tech news

QR Code स्कॅन करण्याच्या नादात होईल लाखोंचं नुकसान; फसवणुकीची पद्धत पाहून डोकं भणभणेल

QR Code Scam : भारतामध्ये नोटाबंदी लागू झाल्यानंतर आर्थिक व्यवहारांमध्ये असे अनेक बदल झाले, ज्यामुळं देवाणघेवाणीच्या पद्धतीच बदलल्या. 

Oct 26, 2023, 02:58 PM IST

मस्तच! ताशी 80 किमीहून जास्त मायलेज देणाऱ्या स्वस्त बाईक; तुम्ही कोणती खरेदी करताय?

Best Mileage Bikes In India: वाहनांचं मायलेज हासुद्धा चर्चेत येणारा एक महत्त्वाचा मुद्दा. आपण जेवढे पैसे मोजतोय त्या तुलनेत वाहनातून आपल्याला कितपत फायदा मिळतोय हाच प्रश्न अनेकांना पडतो. 

Oct 26, 2023, 12:58 PM IST

तुम्ही पॅंटच्या कोणत्या खिशात मोबाईल ठेवता? आता म्हणाल 'नको रे बाबा'

Mobile Phone Radiation: शर्टाच्या खिशातदेखील मोबाईल ठेवू नका. पॅंट किंवा जिन्सच्या पुढच्या खिशात मोबाईल फोन ठेवणे धोक्याचे ठरते. जांघेजवळ मोबाईल ठेवणेही धोकादायक ठरु शकते. 
पूर्ण रात्र फोन चार्जिंगला ठेवू नये. 

Oct 24, 2023, 04:46 PM IST

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? एका मिनिटात तपासा

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून गेल्या अनेक वर्षात या क्षेत्रात खूप वाढ झाली आहे. यामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. असे गुन्हे करण्यासाठी गुन्हेगार मोबाईल क्रमांकाचा वापर करतात. त्यासाठी तुमच्या आधार कार्डवरून जारी केलेला नंबरही आरोपी वापरु शकतात.

Oct 21, 2023, 05:19 PM IST

तुमच्या स्मार्टफोनची एक्सपायरी डेट तुम्हाला माहिती आहे का?

प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट असते. तशीच स्मार्टफोनची एक्सपायरी डेटही असते. स्मार्टफोन कधी एक्सपायर होईल याची माहिती त्या स्मार्टफोनमध्ये दिलेली असते.

 

Oct 19, 2023, 04:18 PM IST

तुम्ही सुद्धा मोबाईल फोन 100 टक्के चार्ज करता? होऊ शकतं मोठं नुकसान

Phone Charging Tips: दैनंदिन आयुष्यात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे जवळपास 70 टक्के लोकं प्रत्येक तासाला आपला मोबाईल फोन चार्जिंगला (Charging) लावत असतात. आपला फोन 100 टक्के चार्ज रहावा असं त्यांना वाटत असतं. तुम्ही सुद्धा ही चूक करत असाल तर मोठं नुकसान होऊ शकतं. 

Oct 17, 2023, 07:23 PM IST

Oneplus चा 'हा' फोन पाहण्यासाठी द्यावे लागणार 5 हजार; जाणून घ्या किंमत

OnePlus च्या फोल्डेबल फोन OnePlus Open ची भारतीय युजर्स  आतुरतेने वाट पाहत आहेत. कंपनीच्या या फोनचे ग्लोबल लाँचिंग 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 

Oct 15, 2023, 04:35 PM IST

सरकारकडून Android युजर्सना 'क्रिटिकल वॉर्निंग' जारी; वाचून हातातला फोन खालीच ठेवाल

Google, Samsung, Realme, Redmi, OPPO : मागील काही वर्षांमध्ये तंत्रज्ञान इतकं पुढे आलं की त्याचा फायदा प्रत्येकाचाल झाला. पण, याच तंत्रज्ञानातील त्रुटींकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं. 

 

 

Oct 13, 2023, 08:57 AM IST

शेवटची संधी! 99 रुपयांत असं बुक करा चित्रपटाचं तिकीट

देशात 13 ऑक्टोबर म्हणजेच शुक्रवारी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि देशभरातील अनेक चित्रपटगृहांनी ‘राष्ट्रीय सिनेमा दिन’ साजरा करण्याचे ठरवलं आहे.

Oct 12, 2023, 05:03 PM IST

तुमच्या मोबाईलवरही आलाय Emergency alert ? इस्रायल- पॅलेस्टाईन युद्धात आता हे नवं काय?

Emergency alert: तंत्रज्ञान इतकं पुढे आलं की पाहता पाहता पाहता याच तंत्राचा वापर करत आता आपत्तीच्या अनुषंगानंही नागरिकांना सतर्क केलं जात आहे. 

 

Oct 10, 2023, 01:11 PM IST

प्रवासात तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते? कसा वाढवाल बॅकअप टाईम

प्रवास करताना, फोनची बॅटरी इतर वेळेपेक्षा थोडी वेगाने संपू लागते. मेट्रो, ट्रेन किंवा बसमधून प्रवास करताना असे अनेकदा घडते. बरेच लोक त्यांच्याबरोबर पॉवर बँक किंवा दुसरा फोन घेऊन बाहेर पडतात. पण असे का होते आणि प्रवासातही तुम्ही पूर्ण बॅटरी बॅकअप कसा मिळवू शकता?

Oct 6, 2023, 05:04 PM IST

अ‍ॅंड्रॉइड यूजर्ससाठी आनंदाची बातमी, व्हिडीओ कॉल्सचा 'अशा' अपडेटचा कधी विचारही केला नसेल

Android Update: गुगल सध्या दुसऱ्या फोनवर व्हिडीओ कॉल ट्रान्सफर करण्याच्या फीचरवर काम करत आहे. आणि हे फिचर लवकरच रोल आउट केले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Oct 6, 2023, 03:28 PM IST

UPI द्वारे चुकीच्या अकाऊंटमध्ये पैसे गेले? असे मिळवा परत

सध्या प्रत्येकजण हा ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य देताना दिसत आहे. धडाधड लोकं ऑनलाईन पेमेंट करत सुटली आहेत. मात्र ही पैशांची देवाणघेवाण करता करता माणसं कधी चुका देखील करत आहे. 

Oct 5, 2023, 04:15 PM IST

चार स्मार्टफोन्सच्या बॅटरीएवढी पॉवर एकाच फोनमध्ये; पाहा किंमत

Ulefone Armor 24 स्मार्टफोनने आता बाजारात पदार्पण केले आहे. हा लेटेस्ट युलेफोन स्मार्टफोन आहे ज्याची रचना मजबूत आणि हलकी आहे. यात मोठी 22,000mAh बॅटरी देखील आहे आणि ती आपत्कालीन प्रकाश व्यवस्था म्हणून काम करू शकते. 

Oct 2, 2023, 04:49 PM IST

एकदा चार्ज करा आणि दोन दिवस वापरा; बेस्ट बॅटरी लाइफ असलेले 3 स्मार्टफोन, किंमतही बजेटमध्ये

Phones With Best Battery Life: फोन घ्यायचा विचार आहे पण चांगली बॅटरी, किंमत, कॅमेरा या सगळ्याचा विचार केला जातो. आम्हीपण तुमच्यासाठी काही बेस्ट ऑप्शन घेऊन आलोत. 

Sep 29, 2023, 04:14 PM IST