110 वर्षापूर्वीची इलेक्ट्रीक कार; भन्नाट टेक्नॉलॉजीपुढे आत्ताच्या automatic कार ठरतील फेल

फार जुनी आणि सर्वात दुर्मिळ अश्या इलेक्ट्रिक चार चाकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Jun 21, 2024, 17:55 PM IST

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सध्या इलेक्ट्रिक वाहनांना मागणी आहे. पेट्रोल, डीझेल आणि सीएनजीचे साठे फार कमी होत आहेत, म्हणूनच केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देण्यास सांगितले. 

 

1/8

वेगवेगळ्या पद्धतीच्या इलेक्ट्रीक वाहनांचे मॉडेल मार्केटमध्ये येत आहे. अशातच आता जुन्या मॉडेलची इलेक्ट्रॉनिक चार चाकीचे फोटो, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

2/8

3/8

वेगवेगळ्या पद्धतीच्या इलेक्ट्रीक वाहनांचे मॉडेल मार्केटमध्ये येत आहे. अशातच आता जुन्या मॉडेलची इलेक्ट्रॉनिक चार चाकीचे फोटो, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

4/8

110 वर्षापूर्वीची अल्ट्रा व्हिंटेज ऑल इलेक्ट्रिक 1913 Waverly Model 93 EV ही जुन्या मॉडेलची गाडी सध्या लिलावात आहे. 

5/8

व्हायरल होणाऱ्या फोटोंमधील इलेक्ट्रीक चार चाकी फार दुर्मिळ आहे. विशेष म्हणजे सर्वात जुनी असून देखील ती अजून चालवण्याच्या योग्यतेची आहे. 

6/8

एक  काळ असा होता की, ही गाडी ज्याच्या आहे तो सर्वांत श्रीमंत माणूस असं समजलं जात असायचा. युनायटेड स्टेटमधील ही गाडी सध्या लिलावासाठी ठेवण्यात आली आहे.   

7/8

महत्त्वाचं म्हणजे ही गाडी 130 ते 160 किमी. अगदी सहसपणे अंतर पार करते. 

8/8

या गाडीमध्ये अँटीक पद्धतीचा सोफा कम सीट्स आहेत. जुन्या काळातील ही गाडी सध्या वाहनप्रेमींच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे.