बजेट कमी असलं तरीही नो टेंशन; 5.32 लाखात घरी आणा 7 सीटर फॅमिली कार
मायलेजही तुम्हाला हवं तितकं आणि किंमतही... मग कशाला करताय चिंता?
Dec 17, 2024, 02:22 PM IST
Redmi Note 14 : वॉटरफ्रुप बॉडी, 20 पेक्षा जास्त AI फिचर्स आणि... 2024 मधील सर्वात पावरफुल स्मार्टफोन लाँच
Redmi Note 14 सिरीजचे फोन लाँच झाले आहेत. Redmi Note 14, Note 14 Pro आणि Note 14 Pro+ असे व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. जाणून घेऊया या फोनचे बेस्ट फिचर्स.
Dec 9, 2024, 05:21 PM ISTसावधान! सार्वजनिक Wi-Fi वापरताना 'या' अॅपचा वापर करू नका
जर तुम्ही देखली सार्वजनिक Wi-Fi वापरत असाल तर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरून डेटा एन्क्रिप्ट करा.
Dec 7, 2024, 07:05 PM ISTInstagram वर लपूनछपून कोण पाहतंय तुमचं प्रोफाईल? 'अशी' पाहता येतील सगळी नावं
Instagram Tips & Tricks: कोणत्या सेटिंगमुळं आणि नेमकं कुठं पाहता येतील ही नावं? प्रोफाईल कोणी कोणी पाहिलं...? सर्वकाही कळणार...
Dec 5, 2024, 09:41 AM IST
Google वर 'या' गोष्टी सर्च केल्यास होऊ शकते जेल
जर तुम्ही देखील गुगलवर या गोष्टी सर्च करत असाल तर तुम्ही देखील कायद्याच्या तावडीत अडकू शकता. जाणून घ्या सविस्तर
Dec 3, 2024, 05:32 PM ISTIndian Railways : रेल्वेप्रवासासाठी घाईगडबडीत चुकीच्या तारखेचं तिकीट काढलं? ते कॅन्सल करण्याऐवजी करा 'हे' सोपं काम
Indian Railways : रेल्वेनं प्रवास करण्यामागचं मुख्य कारण ठरतं ती म्हणजे वेळेची बचत. रस्तेवाहतुकीच्या तुलनेत रेल्वेनं किमान खर्चात अपेक्षित प्रवास कमी त्रासासह पार पडतो.
Nov 29, 2024, 11:01 AM IST
1 डिसेंबरपासून उशिरा येणार OTP... चिंता वाढवणारी नाही तर दिलासादायक बातमी कारण...
TRAI New Rule OTP Message Delayed After December 1: रविवारपासून तुम्हाला येणाऱ्या ओटीपी मेसेजेचा कालावधी अधिक वाढू शकतो. यामागे एक खास कारण असून ओटीपी उशीरा येणं हे सुरक्षेच्या दृष्टीने फायद्याचं ठरणार आहे.
Nov 29, 2024, 09:44 AM ISTदेशातील कोट्यवधी मोबाईल यूजर्ससाठी महत्वाची अपडेट; 1 डिसेंबरपासून बदलणारा 'हा' नियम!
स्मार्टफोनने आपली अनेक कठीण कामे तर सोपी केली आहेतच पण घोटाळेबाज आणि सायबर गुन्हेगारांना लोकांची फसवणूक करण्याचा एक स्मार्ट मार्गही दिला आहे.
Nov 24, 2024, 06:13 PM ISTतुमचा फोन होतोय हॅंग तर फॉलो करा 'या' टिप्स
तुमचा फोन देखील स्लो काम करतोय किंवा होतोय हॅंग तर फॉलो करा या सोप्या टिप्स जेणेकरून तुमचा फोन होईल सुपर फास्ट...
Nov 16, 2024, 07:05 PM ISTWhatsApp New Feature: फोटो खरा की खोटा? सर्व काही सांगणार WhatsApp चं 'हे' जबरदस्त फिचर, कसं ते समजून घ्या
WhatsApp New Features: अनेकजण व्हॉट्सअपचा वापर चुकीची माहिती आणि खोटे फोटो पसरवण्यासाठी करतात. काही लोक ॲपवर एआयचा वापर करून बनावट फोटोदेखील शेअर करतात. ही समस्या सोडवण्यासाठी WhatsApp एक नवीन फीचर आणत आहे.
Nov 6, 2024, 08:44 PM IST
SCAM : 4 महिन्यांत तुमच्या मेहनतीचे 1200000000 कोटी रुपये बुडाले; सरकारी आकडेवारीमुळं भांडाफोड
SCAM : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच झालेल्या 'मन की बात'मध्ये सायबर क्राईमच्या वाढत्या प्रकरणांकडे लक्ष वेधलं होतं. त्याचसंदर्भातील ही बातमी...
Oct 28, 2024, 12:11 PM IST
अरे देवा! चालता चालता अचानकच बंद पडतोय अनेकांच्या पसंतीचा महागडा फोन, तुम्हीही वापरताय का?
Tech News : इतकी किंमत मोजून मोठ्या आवडीनं फोन घ्यावा तर त्याची ही अवस्था... तुमच्याकडे असणाऱ्या मोबाईलसंदर्भात तर नाहीय ही बातमी?
Oct 23, 2024, 10:14 AM IST
'ही' चूक एका झटक्यात करेल बँक अकाऊंट खाली! 2 नंबरवरुन आलेला फोन अजिबात उचलू नका
अनेकदा येणारे अनोळखी नंबर सहज उचलतो. पण ही एक तुमची सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. याचा संबंध थेट तुमच्या बँक अकाऊंटशी जोडला आहे.
Oct 23, 2024, 09:44 AM ISTPHOTO: 2050 पर्यंत 'या' क्षेत्रात मिळणार जास्त पगार; आतापासूनच लागा तयारीला!
High Salary Jobs Sector in World: सध्याचे युग हे प्रचंड वेगाने बदलणारे स्पर्धेचे युग आहे. काही वर्षांपुर्वी ज्या कोर्सना डिमांड होती, त्यांना आज असेलच असे नाही. त्यामुळे भविष्यात कोणत्या क्षेत्रांना मागणी असेल, याची माहिती तुम्हाला आजच असणे आवश्यक आहे. अशा टॉप 10 क्षेत्रांबद्दल जाणून घेऊया.
Oct 8, 2024, 09:43 PM ISTJio यूजर्सची 1 महिना आधीच दिवाळी! 'या' एका रिचार्जमध्ये काँलिंग, इंटरनेट सर्वच फ्री
रिलायन्स जिओ ही नेटवर्क सेवा देणारी कंपनी आहे. जी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे.रिलायन्स जिओने देशात इंटरनेट वापराच्या क्षेत्रात क्रांती आणली आहे. विशेषत: जियो लाँच झाल्यानंतर देशातील अनेक लोकांनी इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली.सध्या मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी जिओची कमान सांभाळत आहे. आज आपण Jio च्या एका रिचार्ज प्लानबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Oct 6, 2024, 03:50 PM IST