IND vs AUS : ज्याची भीती होती तेच झालं, वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियाला जोर का झटका!
IND vs AUS ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे सामने खेळवले जाणार आहे. त्यातील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर खेळवला जाईल. त्याआधी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे.
Sep 18, 2023, 06:26 PM ISTअक्षर पटेलपासून नसीम शाहपर्यंत, वर्ल्ड कपआधी जखमी खेळाडूंची Playing XI
Injured Players List : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान भारतात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. पण स्पर्धेपूर्वीच सर्व संघांना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. जवळपास 12 खेळाडू दुखापतग्रस्त झाले असून यातले काही खेळाडू विश्वचषक स्पर्धेलाही मुकणार आहेत.
Sep 16, 2023, 08:25 PM ISTAshes 2023: शेवटच्या सामन्यात इंग्लंडने केली ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नाची 'राख'; स्टुअर्ट ब्रॉडचा शेवट गोड!
Ashes 2023, England win 5th Test: शेवटच्या दिवशी दोन विकेट घेत स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) कांगारूंची दैना उडवली. इंग्लंडने हा थरारक सामना 49 धावांनी जिंकला आहे. त्यामुळे आता इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांची राख केली, असं म्हणावं लागेल.
Jul 31, 2023, 11:07 PM ISTICC Test Ranking मध्ये WTC Final मुळे मोठी उलथापालथ; 39 वर्षांत पहिल्यांदाच 'असं' घडलं
ICC Test Ranking 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केल्यानंतर पहिल्यांदाच आयसीसीने कसोटी रॅकिंगची घोषणा केली आहे. या फायनल सामन्याचा या रॅकिंगमध्ये मोठा प्रभाव दिसत असून भारतीय खेळाडूंच्या रँकिंगवरही परिणाम झाला आहे.
Jun 14, 2023, 05:26 PM ISTWTC Final सामन्यात ट्रॅव्हिस हेडने ठोकलं खणखणीत शतक; अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू!
Travis Head hit century in WTC Final 2023: ट्रॅव्हिस हेड हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (WTC Final Record) शतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माचं (Rohit Sharma) टेन्शन वाढलंय.
Jun 7, 2023, 09:18 PM ISTSuryakumar yadav: '...म्हणून सूर्या वनडेमध्ये फेल ठरतोय'; Sunil Gavaskar यांनी सांगितलं खरं कारण!
Ind vs Aus 2nd odi : फलंदाजी कशी सुधारता येईल यासाठी त्याच्या (Suryakumar yadav) फलंदाजी प्रशिक्षकाला सूर्यासोबत वेळ घालवावा लागणार आहे, असं मत सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी सांगितलं आहे.
Mar 20, 2023, 08:44 AM ISTIND v AUS: DRS पाहून Virat चा वाढला पारा, स्टंप माईकमध्ये आवाज कैद; पाहा Video
IND v AUS 4th Test: बॅटिंगनंतर आता फिल्डिंगमध्ये देखील विराट कोहलीचं आक्रमक रूप पहायला मिळालं. आश्विनच्या बॉलवर ज्यावेळी फलंदाज बाद झाल्याची अपील झाली आणि DRS तपासण्यात आला, तेव्हा विराटचा पारा चढल्याचं पहायला मिळालं.
Mar 13, 2023, 03:02 PM ISTAus vs Eng 3rd Odi : ऑस्ट्रेलियन खेळाडूच मैदानावर अनोख सेलिब्रेशन, VIDEO झाला व्हायरल
Aus vs Eng 3rd Odi : नुकताच चिमुकलीचा बाबा झाला, शतक ठोकून मुलीला केलं समर्पित, VIDEO होतोय व्हायरल
Nov 22, 2022, 01:46 PM ISTT20 WC: इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सामना पावसात वाहून गेला, हताश जोस बटलर म्हणतो...
T20 World Cup, Rain in Melbourne: मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे एकाच दिवशी T20 विश्वचषकातील दोन सामने पावसामुळे रद्द करण्यात आले.
Oct 29, 2022, 08:44 AM ISTदैव बलवत्तर....विमान अपघातात वाचला क्रिकेटर आणि प्रेग्नंट पत्नीचा जीव
काळ आला पण वेळ.... गर्भवती पत्नी-क्रिकेटरने सांगितला विमान अपघाताचा थरारक अनुभव
May 8, 2022, 08:36 AM ISTजिंकल्याची पार्टी करणं क्रिकेटपटूंना पडलं महागात, पोलिसांनी दाखवला इंगा
आधी जिंकल्याची पार्टी आणि नंतर पोलीस ठाण्याची वारी, क्रिकेटपटूंना पार्टी पडली भारी
Jan 18, 2022, 08:06 PM IST