इवल्याश्या मुंग्या सापाला सळो की पळो करून सोडतात तेव्हा; पाहा Rare Video
Viral Video: सापाचं नाव घेतात अनेकांना घाम फुटतो. साप हा विषारी प्राणी तो जेव्हा चावतो तेव्हा काही क्षणात त्याचा जीव जातो. त्यामुळे सापाचं नावही घेतलं तरी थरकाप उडतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान गाजतोय. कारण या व्हिडिओमध्ये साप गेला शिकार करायला आणि मग...
Nov 30, 2022, 10:21 AM ISTकाहीही! पालिकेच्या आशीर्वादाने सापांची चंगळ, मारणार महागड्या उंदरांवर ताव
Pune news : उंदीर-मांजर, साप-उंदीर, ससा-कासव यांच्या गोष्टी आपण लहानपणी ऐकल्या असतीलच. लहानपणी त्यांच्या गोष्टी ऐकायला आपल्याला कोण अप्रुप वाटायचं. साप आणि उंदीराची पळापळ आपण नेहमीच पाहत आलो आहोत. त्यामुळे त्यांच्यावर बातम्या आणि व्हिडीओ नुफान व्हायरल होत असतात.
Nov 30, 2022, 09:18 AM ISTViral Video : त्याने चक्क सिंहाला Kiss केली अन्...
Viral Video Today : असं म्हणतात की प्रेमापुढे चांगले चांगले माणसं नरमतात. प्रेमाने जग जिंकता येतं. आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोकांना पाहिलं आहे, जे लग्नापूर्वी शेर असतात पण बायको आपल्यावर नरमला तो ...तसा हा गंमतीचा भाग झाला. पण प्रेम मिळालं की माणूस शांत संयमी आणि प्रेमळ होतो म्हणतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या यूजर्सचं मन जिंकतोय.
Nov 30, 2022, 09:08 AM ISTVideo : महिलांवर बिबट्याचा हल्ला, LIVE थरार पाहून अंगावर शहारा
Leopard Attack : उत्तरखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढतं आहेत. अशातच महिलांवर बिबट्याचा हल्ला करतानाचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून हृदयाचे ठोके चुकतात.
Nov 29, 2022, 03:14 PM IST
Video : एका मुलासाठी 5 तरूणींनी तरुणीला झोडपलं, भर जत्रेत झिंज्या उपटल्या, लाथाबुक्यांचा वर्षाव
Viral Video : सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये भर जत्रेत तरुणींचा तुफान राडा पाहिला मिळतोय. या व्हिडिओमध्ये एका मुलीवर 5 तरुणी तुटून पडल्या. झिंज्या उपटल्या, लाथाबुक्यांचा वर्षाव करण्यात आला आणि तोही एका तरुणासाठी...काय नशीबवान आहे पोरगा
Nov 29, 2022, 01:59 PM ISTViral Video : धक्कादायक, प्राध्यापकाने विद्यार्थ्याची तुलना केली Terrorists 'कसाब'शी; पुढे जे घडलं ते...
Karnataka News : देशातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. प्राध्यपकाला माणुसकीचा विसर पडल्यानंतर त्याने मुस्लिम विद्यार्थ्याची थेट कसाबशी तुलना केली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये रोष पसरला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
Nov 29, 2022, 12:09 PM ISTVideo : दे धपाधप! कॉलेजमध्ये तरुणींची फ्री स्टाइल, कारण ऐकून बसेल धक्का
Sambhaji Nagar Free Style : तरुणी असो या महिला यांच्यामध्ये कशावरुन वाद होईल याचा काही नेम नाही. त्यामधील वाद अनेक वेळा एवढा विकोपाला जातो की त्याचं रुपांतर हाणामारीत होतं. सोशल मीडियावर तरुणी किंवा महिलांची फ्री स्टाइल मारामारीचे अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
Nov 29, 2022, 07:24 AM ISTVideo : खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों! पालकांच्या नजरेआड ट्रेनमध्ये मुला - मुलीचा रोमान्स
Viral Video : सोशल मीडिया हा व्हिडिओचा खजिना आहे. सोशल मीडियावर आपल्याला अनेक कपलचे व्हिडिओ पाहिला मिळतात. काही व्हिडिओ वारंवार व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहिला जात आहे.
Nov 28, 2022, 01:55 PM ISTVideo : बायको गेली नवऱ्याला Surprise द्यायला आणि मग...
Viral Video : सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर (instagram) एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) समोर आला आहे. या व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. नवऱ्याला Surprise देणं बायकोला महागात पडलं आहे.
Nov 28, 2022, 11:27 AM IST
Namrita Malla ने शेयर केला Bold Dance; इंटरनेटवरचं वातावरण तापलं, नेटकऱ्यांना फुटला घाम!
Namrita Malla Bold Dance: नम्रता मल्लाची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. नम्रताचे इन्स्टाग्रामवर 1.5 मिलियन फॉलोअर्स (Namrita Malla Instagram) आहेत. डान्सचा व्हिडिओ शेअर करून नम्रताने तिचा फॅन्स बेस तयार केलाय.
Nov 28, 2022, 01:08 AM ISTViral Video : डोक्यावर घेतली गाडी आणि चढला चक्क बसच्या टपावर अन् पुढे जे घडलं ते पाहून...
सध्या हा Viral Video सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चाहते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
Nov 27, 2022, 05:32 PM ISTWork From Home: लग्नाच्या दिवशीही 'वर्क फ्रॉम होम' करतोय नवरदेव, पाहा Photo
सध्या हा फोटो Social Media वर प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अशा अनेक गोष्टी नेहमीच व्हायरल होत असतात.
Nov 27, 2022, 03:24 PM ISTVideo : भरमैदानात चमत्कारिकरित्या 'विमान गोल' पाहून नेटकरी चक्रावले
Viral Video : सध्या जगभरात फिफा वर्ल्डकप 2022 चा (FIFA World Cup 2022) फिव्हर रंगला आहे. अशात एक मैदानातील एक गोलचा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे.
Nov 27, 2022, 02:35 PM ISTVideo : समुद्रकिनाऱ्यावर 2500 लोक झाली Nude, कारण ऐकून बसेल धक्का
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये समुद्रकिनाऱ्यावर 2500 लोक Nude दिसतं आहेत.
Nov 27, 2022, 01:27 PM IST
Video : लिफ्टमध्ये लहान मुलांवर कुत्र्याचा हल्ला अन्...
Dog Attack Video :लिफ्टमध्ये महिला कुत्र्याला घेऊन शिरली अन्...पुढे काय झालं ते पाहून अंगावर काटा येतो.
Nov 27, 2022, 11:28 AM IST