सॅटेलाईटवरुन पाहा तुमच्या घराचं LIVE लोकेशन! खूपच सोपं

दुरच्या प्रवासाला किंवा अनोळखी ठिकाणी जायचे असेल तर आपण मॅपचा वापर करतो.

डिजिटल मॅप्समध्ये तुम्ही जगातील कोणतेही ठिकाणं घरबसल्या पाहू शकता.

तुम्ही तुमच्या घराचं लाईव्ह सॅटेलाइट लोकेशनदेखील पाहू शकता, तुम्हाला माहिती आहे का?

यासाठी तुम्हाला सॅटेलाइट व्ह्यू देणाऱ्या मॅप्सची मदत घ्यावी लागेल.

यासाठी गुगल अर्थ आणि गुगल मॅप्सची मदत घेऊ शकता.

याव्यतिरिक्त तुम्ही 'मॅप माय इंडिया'वरुनही घराचं लोकेशन पाहू शकता.

अॅपवर जा आणि करंट लोकेशन वर टॅप करा. आता मॅप सेटींगमध्ये सॅटेलाईट व्ह्यू सिलेक्ट करा.

भारतात तुम्ही रियल टाइम व्हू पाहू शकत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव हे बंद ठेवण्यात आलंय. मॅपमध्ये तुम्ही काही वेळ आधीचा किंवा खूप जुना फोटो पाहू शकता.

VIEW ALL

Read Next Story