tourists

हत्तीने दमेपर्यंत पळवलं, अखेर एकजण खाली पडल्यानंतर थांबला अन् पायाने....; IFS अधिकाऱ्याने शेअर केला VIDEO

Viral Video: वन अधिकारी प्रवीण कासवान (IFS officer Parveen Kaswan) यांनी एक्स्वर एक व्हिडीओ (Video) शेअर केला आहे. या व्हिडीओत हत्ती दोन पर्यटकांचा पाठलाग करताना दिसत आहे. अधिकाऱ्याने हा व्हिडीओ शेअर करताना पर्यटकांना कधीही गाडीबाहेर येऊ नका असा सल्ला दिला आहे. 

 

Feb 3, 2024, 04:07 PM IST

NASA नं पहिल्यांदाच जगाला दाखवला समुद्रातील सक्रिय ज्वालामुखी; त्याचं नाव माहितीये?

NASA च्या माध्यामतून जगाला अनेक अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्यामुळं प्रत्येक वेळी आपण भारावून जातो. यावेळीसुद्धा नासानं असंच एक रहस्य जगासमोर आणलं. 

 

Oct 11, 2023, 12:18 PM IST

World Tourism Day : 2023 मध्ये पर्यटकांनी सर्वाधिक भेट दिलेली जगातील 10 ठिकाणे

जगातील पर्यटकांनी भेट  दिलेली टॉप 10 ठिकाणे 

Sep 27, 2023, 10:15 AM IST

‘माझ्या शेतात टॉपलेस फोटोशूट बंद करा!’ संतप्त शेतकऱ्याची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

Stop Posing Naked In Sunflower Fields: या शेतकऱ्यांनी चक्क आपल्या शेताच्या बांधांवर शेतात कपडे काढून फोटोशूट करु नये असा इशारा देणारे फलक लावले आहेत. सोशल मीडियावरुनही याबद्दलची पोस्ट या शेतकऱ्याने ग्राहकांना आणि पर्यटकांना विनंती करण्याच्या उद्देशाने लिहिली आहे.

Aug 17, 2023, 01:27 PM IST

500 पर्यटक सांदण दरीत अडकले; काजवा महोत्सवाला गेलेल्यांना दिवसा काजवे दिसले

निसर्गाच्या कुशीत दडलेलं ‘सांधण व्हॅली’ अर्थात ‘सांधण दरी’  पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते. अहमदनगर जिल्ह्यातल्या साम्रद या गावातून पुढे दीड ते दोन किमी नागमोडी वळणे घेत जाणारी ही खोल दरी ट्रेकर्सना आक्रषित करत असते. 

Jun 4, 2023, 10:54 PM IST

Viral Video : GPS ला फॉलो करत होती महिला अन् मग...व्हिडीओ पाहून व्हाल आश्चर्यचकित

Viral Video : आपल्यापैकी अनेक जण एखाद्या ठिकाणी जायचा रस्ता माहिती नसेल तर GPS ची मदत घेतो. ती महिलेदेखील GPS ला फॉलो करत रस्ता शोधत होती अन् मग...

May 7, 2023, 01:31 PM IST
Neral Matheran Toytrain Will Start Soon PT54S

VIDEO | पर्यटकांसाठी आनंदाची बातमी!

Neral Matheran Toytrain Will Start Soon

Oct 21, 2022, 09:05 AM IST

Water Kingdom ची पर्यटकांसाठी नवीन ऑफर, दिवाळी,ख्रिसमस उत्साहात साजरा करता येणार

Water Kingdom : वॉटर किंगडमची नवीन ऑफर, पर्यटकांची दिवाळी होणार गोड

Oct 13, 2022, 08:24 PM IST