मोहम्मद सिराज आणि हेडवर होणार मोठी कारवाई? एडिलेड टेस्टनंतर आयसीसी अॅक्शन मोडमध्ये
IND VS AUS 2nd Test : मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेव्हिस हेड यांच्यातील मैदानात दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली यावरून आता आयसीसी त्यांच्यावर मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे.
Dec 9, 2024, 04:49 PM IST"ट्रेव्हिस हेड पत्रकार परिषदेत खोटे बोलला..."; मोहम्मद सिराजने 'त्या' भांडणाबद्दल केला मोठा खुलासा
Mohammed Siraj on Travis Head : ट्रॅव्हिस हेडने दुसऱ्या कसोटीत भारतीय वेगवान गोलंदाजाला ज्वलंत निरोप दिल्यानंतर मोहम्मद सिराजने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
Dec 8, 2024, 12:28 PM ISTटी20 वर्ल्ड कप सेमीफायनलआधी टीम इंडियाला धक्का, सूर्यकमार यादवसाठी वाईट बातमी
T20 World Cup 2024 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी रंगणार आहे वेस्ट इंडिजच्या गयानामध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज टी20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादवसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
Jun 26, 2024, 07:55 PM ISTरोहितपेक्षा ट्रॅव्हिस हेडच भारी! मांजरेकरांचा दावा; म्हणाले, 'त्याची खेळी सर्वोत्तम कारण...'
Sanjay Manjrekar Mention Rohit Sharma Praises Travis Head: रोहित शर्माने सुपर 8 च्या सामन्यामध्ये 92 धावा केल्या तर धावांचा पाठलाग करताना हेडने भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकवला.
Jun 26, 2024, 02:19 PM ISTIPL 2024 फायनलपूर्वीच लागला निकाल, 'हा' खेळाडू ठरला Orange Cap चा मानकरी
IPL 2024 Orange Cap : आरसीबीचा स्टार विराट कोहली यंदाच्या ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे.
May 26, 2024, 08:32 PM IST24 कोटी फिटले! गोळीच्या स्पीडने टाकलेल्या बॉलवर हेडच्या उडाल्या दांड्या, स्टार्कचा नाद खुळा; पाहा Video
Mitchell Starc Bowled Travis Head : केकेआर आणि हैदराबाद यांच्यातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात (KKR vs SRH) मिचेल स्टार्कने घातक अशा ट्रेविस हेडला माघारी पाठवलं. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
May 21, 2024, 08:34 PM ISTभर मैदानात केएल राहुलवर भडकणारे संजीव गोयंका कोण आहेत? पाहा किती आहे संपत्ती
Sanjiv Goenka Net Worth : आयपीएलच्या 57 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपर जायंट्सचा तब्बल 10 विकेटने धुव्वा उडवला. या पराभवानंतर मैदानावरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात लखनऊ संघाचे मालक चांगलेलच संतापलेले दिसत आहेत.
May 9, 2024, 02:36 PM ISTहैदराबादविरूद्धच्या पराभवानंतर संजीव गोएंकांना राग अनावर; भर मैदानात के.एल राहुलवर भडकले, Video Viral
Sanjiv Goenka angry on Kl Rahul: बुधवारी झालेल्या सामन्यानंतर लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोयंका चर्चेचा विषय ठरले होते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये संजीव गोएंका लखनऊचा कर्णधार के.एल राहुलवर संतापलेले दिसतायत.
May 9, 2024, 09:10 AM ISTHardik Pandya: मी भेदक गोलंदाजी केली आणि...; सूर्याने मिळवून दिलेल्या विजयाचं क्रेडीट हार्दिकने चोरलं?
Hardik Pandya: मुंबई 9 व्या क्रमांकावर आली असून गुजरात टायटन्सची टीम अखेरच्या स्थानी पोहोचली आहे. या सामन्यानंतर हार्दिक पंड्या काय म्हणाला ते पाहुया.
May 7, 2024, 07:30 AM ISTIPL 2024: हेडला NOT OUT दिल्याने डग आऊटमध्ये संतापला कुमार संगाकारा; अंपायरशी वाद घातल्याचा VIDEO व्हायरल
IPL 2024: आवेश खानने सनरायझर्स हैदराबादच्या डावातील 15 वी ओव्हर टाकली. या ओव्हरच्या तिसऱ्या बॉवर ट्रॅव्हिस हेडला मोठा फटका मारायचा होता.
May 3, 2024, 08:30 AM ISTदिल्लीत 'तुफान आलंया', सन'स्कोरर' हैदराबादचा रेकॉर्डब्रेक विजय, दिल्लीला धुळ चारली
IPL 2024 : ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला पराभवाची धुळ चारली. या विजयाबरोबरच सनरायजर्स हैदराबादने पॉईंटटेबलमध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
Apr 20, 2024, 11:14 PM ISTSRH vs RCB : हैदराबादच्या फलंदाजांकडून आरसीबीचा खात्मा, ऐतिहासिक सामन्यात सनरायझर्सचा 25 धावांनी विजय
SRH vs RCB, IPL 2024 : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर षटकारांचा पाऊस पहायला मिळाला. या सामन्यात हैदराबादने आरसीबीवर विजय मिळवत 2 अंक खात्यात जमा केले आहेत.
Apr 15, 2024, 11:13 PM ISTIPL 2024 : आयपीएलमधील सर्वात जलद शतक ठोकणारे फलंदाज कोणते?
Fastest Centuries In IPL : आयपीएलमधील सर्वात जलद शतक ठोकणारे फलंदाज कोणते?
Apr 15, 2024, 08:50 PM ISTIPL 2024 : 40 षटकं, 38 षटकार आणि 31 चौकार, मुंबई-हैदराबाद सामन्यात रचले गेले 11 विक्रम
IPL 2024 : मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाददरम्यान झालेल्याा सामन्यात अनेक विक्रम रचले गेले. या सामन्यात तब्बल 523 धावा झाल्या. मेन्स टी20 सामम्यातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. या सामन्यात तब्बल 38 षटकार ठोकले गेले.
Mar 28, 2024, 05:12 PM ISTMI vs SRH : आयपीएलच्या ऐतिहासिक सामन्यात हैदराबादचा दणक्यात विजय, मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव
SRH vs MI, IPL 2024 : सिक्स अन् फोर यांचा पाऊस सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्या सामन्यात पहायला मिळाला. हायस्कोर सामन्यात अखेर सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली अन् 31 विजय मिळवला आहे.
Mar 27, 2024, 11:21 PM IST