tech news

दिवाळी अगोदरच मुकेश अंबानींकडून जियो युझर्सला खास गिफ्ट! Free कॉलिंगसोबत....

मुकेश अंबानींच्या जिओ रिलायन्सने आपल्या रिचार्च प्लानचे दर वाढवले होते. यामुळे युझर्स नाराज झाले होते. या ग्राहकांना खूश ठेवण्यासाठी जिओने नवा प्लान आणला आहे. युझर्सला दिवाळी अगोदर खास गिफ्ट. 

Oct 3, 2024, 09:10 AM IST

कानात इयरबड्स फुटल्यानं महिलेला आलं बहिरेपण; घटनाक्रम वाचून आताच सावध व्हाल

samsung ear buds explodes inside ear user lost hearing capacity: बापरे... असंही होतं? इयरबड्स वापरताय? सावध व्हा....

 

Sep 26, 2024, 02:06 PM IST

मोबाईल चार्जर काळ्या- पांढऱ्या रंगाचेच का असतात?

इथं मोबाईलधारकांचा आकडा लक्ष वेधत असतानाच त्याच्याबाबतची एक कमाल गोष्ट तुम्हाला माहितीये? 

Sep 12, 2024, 01:28 PM IST

जगातल्या सर्वात पहिल्या iphone ची किंमत काय होती? कोणी घेतला विकत?

जानेवारी 2007 मध्ये स्टिव्ह जॉब्सने कॅलिफॉर्नियात अॅपल आयफोन लॉन्च केला.जगातल्या पहिल्या आयफोनची किंमत काय होती? कोणी खरेदी केला होता? 9 सप्टेंबर रोजी आयफोन 16 सिरिज लॉन्च होतेय.फर्स्ट जनरेशन आयफोन आताच्या तुलनेत खूप वेगळा होता. फर्स्ट जनरेशन आयफोनमध्ये 4.5 इंचचा डिस्प्ले मिळायचा. 2018 मध्ये कंपनीने आयफोन एक्सएस मॅक्समध्ये 6.2 इंचाचा डिस्प्ले दिला होता. आयफोन 15 मध्ये 6.7 इंचाची स्क्रिन मिळते. ग्रेग पॅकरने जगातील पहिला आयफोन खरेदी केला होता. ते माजी हायवे मेंटेनंन्स वर्कर होते.

Sep 8, 2024, 03:42 PM IST

सॅटेलाईटवरुन पाहा तुमच्या घराचं LIVE लोकेशन! खूपच सोपं

How To Saw Live Location from Satelite:  दुरच्या प्रवासाला किंवा अनोळखी ठिकाणी जायचे असेल तर आपण मॅपचा वापर करतो. डिजिटल मॅप्समध्ये तुम्ही जगातील कोणतेही ठिकाणं घरबसल्या पाहू शकता. तुम्ही तुमच्या घराचं लाईव्ह सॅटेलाइट लोकेशनदेखील पाहू शकता, तुम्हाला माहिती आहे का? यासाठी तुम्हाला सॅटेलाइट व्ह्यू देणाऱ्या मॅप्सची मदत घ्यावी लागेल. यासाठी गुगल अर्थ आणि गुगल मॅप्सची मदत घेऊ शकता. याव्यतिरिक्त तुम्ही 'मॅप माय इंडिया'वरुनही घराचं लोकेशन पाहू शकता.अॅपवर जा आणि करंट लोकेशन वर टॅप करा. आता मॅप सेटींगमध्ये सॅटेलाईट व्ह्यू सिलेक्ट करा. भारतात तुम्ही रियल टाइम व्हू पाहू शकत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव हे बंद ठेवण्यात आलंय. मॅपमध्ये तुम्ही काही वेळ आधीचा किंवा खूप जुना फोटो पाहू शकता.

Aug 28, 2024, 03:25 PM IST

लग्न न करता 100 हून अधिक मुलांचा बाप, 12 देशात पसरलाय परिवार, टेलीग्राम CEO बद्दलच्या 'या' गोष्टी हैराण करणाऱ्या!

टेलिग्राम मेसेजिंग अ‍ॅपचे फाऊंडर आणि सीईओ पावेल दुरोव याच्याबद्दलच्या अनेक माहिती नसलेल्या गोष्टी जगासमोर आल्या आहेत. ज्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकेल. पावेल दुरोव हा लग्न न करता 100 हून अधिक मुलांचा बाप आहे. त्याचा परिवार 12 देशात पसरलाय.

Aug 25, 2024, 01:05 PM IST

PHOTO: WhatsApp च हे नवं फीचर चुटकीसरशी देईल तुमच्या प्रश्नांची उत्तर..जाणून घेऊया कसं..

