'औरत' या शब्दाचा खरा अर्थ माहितीय? समजल्यास पुढच्या वेळी बोलताना 100 वेळा विचार कराल

हिंदी भाषेत महिलेला औरत असं म्हटलं जातं. पण तुम्हाला औरत या शब्दाचा खरा अर्थ माहितीय का? 

| Jul 22, 2024, 13:44 PM IST
1/7

मराठी भाषेत स्त्री आणि महिला तर हिंदी भाषेत औरत असं आपल्याला लहानपणापासून माहितीय. हा शब्द भारतात खूप प्रचलित आहे. 

2/7

भारतातील कुठलंही शहर असो किंवा गाव अगदी चित्रपटातही महिलांचा उल्लेख हिंदी भाषेत करायचा असेल तर औरत असा करण्यात येतो. 

3/7

भारतातील बहुतांश भागात हिंदी बोलली जाते. अगदी महाराष्ट्रातही हिंदी भाषिक लोक असल्याने अनेक वेळा औरत हा शब्दाचा वापर बोलताना किंवा लिहिताना केला जातो. 

4/7

लहानपणापासून जे शिकलं आणि ऐकलं त्याचा वापर आपण करतो. तसंच औरत हा शब्द महिलांचा उल्लेख करताना आपण सहज करतो. 

5/7

पण औरत या शब्दाचाही खरा अर्थ तुम्हाला कळल्यानंतर पायाखालची जमीन सरकेल. कारण औरत या शब्दाचा खरा अर्थ स्त्री किंवा महिला असा होत नाही. 

6/7

 खरं तर, हिंदीतील औरत हा शब्द पर्शियन आणि अरबी भाषेतून निर्माण झाला आहे. अशा औरत या शब्दाचा खरा अर्थ हा स्त्रीचे गुप्तांग असा आहे. अरबी भाषेत स्त्रीची ओळख फक्त तिचा खाजगी भागाबद्दल आहे. तर त्याच्या अस्तित्व सांगणार नाही. 

7/7

त्यामुळे औरत या शब्द वापरण्यावर भाषा अभ्यास तज्ज्ञांकडून वारंवार विरोध झालाय. तर भारतातही हिंदीमध्ये या शब्दाचा उच्चारावर नाराजी व्यक्त केलीय.