मुंबईतील तरुणाचा धबधब्यात पडून मृत्यू
मुंबईतून येथे पर्यटनासाठी आलेला एका तरुणाचा टायगर्स पॉईंट जवळील घुबड तलावाच्या धबधब्यात पडून मृत्यू झाला. धवल परमार असं या तरुणाचं नाव आहे.
Jul 20, 2017, 07:40 PM ISTनाशिकमध्ये सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
गेल्या आठ पंधरा दिवसपासून दमदार पावसाला सुरुवात झाल्याने शहराजवळील डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरातील डोंगरावरून दुधी धबधबे वाहू लागले आहेत. धुक्याने ह्या सौंदर्यात आणखीनच भर पडली असून निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतो आहे.
Jul 2, 2017, 04:56 PM ISTयंदाही पांडवकड्याच्या धबधब्यावर पर्यटकांना बंदी!
यंदाही पांडवकड्याच्या धबधब्यावर पर्यटकांना बंदी!
Jun 27, 2017, 03:27 PM ISTयंदाही पांडवकड्याच्या धबधब्यावर पर्यटकांना बंदी!
पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर खारघर शहरातील प्रसिद्ध पांडवकडा धबधबा धो धो वाहण्यास सुरुवात झाली आहे. मात्र वन विभागाने यंदाही सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना प्रवेशबंदी घातलीय.
Jun 27, 2017, 09:49 AM ISTमालवण येथे ११ पर्यटक विद्यार्थी बुडालेत
सिंधुदुर्गमधील तारकर्ली आणि मालवण दरम्यानच्या वायरी समुद्र परिसरात ११ विद्यार्थी बुडाल्याची माहिती हाती आलेय. यापैकी ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Apr 15, 2017, 01:24 PM ISTलोणावळा येथे पर्यटकांना मारहाण, तरुणीचा हात मोडला
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्याजवळीत विसापूर किल्ल्यावर जमलेल्या पर्यटकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. दुर्गप्रेमी दुर्गसंवर्धक असल्याचं सांगत या तरुण तरुणींनी पर्यटकांना बेदम मारहाण केली.
Jan 4, 2017, 08:48 PM ISTभिजण्याचा आनंद लुटण्यासाठी झेनिथ धबधबा हा एक उत्तम पर्याय
मुंबई, पुण्यासह राज्यातले हजारो पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटत आहेत. तुम्हीही वीक एन्डला कुठे जाण्याचा प्लान करत असाल तर झेनिथ धबधबा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
Jul 17, 2016, 08:46 PM ISTपरदेशी पर्यटकांसाठी भारतातील ही राज्यं ठरतात आकर्षक (टॉप १०)
परदेशी पर्यटकांसाठी भारतातील ही राज्यं ठरतात आकर्षक (टॉप १०)
Jul 7, 2016, 11:20 AM ISTलोणावळ्यातील पावसाने पर्यटक सुखावलेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2016, 07:30 PM ISTरायगडच्या समुदिकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी
रायगडच्या समुदिकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी
May 29, 2016, 07:54 PM ISTसलग सुट्ट्यांमुळे गोव्यात पर्यटकांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 26, 2016, 11:15 AM ISTनव वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात देशी-विदेशी पर्यटकांची धूम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2015, 09:22 PM ISTरत्नागिरीत समुद्रात जेलीफिश, पर्यटकांमध्ये घबराट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2015, 08:36 AM ISTकाचेच्या पूलावरून जाताना भलेभले तंतरले
चीनच्या हुनान प्रांतात दोन डोंगरांना जोडणार एक पूल स्कायवॉक तयार करण्यात आला आहे. पण या पुलावरून जाण्यासाठी वाघाचं जिगर लागतं.
Sep 30, 2015, 08:45 PM ISTफोटो : पर्यटकांनी पाहिली सिंहांनी केलेली लाइव्ह शिकार
दक्षिण आफ्रिकेचे क्रुजर राष्ट्रीय अभयारण्यात पर्यटकांनी दोन सिंहानी एका काळवीटाशी शिकार लाइव्ह पाहण्याचा थरार अनुभवला.
Jul 14, 2015, 10:19 PM IST