WhatsApp वर AI फीचरच्या मदतीने आपण व्हाटस्अॅपला कोणताही प्रश्न विचारुन माहिती मिळवू शकतो. आपण पाहिलं असेल की WhatsApp वर आता सर्चच्या इथे निळ्या रंगाची रिंग दिसते. हा नवीन गेम नाही तर व्हाटस्अॅपच नव AI फीचर आहे. या फीचरच्या मदतीने आपण व्हाटस्अॅपला कोणताही प्रश्न विचारु शकतो आणि आपल्याला काही सेकंदात त्या प्रश्नाच उत्तर मिळतं. हे फीचर मेटाने वापरकर्त्यांच्या मदतीसाठी बनवलं आहे.

Aug 21, 2024, 04:21 PM IST

कॅमेरा, रंगासकट सगळंकाही हुबेहूब iPhone सारखं; फक्त 5699 रुपयांना मिळणारा हा फोन कोणता?

iPhone : सप्टेंबर महिन्यामध्ये लाँच होणाऱ्या आयफोनच्या नव्या व्हेरिएंटची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. त्यातच भर पडलीये ती म्हणजे एका अशा फोनची ज्यानं टेकप्रेमींनाही चक्रावून सोडलं आहे. 

 

Aug 13, 2024, 03:09 PM IST

मृत्यूनंतरही तुमच्या प्रिय व्यक्तीशी बोलता येणार! AI संशोधकांचा दावा

AI ही नवी टेक्नॉलॉजी माहित नाही अशी एकही व्यक्ती नसेल. कारण आता AI ने जवळपास सगळ्याच क्षेत्रात शिरकाव केला आहे. असं असताना AI बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. AI च्या मदतीने आता मृत व्यक्तीशी कनेक्ट होता येणार? 

Jul 29, 2024, 02:52 PM IST

Google कडून महत्त्वाची सर्विस बंद करण्याचा निर्णय; तुमच्या स्क्रीनवरही दिसणार 'असा' एरर

Google Error : गुगलच्या कोणकोणत्या सर्विस तुम्ही वापरता? जाणून घ्या येत्या काळात कोणती सर्विस होणार बंद.... लक्षात ठेवा म्हणजे आयत्या वेळी पंचाईत नको. 

 

Jul 22, 2024, 09:23 AM IST

Robot Kills Self: रोबोटलासुद्धा असह्य झाला कामाचा तणाव, आयुष्य संपवलं

Robot Kills Self: कामाच्या तणावामुळं पिचलेल्या रोबोटनं संपवलं आयुष्य; हकिगत वाचून म्हणाल हे असंही होतं? नेमका प्रकार घडलाय तरी काय? जाणून घ्या... 

 

Jul 5, 2024, 02:35 PM IST

110 वर्षापूर्वीची इलेक्ट्रीक कार; भन्नाट टेक्नॉलॉजीपुढे आत्ताच्या automatic कार ठरतील फेल

फार जुनी आणि सर्वात दुर्मिळ अश्या इलेक्ट्रिक चार चाकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Jun 21, 2024, 05:55 PM IST

नोकीया फोन पुन्हा करणार मार्केट जाम! दमदार फिचर्स, नव्या अंदाजात येतोय HMD Skyline

Nokia Lumia HMD Skyline:  HMD Skyline हा पुढच्या महिन्यात बादारात येत असून हा फोन सध्याच्या मोठमोठ्या कंपन्यांशी तगडी स्पर्धा करेल. 

Jun 10, 2024, 02:39 PM IST

स्मार्टफोनची बॅटरी 80 टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज करू नका, नाही तर...

Mobile Phone Charging Tips:  स्मार्टफोनची बॅटरी 80 टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज करू नका, नाही तर... |स्मार्टफोनचा स्फोट  होण्याच्या घटना नेमहीच घडत असतात. यात मोबाईलचा नाही तर मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होतो.  स्मार्टफोनची बॅटरी हा असा एक भाग आहे जो दैनंदिन वापरामुळे सर्वात जास्त खराब होतो. यामुळे मोबाईलची बॅटरी चार्ज करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. 

 

Jun 5, 2024, 09:36 PM IST

Smartphone ला बनवा TV चं रिमोर्ट! जाणून घ्या सोपी ट्रिक

आजकाल स्मार्ट फोन सगळ्यांजवळ असतात. अशी कोणती व्यक्ती नाही ज्याच्याकडे स्मार्टफोन नसतो. अशात आता तुमचा हाच स्मार्ट फोन जर TV चा रिमोट झाला तर. ते कसं करु शकतो ते जाणून घेऊया...

May 27, 2024, 05:38 PM IST