VIDEO : हायस्कूलमध्ये शिक्षक-शिक्षिकेने केला मर्यादा पार, 'ओयो' ला लाजवेल असे अश्लिल कृत्य CCTVत कैद
Viral Video : एका शाळेतील महिला शिक्षक आणि शिक्षिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमधील त्यांचे अश्लिल कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसलाय. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात.
Jan 19, 2025, 06:07 PM ISTपैशांचा पाऊस! वराला 2.56 कोटी रोख, मेहुणीला बूट चोरीसाठी 11 लाख; 8 लाखांचं दान, शाही लग्नाचा VIDEO पाहिला का?
Wedding Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका शाही लग्नाची चर्चा होतेय. यात लग्नात वराला 2.56 कोटी रोख, मेहुणीला बूट चोरीसाठी 11 लाख एवढंच नाही तर 8 लाखांचं दानसोबत लग्न लावणारा काझी पण मालामाल झाला.
Dec 2, 2024, 04:48 PM ISTरणबीर आणि आलियाच्या ₹2500000000 च्या नव्या बंगल्याचे आणखी 2 मालक कोण?
रणबीर आणि आलियाच्या ₹2500000000 च्या नव्या बंगल्याचे आणखी 2 मालक कोण?
Oct 22, 2024, 03:03 PM ISTViral : नवऱ्याच्या निधनानंतर सुनेनं सासू-सासऱ्यांसोबत राहण्याचा निर्णय का घेतला? Video पाहून तुमचेही डोळे पाणावेल
Viral Video : सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 7.2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. प्रत्येकाने पाहावा असा हा व्हिडीओ आहे.
Oct 16, 2024, 02:34 PM ISTInside Story : ...म्हणून चंदनने शिक्षक, पत्नी आणि 2 मुलींची केली हत्या; अमेठी हत्याकांडात मोठा खुलासा
Amethi Murder Case : आरोपी चंदन रायबरेलीहून अमेठीला बुलेट वरुन आला. त्यानंतर भवानी धाम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर तो शिक्षकेच्या घरी गेली अन् संपूर्ण कुटुंबाची गोळ्या घालून हत्या केली. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून या हत्याकांडचा खुलासा झाला.
Oct 5, 2024, 02:06 PM ISTवर्गात सुरु होती विद्यार्थ्यांची हाणामारी, आवाज ऐकताच शिक्षिका धावत पोहोचली, आतलं दृष्य पाहून...
Trending Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक शिक्षिका शाळेच्या लॉबीमधून धावत जाताना दिसतेय. एका वर्गात काही विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याचं या शिक्षिकेला सांगण्यात आलं होतं.
Sep 20, 2024, 05:25 PM ISTतिच्या अफाट सौंदर्यामुळे खेळाडूंचं लक्ष विचलित? स्विमरला पॅरिस ऑलिम्पिकमधून घरी पाठवलं
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमधून एक विचित्र बातमी समोर आली आहे. एक महिला जलतरणपटूच्या अफाट सौंदर्यामुळे तिच्याच संघातील इतर खेळाडूंचं लक्ष विचलित होत होतं, या कारणाने संघ व्यवस्थापनाने या खेळाडूला मायदेश धाडलं.
Aug 7, 2024, 07:24 PM ISTमहिला साधूही असतात विना कपड्यात? आतापर्यंत एकाच महिला मिळाली निर्वस्त्र राहण्याची परवानगी
नागा साधूंचे नाव ऐकताच लोकांमध्ये त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधूही विवस्त्र राहतात का असा प्रश्न अनेकांना पडतो.
Jul 22, 2024, 05:12 PM ISTहायकोर्ट महाराजाच्या प्रेमात पडली IAS पत्नी, घर सोडून पळल्यानंतर 9 महिन्यांनी पतीकडे परतल्यावर...
एक विचित्र घटना समोर आली आहे. IAS रणजीत कुमार यांची गुजरात विद्युत नियामक आयोग (GERC) चे सचिव म्हणून नियुक्ती झाली होती. त्यावेळी त्यांची पत्नी 45 वर्षीय सूर्या ही हायकोर्ट महाराज या स्थानिक गुंडाच्या प्रेमात पडली आणि घर सोडून पळून गेली. त्यानंतर तब्बल 9 महिन्यांनंतर ती पतीच्या घरी परतली अन् मग...
Jul 22, 2024, 04:21 PM IST
'औरत' या शब्दाचा खरा अर्थ माहितीय? समजल्यास पुढच्या वेळी बोलताना 100 वेळा विचार कराल
हिंदी भाषेत महिलेला औरत असं म्हटलं जातं. पण तुम्हाला औरत या शब्दाचा खरा अर्थ माहितीय का?
Jul 22, 2024, 01:44 PM ISTViral News : नोकरी द्या नाहीतर बालपणीचं प्रेम.... Job मिळवण्यासाठी तरुणानं लढवली अजब शक्कल
Trending News : सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. नोकरीसाठी अर्ज करताना या व्यक्तीने मजेदार विनंती केलीय. तो म्हणाला की, नोकरी दिली नाही तर...बालपणीचं प्रेम मिळणार नाही.
Jun 18, 2024, 02:10 PM IST
PHOTO : हिंद महासागरातील हे बेट सुंदर असूनही अतिशय धोकादायक, पाण्यात पोहायला लोकांना वाटते भीती
हिंद महासागरातील रियुनियन बेट हे अतिशय सुंदर असं बेट असून नैसर्गाने नटलेले हे बेट जलतरणपटू आणि सर्फरसाठी अतिशय धोकादायक मानलं जातं. इथे लोकांना पाण्यात जाण्याची भीती वाटते. पण या बेटावरील लेणी अतिशय प्रसिद्ध आहेत.
Jun 11, 2024, 04:43 PM ISTDSP प्रेयसीसोबत करत होता रोमान्स, अचानक पत्नीने दार ठोठवलं, पुढे जे घडलं...
Viral News : बायको मुलं माहेरी गेली म्हणून या DSP महाशयाने आपल्या प्रेयसीला घरी बोलवलं. दोघे घरात रोमान्स करत असताना दरवाजा ठोठावला गेला. बाहेर बायको होती पुढे जे घडलं...
Jun 9, 2024, 03:39 PM IST
मुलगा गणित सोडवण्यात अपयशी; चिडलेल्या बापाने लेकावर डाळिंब फेकले, नंतर घडलं भयंकर!
Trending News In Marathi: मुलाला गणित सोडवता येत नव्हतं, चिडलेल्या बापाने त्याच्यावर डाळिंब फेकले अन् घडलं भलतंच
May 28, 2024, 05:10 PM ISTकडक उन्हात तेल तापताच तरुणीने तळले मासे, VIDEO VIRAL होताच नेटकऱ्यांनी अशी पकडली चोरी
Viral Video : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी दावा करताना दिसत आहे की उष्णता इतकी जास्त आहे की अन्न शिजवण्यासाठी गॅसवर तेल लावण्याची गरज नाही, ते उन्हामुळे गरम केले जात आहे. उर्मी असे या मुलीचे नाव आहे.
May 28, 2024, 03:51 PM IST