trending videos

Mumbai Local Viral Video : खचाखच भरलेल्या लोकलमध्ये 'त्या' तरुणीसाठी खास पार्टी, कारण जाणून व्हाल अवाक्

Mumbai Local Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमधील (Mumbai News) अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. या लोकल ट्रेनमधील (Mumbai Local Video) दुनियाच काही और असते. इथली दुनियादारी आणि मैत्री पाहण्यासारखी असते. महिला एका सीटसाठी हाणामारी करताना दिसले आहेत. पण याच महिल्या डब्यातील एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतो आहे. (ladies coach video)

Apr 3, 2023, 12:33 PM IST

Bride Viral Video : स्टंटबाजी करणं भोवलं! लग्नाच्या बोहल्यावर चढताच नवरी पोहोचली रुग्णालयात...

Wedding Viral Video : आजकाल लग्नात वधू वर वऱ्हाड्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काही तर हटके करायला जातात. लग्न मंडपात एखाद्या गाण्यावर एन्ट्री असो किंवा बुलेटवरुन नवरीची मंडपात येणं असो. पण एका नवरीला लग्नामध्ये स्टंट करणं महागात पडलं आहे. लग्नातून तिला थेट रुग्णालय गाठावं लागलं. 

Apr 1, 2023, 03:50 PM IST

Viral Video : अचानक जंगलातून 'त्या' व्यक्तीसमोर आला बिबट्या, वाहतूक खोळंबली अन् मग...

Viral Video : एका आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अचानक एका व्यक्तीसमोर बिबट्या येऊन उभा राहतो आणि मग...हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना घाम फुटला आहे. 

Apr 1, 2023, 01:15 PM IST

Romance Viral Video : लोकं थबकली, वाहतूक खोळंबली; भर चौकात कपलचा रोमान्स पाहून सगळे थक्कं

Romance Viral Video : सोशल  मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतं असतात ते व्हिडीओ पाहून आपल्याला धक्का बसतो तर कधी आश्चर्य वाटतं. अपघाताचे किंवा मनोरजंक व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. पण गेल्या काही महिन्यांपासून कपल रोमान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

Apr 1, 2023, 11:57 AM IST

Bride Viral Video : दोन लग्न करण्यासाठी नववधूचा पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा; हाय व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Video Bride Wants Two Wedding : नटून-थटून नववधू पोलीस स्टेशनमध्ये आली...या नववधूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं...दुसरं लग्न करु द्या म्हणून तिने पोलीस स्टेशन डोक्यावर घातलं. तिचा हा व्होल्टेज ड्रामा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Apr 1, 2023, 10:52 AM IST

Mumbai Local Viral Video: एक मिठीत तर दुसरी मांडीवर, खचाखच भरलेल्या लोकलमध्ये कपलचे अश्लील चाळे

Mumbai Local Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमधील दुनियाच काही और असते. या लोकलच्या जगातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. भजन किर्तन, हळदीकुंकू अगदी भाज्या निवडण्यापर्यंत इथे एक अख्खा संसार सुरु असतो. या लोकलचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून नेटकरी संतापले आहेत. 

Mar 29, 2023, 04:31 PM IST

Viral Video : मुलासमोर बेभान नवरा बायकोने भररस्त्यात सोडल्या मर्यादा! 'त्या' कृत्यामुळे नेटकरी संतापले

Husband Wife Viral Video : नवरा बायकोचं नातं जगातलं सर्वात सुंदर नातं असतं...एकमेकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर एक बायको सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. बायकोची कमाल राव! नवऱ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी धावत्या बाइकवरच तिने काय केलं तुमच पाहा व्हिडीओ (Bike Viral Video)

Mar 29, 2023, 01:40 PM IST

Viral Video : विनाहेल्मेट एकाच स्कुटीवरुन 4 'पापा की परी'चा जीवघेणा स्टंट, सेल्फी काढतानाचा व्हिडीओ व्हायरल

Papa Ki Pari Viral Video : एक नाही दोन नाही तब्बल चार मुली एकाच स्कुटीवर तेही बिनाहेल्मेट भरधाव वेगाने जातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुलांचा असा हा जीवघेणा स्टंट आणि वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्यामुळे त्यांचावर टीका होते आहे. 

Mar 28, 2023, 03:30 PM IST

OMG: एक फूल दो माली! शालेय मुलीचं दोघांवर प्रेम, एकाचवेळी दोघांशी लग्न... Video व्हायरल

Unique wedding video : मध्य प्रदेशमध्ये कोर्टाने एका व्यक्तीला दोन पत्नींबरोबर राहण्यासाठी आठवड्यातले तीन-तीन दिवस वाटून दिले. हे प्रकरण सोशल मीडियावर गाजत असतानाच आता एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. एका मुलीने दोन मुलांशी एकाचवेळी लग्न केलं.

 

Mar 16, 2023, 02:36 PM IST

Viral Video : 'ती' गयावया करत होती आणि 'तो' अश्लील चाळे...; पोलिसाकडून विनयभंगाचा हादरविणारा व्हिडीओ व्हायरल

Viral Video : ती गयावया करत होती पण तो हैवान थांबत नव्हता...अंधाराचा फायदा घेत तो तिच्यासोबत अश्लील चाळे करत होता. सुरक्षा करणाराच इथे भक्षक होता. पोलिसाचा हा व्हिडीओ पाहून सगळे हादरले आहेत. 

Mar 10, 2023, 12:30 PM IST

Girl Viral Video : हद्द झाली! तरुणीचा विमानात आंघोळ करतानाचा व्हिडीओ आला समोर...

Viral Video : विमानात तरुणीचा आंघोळ करताना (Girl Viral Video) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी एकच संताप व्यक्त केला आहे. लाईक्स महिलांनी हद्द पार केली आहे, असंच काहीसा सूर त्यांचा आहे. 

Mar 5, 2023, 12:11 PM IST

Girls Fight Video : गँग्स ऑफ गोरखपूर! रेस्टॉरंटमध्ये झिंज्या उपटून मुलींचा राडा, पण ही भांडणं कशासाठी?

Girls Fight Viral Video : सोशल मीडियावर मुलींच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ (Viral Video) पाहिला मिळतात. या व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान व्हूजही मिळतात. मुलींच्या दोन गटांमधील मारामारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर यूजर्सचं  (Girls Fight Trending Video) लक्ष वेधून घेत आहे. 

Feb 25, 2023, 10:52 AM IST

Viral Video : दीर आणि वहिनीच्या डान्सने स्टेजला लावली 'आग'...

Viral Video : नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये दीर आणि वहिनीची जोडी डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये भाभी हॉट स्टाइलमध्ये डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेटकरी वारंवार बघत आहेत. 

Feb 22, 2023, 03:24 PM IST

Viral Video : सासरे आणि सूनचा हा व्हिडीओ तुम्ही बघितला का? बेडरुममध्ये त्या दोघांनी...

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एका सासरे आणि सूनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ? 

Feb 21, 2023, 02:48 PM IST

Viral Video : धावत्या ट्रेनमध्ये प्रेमी युगुलाचा Romance, मुलीचं कृत्य पाहून व्हाल अवाक्

Romantic Viral Video : सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे वाढले आहेत. धावत्या रेल्वेमध्ये आई वडिलांसमोरचं मुलं असं कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Feb 20, 2023, 05:18 PM IST