thalapathy vijay

2021 चा सुपरहिट चित्रपट, 250 कोटींच्या कमाईनंतर आता पुन्हा एकदा होतोय रिलीज

सुपरस्टार थलपथी विजयचा 2021 चा सुपरहिट चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींची कमाई केली होती. 

Nov 30, 2024, 04:41 PM IST

अल्लू अर्जुन बनला देशातील सर्वात महागडा अभिनेता, थलपती विजयला टाकलं मागे, 'पुष्पा 2' साठी घेतली इतकी रक्कम

थलपती विजयला मागे टाकून अल्लू अर्जुन बनला देशातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता. 'पुष्पा 2' चित्रपटासाठी घेतली सर्वात जास्त फी. जाणून घ्या सविस्तर

Oct 29, 2024, 04:49 PM IST

प्रभास, शाहरुख खान नाही तर 'हा' आहे देशातील सर्वात महागडा अभिनेता

भारतीय चित्रपटसृष्टीत कोणता अभिनेता सर्वात जास्त फी घेतो हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर

Sep 29, 2024, 12:43 PM IST

शाहरुख किंवा रजनीकांत नव्हे तर 'हा' अभिनेता एका सिनेमासाठी घेतो 200 कोटी!

आज आपण अशा अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत, जो भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे आणि एका चित्रपटासाठी 200 कोटी रुपयांपर्यंत फी घेतो.

Sep 3, 2024, 06:53 PM IST

कोट्यावधींचं घर, आलिशान गाड्या; राजकारणात एन्ट्री करणाऱ्या Thalapathy Vijay ची संपत्ती किती?

Thalapathy Vijay Net Worth: तमिळ सिनेमाचा मेगास्टार थलापथी विजय याने नुकतीच राजकारणात एन्ट्री केली आहे. थलापथीने आपला नवीन राजकीय पक्ष, तमिझगा वेट्रिकझगम (TVK) स्थापन करण्याची घोषणा केली होती.

Aug 23, 2024, 08:08 PM IST

4,20,00,00,000 च्या संपत्तीचा मालक आता राजकारण गाजवणार; थलपति विजयच्या पक्षाचं नाव पाहिलं?

Thalapathy Vijay Political Party : थलपती विजयची राजकारणात धडाकेबाज एन्ट्री!

Aug 22, 2024, 11:12 AM IST

विजय थलपतीचं बर्थडे सेलिब्रेशन चाहत्याच्या जीवावर बेतलं असतं; आग विझवायला पाण्याऐवजी चुकून पेट्रोल टाकलं अन्...

Vijay's Fan Celebrated His Birthday Turns Into Tragedy : थलपती विजयचा वाढदिवस साजरा करणं चाहत्याला पडलं महागात

Jun 23, 2024, 12:25 PM IST

GOAT Teaser : थलपती विजयच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळालं सरप्राइज, डबल रोलमध्ये करणार धमाका...

Thalapathy Vijay :  थलपती विजयनं वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना दिलं खास सरप्राइज...

Jun 22, 2024, 05:06 PM IST

प्रसिद्धीच्या शिखरावर असताना राजकारणासाठी अभिनय सोडणारे 9 कलाकार!

आजकाल अनेक कलाकार हे राजकारणात पदार्पण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर राजकारणात प्रवेश करण्यासाठी आतापर्यंत कोणत्या कलाकारांनी अभिनय क्षेत्र सोडलं हे जाणून घेऊया. 

May 6, 2024, 04:31 PM IST

साऊथचा सुपरस्टार विजयची राजकारणात एन्ट्री, जाहीर केलं पार्टीचं नाव

Thalapathy Vijay In Politics: दाक्षिणात्य चित्रपटात आपला दबदबा निर्माण करणरा थलापती विजय लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागला आहे.

Feb 2, 2024, 02:27 PM IST

थलापती विजयची थेट राजकारणात एंट्री; राजकीय पक्षाच्या लाँचिंगची जोरदार तयारी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोंदणी करण्यापूर्वी पक्षाची सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत सुमारे सुमारे 200 उपस्थित होते. 

 

Jan 30, 2024, 02:40 PM IST

दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता बनणार नेता, स्वत:च्या पक्षाची करणार घोषणा

Actor in Politics : चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी राजकारणात  प्रवेश केला आहे. यात आता आणखी एका अभिनेत्याचा समावेश झाला आहे. दक्षिणेचा लोकप्रिय अभिनेता राजकारणात पाऊस ठेवणार असून तो लवकरच तो स्वत::च्या पक्षाची घोषणा करणार आहे. 

Jan 26, 2024, 08:10 PM IST

मुंबईकर अभिनेत्रीचं नदीत अंघोळ करत Bold फोटोशूट; कॅप्शनमध्ये म्हणते, 'Just Water &...'

Thalapathy Vijay Actress Bold Photos: तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली पोस्ट

Oct 27, 2023, 10:26 AM IST

19 वर्षांचा असताना दिग्दर्शकानं सर्वांसमोर मारली चापट, आज देशातील सर्वात महागडा अभिनेता

दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजयचा लियो हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं आगाऊ बूकिंगमध्ये पठाण आणि जवान या दोन्ही चित्रपटांना मागे टाकलं. त्यामुळे थलपती विजय चर्चेत होता. मात्र, आता त्याचं चर्चेत येण्याचं कारण वेगळं आहे. थलपती विजय आज भारतातील सगळ्यात महागड्या कलाकारांपैकी एक आहे. पण एकदा सेटवर दिग्दर्शकानं सगळ्यांसमोर त्यानं कानशिलात लगावली होती, याविषयी तुम्हाला माहितीये का? चला तर त्याविषयी जाणून घेऊया. 

Oct 26, 2023, 06:43 PM IST

थलपती विजयच्या 'लिओ'नं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 'गदर 2' आणि 'जेलर'ला पछाडलं

Leo Box Office Collection Thalapathy Vijay beates Gadar 2 and Jailer : थलपती विजयच्या लियो या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कलेक्शनमध्ये टाकलं 'गदर 2' आणि 'जेलर'ला मागे! 

Oct 26, 2023, 04:56 PM IST