today news

Office Tips : ऑफिसमध्ये काम करताना झोप येते, मग 'या' टिप्सची घ्या मदत

Stay Awake at Work place: अनेकदा ऑफिसमध्ये (office work) काम करताना किंवा अभ्यास करताना अचानक झोप येते. अशावेळी झोप उडावी म्हणून चहा आणि कॉफीचे (Tea and coffee) कप रिचवले जातात. कामाच्यावेळी येणाऱ्या झोपेतून सुटका हवी असेल तर या टिप्स फॉलो करा..

Sep 21, 2022, 10:15 AM IST

Asia Cup 2022 चं वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेला भिडणार IND vs PAK, वाचा सविस्तर वेळापत्रक एका क्लिकवर

Women's T20 Asia Cup-2022:  नुकतेच पुरुष क्रिकेट संघाचा आशिया चषक पार पडला असून आता महिला आशिया चषक स्पर्धा पार पडणार आहे. यंदा ही स्पर्धा बांगलादेशच्या यजमानपदी खेळवली जाणार आहे. यादरम्यान भारताच्या महिला संघ आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यातही सामना होणार आहे.

Sep 21, 2022, 08:57 AM IST

Petrol Price Today : गाडीची टाकी फुल करायचा विचार करताय? जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol Diesel Price Today : पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.  

Sep 21, 2022, 08:10 AM IST

Identification of adulterated milk : तुम्ही भेसळयुक्त दूध पीत नाही ना? अशी करा घरबसल्या तपासणी

दुधात असे काही गुणधर्म (Quality) आहेत ज्यामुळे ते शरीराच्या सर्वांगिण विकासासाठी फायदेशीर ठरतात. पण तुम्ही रोज दुध पित  (Drinking milk)  असाल तर आता सावधान! कारण खुल्या आणि पाकिटातील येणाऱ्या दुधात असु शकते भेसळ.

Sep 20, 2022, 04:20 PM IST

T20 World Cup 2022 : न्यूझीलंडचा संघ जाहीर; 'हा' खेळाडू मोडणार Sachin Tendulkar चा विक्रम

T20 World Cup 2022:  न्यूझीलंडने T20 World Cup 2022 साठी केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघाची घोषणा केली आहे. या संघातील समाविष्ट असलेला खेळाडू सातव्यांदा T20 विश्वचषकात खेळणार आहे.

Sep 20, 2022, 01:32 PM IST

पाहा Video : पुरुषांच्या बाथरूममध्ये 'या' भारतीय खेळाडूंना दिले जेवण

Uttar Pradesh:  टॉयलेटमध्ये खेळाडूंच जेवण ठेवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये स्पोर्ट्स स्टेडियमच्या टॉयलेटमध्ये शिजवलेला भात मोठ्या थाळीत दिसत आहे.

Sep 20, 2022, 12:53 PM IST

Sachin Tendulkar : जेव्हा 'त्या' 55 लहान मुलांनी सचिनला पहिल्यांदाच खेळताना पाहिलं; बातमी थेट बालपणीच्या दिवसांत नेणारी...

Road Safety World Series T20 : रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये (Road Safety World Series) सोमवारी भारत लिजेंड्स आणि न्यूझीलंड लिजेंड्स यांच्यातील सामना पावसामुळे खेळला जाऊ शकला नाही. या सामन्यात सचिन तेंडुलकरने खास छोट्या चाहत्यांना स्टेडियममध्ये बोलावले होते.

Sep 20, 2022, 12:04 PM IST

IND vs AUS 1st T20 : भारत -ऑस्ट्रेलिया T20 सामन्यात पंत की कार्तिक, कोणाला मिळणार संधी? तुम्हाला काय वाटतं?

IND vs AUS 1st T20 : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला जाणार आहे. T20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून ही मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे. हा सामना किती वाजता सुरु होणार, तुम्ही कुठे आणि कशी पाहू शकाल Match हे जाणून घ्या... 

Sep 20, 2022, 10:53 AM IST

October Rashifal 2022 : ऑक्टोबरमध्ये या राशींचे नशीब ताऱ्यांसारखे चमकेल, पैसा, संपत्ती अन् मिळेल बरंच काही

Grah Gochar in October 2022 :  5 राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना चांगला राहील. या महिन्यात शनीचे संक्रमण आणि मंगळाचे संक्रमण करिअरमधील प्रगतीची प्रदीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आणेल. 

Sep 20, 2022, 09:56 AM IST

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर वाढले...; घरबसल्या जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price Today : तेल कंपन्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून 20000 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याच्या विचारात आहे. या निर्णयामुळे आगामी काळात एलपीजीसह पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही कपात होण्याची शक्यता आहे.

Sep 20, 2022, 09:08 AM IST

Maharashtra Rain : 'या' राज्यात पावसाचा येलो अलर्ट, असा असेल पावसाचा अंदाज

मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगली हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर, पालघर, नंदूरबार, औरंगाबाद या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली.

Sep 20, 2022, 08:34 AM IST

Edible Oil Rate Decrease : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! खाद्यतेलाचे दर स्वस्त होणार?

वाढत्या खाद्यतेलाची हैराण झालेल्या जनतेसाठी दिलासा देणारी बातमी आहे. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या दरात आणखी घसरण होऊ शकते.   

Sep 20, 2022, 07:51 AM IST

तुम्ही जर Iphone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!

iPhone News : तुम्ही जर Iphone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण Apple iPhone 14 Series आणि Apple Watch Series 8 शुक्रवारपासून (16 सप्टेंबर) भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Sep 17, 2022, 01:18 PM IST

हद्दच केली राव ! सरकारी कर्मचाऱ्यांनी आधी शालेय पुस्तके चोरली, नंतर ती रद्दीत विकली

UP: हापूर येथील गढमुक्तेश्वर बीआरसी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी मुलांना वाटण्यासाठी आणलेली पुस्तके चोरून रद्दीत विकली. कारमधील 22 बंडल विकण्यासाठी आरोपी रद्दी यार्डमध्ये गेले होते. 

Sep 17, 2022, 12:34 PM IST

10वी पास उमेदवारांना लागणार नोकरीची बंपर लॉटरी, लवकर करा 'इथे' अर्ज

Police Constable Bharti : वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाले तर उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा २५ वर्षे ठेवण्यात आली आहे.

Sep 17, 2022, 10:51 AM IST