Viral Video : 'हे' विवाहित जोडपं रोज रात्री पार्टनरची अदलाबदल करतात, Wife Swapping चा व्हिडीओ व्हायरल
Married Couple Exchange Partner Every Night : अक्षय कुमारचा अनजाना पिक्चर आठवतो. ज्यात तो बॉबी देओलला बायका Exchange करण्याचं बोलतो. पण हा झाला चित्रपटाचा भाग, खऱ्या आयुष्यात हे विवाहित जोडपं आपल्या बायका बदलतात.
Feb 20, 2023, 02:53 PM ISTViral Video: गरोदर महिलेनं जीममध्ये केला कसून व्यायाम की, जन्मला आलेलं बाळ पाहून बसेल धक्का
Pregnant Lady Gym Viral Video: सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांचे लक्ष त्या व्हिडीओकडे (Viral Video) वळले आहे.
Feb 19, 2023, 02:42 PM ISTViral Video : क्रिकेट खेळता खेळता क्रिकेटपटू बनला फुटबॉलपटू, त्याची करामत पाहून सचिन तेंडुलकरही अवाक्
Viral Video : सध्या सगळीकडे क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. Border Gavaskar Trophy चा थरार सुरु आहे. तरदुसरीकडे टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी पाकिस्तानच्या महिलांना पहिल्याच सामन्यात धुळ चारली आहे. त्यातच सोशल मीडियावर एक क्रिकेट मैदानातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Feb 13, 2023, 02:33 PM ISTViral Video : 'आय लव्ह यू रामू' आजीबाईवर चढला Valentine Day चा फिव्हर...
Video Viral : जिकडे तिकडे सध्या Valentine Day चा फिव्हर दिसतोय, अशातच एका आजीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Feb 11, 2023, 11:48 AM ISTSnake Viral Video : तरुणाने हेल्मेट घालायला घेतलं अन् मग त्यातून...
Viral Video : आता काय हेल्मेट पण घालायचं नाही का? अहो तो तरुण हेल्मेट घालायला गेला अन् मग...थरकाप उडविणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Feb 11, 2023, 11:24 AM ISTCouple Viral Video : Valentine Day निमित्त प्रेमी युगुलाचं लाजिरवाणं कृत्य, मैदानात खुलेआम रोमान्स
Romance Viral Video : व्हॅलेंटाईन डे 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान साजरा करण्यात येतोय. आज प्रॉमिस डे (Promise Day)... हा संपूर्ण आठवड्यात जोडपे एकमेकांसोबत रोमँटिक (Romantic Video) क्षण घालवतात आणि रोमान्स करतात. पण खुलेआम सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
Feb 11, 2023, 09:59 AM IST
Video : एक वेगळीच दुनियादारी! मुंबई लोकलमध्ये 'त्या' दोघांनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, त्यांच्या एका गोष्टीमुळे...
Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकलमध्ये मुंबईकरांचं एक वेगळंच आयुष्य असतं. महिला डब्यातील सीटवरुन महिलांची हाणामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. पण सध्यो लोकलमधील एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Feb 11, 2023, 09:42 AM ISTViral Video : 'अयि गिरि नन्दिनी नन्दिती...' चिमुकलीचे हे गोड स्वर तुम्हाला नक्कीच वेड लावतील
Viral Video : 'मी अयि गिरि नन्दिनी नन्दिती' चिमुकलीचा हा गोड प्रश्नाला आपण कोणीच नाही नाही म्हणार...तिलाही तिच्या वडिलांनी नाही म्हटलं नाही. त्यानंतर तिचे गोड स्वर ऐकून हा व्हिडीओ वारंवार ऐकावंसा वाटतो.
Feb 11, 2023, 08:21 AM ISTMarriage Vs Live In Relationship : लिव्ह-इन रिलेशनशिप किंवा लग्न, एक निर्णय जो तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल
Marriage Vs Live In Relationship : गेल्या काही वर्षात लग्नाबाबतचे विचार बदलले आहेत. आजच्या पिढीतील तरुणाईला लग्नावर विश्वास राहिलेला नाही, असं अभ्यासातून समोर आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप ही नवीन संकल्पना रुजू झाली आहे. लग्न किंवा लिव्ह-इन-रिलेशनशिप यातील निवड ही वैयक्तिक निवड आहे. मात्र तुमच्यासाठी आणि तुमच्या जोडीदारासाठी कोणते चांगले असू शकतं यावर अभ्यास काय सांगतो ते पाहूयात.
Feb 6, 2023, 04:53 PM ISTWorld Cancer Day 2023 : कॅन्सर रुग्ण महिलेशी एकरुप होत सलूनवाल्याने केलं असं काही की.., हृदयस्पर्शी Video
World Cancer Day : वर्ल्ड कॅन्सर डेनिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक सलूनवाल्याने कॅन्सर रुग्ण महिलेशी एकरुप होत जे केलं त्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले.
Feb 3, 2023, 05:12 PM ISTIndia Women's U19 World Cup Win : विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये टीम इंडियाचा जल्लोष, Video Viral
Dance Video Viral : बुधवारच्या दिवस भारतीय क्रिकेटसाठी दुहेरी आनंदाचा होता. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडवर मात केली...T20I मालिका 2-1 ने खिशात घातली. तर दुसरीकडे महिला क्रिकेट संघानेदेखील वेस्ट इंडिजचा पराभव करत तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला.
Feb 2, 2023, 08:27 AM ISTMumbai Viral Video : दारुच्या नशेत तरुणीने ओलांडली मर्यादा, पोलीस कर्मचाऱ्यासोबत...
Mumbai Viral Video : सोशल मीडियावर एका तरुणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. दारुच्या नशेत त्या तरुणी रस्त्यात पोलिसांसोबत असं काही केलं की, तिचं हे कृत्य पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
Feb 1, 2023, 03:44 PM ISTVIDEO : ड्रग्ज घेण्यास नकार दिल्याने शालेय विद्यार्थीनीच्या झिंज्या उपटून मारहाण
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शालेय विद्यार्थींचा राडा पाहिला मिळतो. या हाणामारीचं कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
Jan 23, 2023, 02:01 PM ISTVIDEO : नाश्ताला चहासोबत टोस्ट खाता, हा किळसवाणा प्रकार पाहून टोस्ट खाणं सोडून द्याल...
Viral Video : असंख्य लोकांना सकाळी चहासोबत टोस्ट खायला आवडतं. अगदी चहाच्या टपरीवरही चहासोबत टोस्ट दिला जातो. तुम्ही जर टोस्टप्रेमी असाल तर पहिला हा व्हिडीओ पाहा.
Jan 22, 2023, 02:57 PM IST
Mumbai News : मुंबईकरांना वीजदरवाढीचा झटका, इतक्या रुपयांची खिशाला बसणार कात्री
Electricity price hike : मुंबईकरांचं महिन्यांचं बजेट कोलमडणार आहे. कारण मुंबईकरांना वीजदरवाढीचा फटका बसणार आहे.
Jan 22, 2023, 07:30 AM IST