Harley Davidson ने आणली 3 चाकांची जबरदस्त बाईक, किंमत इतकी की टॉप मॉडेल Scorpio खरेदी करु शकता
Harley Davidson New Bike: हार्ले डेव्हिडसनच्या नवीन बाईकमध्ये पुढे एक चाक आणि दोन चाक मागे असणार आहेत. दुचाकीवर दोन लोक बसू शकतात. यात आरामदायी राइडसाठी फ्लोअरबोर्ड आणि सरळ राइडिंग पोझिशन मिळते.
Jan 22, 2023, 08:27 AM ISTiphone 15 Pro Max: iphone प्रेमींसाठी खुशखबर...iPhone 15 चा नवा लूक तुम्ही पाहिलात का ?
iPhone 15 Series लॉन्च होण्याआधीच त्याचा लूक समोर आला आहे. टायटेनियम फ्रेम आणि बटरफ्लाय बटणसह अनेक आकर्षक सुविधा देण्यात आल्या आहेत
Jan 18, 2023, 06:41 PM ISTVIDEO: माज, हवरटपणा की हतबलता? कार विमा मिळावा म्हणून पठ्ठ्यानं स्वत:चीच कार फोडली!
Viral: एकदा लोकांना आपण काय करतोय याचं काहीचं भान राहत नाही त्यामुळे भावनेच्या भरात आणि उद्वेगाच्या भरात त्यांच्या हातून भलतंच काहीतरी होतं. सध्या अशाच एकाप्रकारनं सगळ्यांना धक्काच बसला आहे. याचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतो आहे.
Jan 11, 2023, 08:34 PM ISTData Plan : अवघ्या 61 रुपयांमध्ये मिळवा 5G डेटा; खिशाला परवडणारा प्लान एकदा वापराच
New Recharge Plan : मोबाईल आणि त्यातही स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी अफलातून ऑफर. यामध्ये तुम्ही सर्फिंगचा आनंदही घ्याल आणि हा अनुभव तितकाच कमालही असेल. आभार नंतर माना आधी ही ऑफर पाहा...
Jan 7, 2023, 12:15 PM IST
WhatsApp Alert : काय सांगता? 31 डिसेंबरपासून WhatsApp बंद होणार...
WhatsApp Alert: 2023 वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच सोशल मिडियावरील whatsapp users साठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नवीन वर्षात काही मोबाईलमध्ये whatsapp दिसणार नाही. त्यामागे नेमकं काय कारण आहे त्याबद्दल जाणून घ्या...
Dec 27, 2022, 12:10 PM ISTAuto: अप्सरा आली! 'या' लटेस्ट इलेक्ट्रिक स्कूटी पाहून असेच म्हणाल; समोर भारी भारी टू व्हिलर फिक्या पडतील
Auto News: हल्ली बाजारात नानाप्रकारच्या स्कुटी, गाड्या, कार्स उपलब्ध आहेत त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये (Auto Market) भरपूर ऑप्शन्स मिळू लागले आहेत. आता सगळीकडे इलेक्ट्रिक कारची क्रेझ सुरू झाली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांकडेच स्वस्त आणि मस्त स्कूटर्सही उपलब्ध झाल्या आहेत.
Dec 23, 2022, 10:44 PM ISTमोबाईल वापरणाऱ्यांसाठी वाईट बातमी; इतक्या फरकानं महागणार Data Plans
Bharti Airtel आणि Reliance Jio यांच्या वतीनं देशात टेलिकॉम क्षेत्रात प्रगतीची पावलं टाकली जाताना दिसत आहेत.
Dec 23, 2022, 12:21 PM ISTBajaj ने लाँच केली Budget Bike, Price खूपच कमी Feature तर विचारुच नका
Bajaj ने तरुणाईच्या खिशाला परवडणारी स्वस्त बाईक केली लाँच, Price आणि Feature ऐकून तुम्ही म्हणाल...
Dec 20, 2022, 06:17 PM IST
wow! या Stickers भलतीच कमाल, भिंतीवर लावल्यानं वीज मिळेल फ्री?
Stickers: आपल्या सर्वांनाच त्रास येतो तो वीज बिल (Electricity Bill) भरण्याचा. सध्या मुंबईसारख्या शहरात थंडीतही उकडत असल्यानं आपल्याला पंख्याची आणि एसीची किंवा कूलरची (Cooler) आवश्यकता भासते आहे. त्यामुळे आपल्याला सातत्यानं या आवश्यक गोष्टी लागतातच लागतात त्यामुळे यांचा वापरही आपल्याकडून जास्त होतो.
Dec 18, 2022, 06:49 PM ISTNokia C31 : नोकियाचा 10,000 रुपयांत Smartphone,चार्ज केल्यावर 3 दिवस बॅटरी बॅकअप
Nokia Phone Under 10000: पुन्हा एकदा नोकिया धमाका करण्याच्या तयारीत आहे. यावेळी नोकियाने 10 हजारांपेक्षा कमी किमतीचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने दावा केलाय की, फोन पूर्ण चार्ज झाल्यावर 3 दिवस चालेल.
Dec 16, 2022, 07:50 AM ISTiPhone, iPad धारकांसाठी Good News, टाटा समूहाकडून मिळणार भन्नाट गिफ्ट
Tata : तुम्ही आयफॉन, आयपॅड (ipad) वापरत असालच मग तुमच्यासाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. ही गुड न्यूज तुमच्यासाठीच आहे. कारण टाटा समूह लवकरच देशभरात 100 लहान अॅपल स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे.
Dec 13, 2022, 07:37 PM ISTAffordable Cars: कमी बजेटमध्ये स्वप्नपूर्ती; कार खरेदी करा फक्त चार लाखात
Affordable Cars: 'या' 5 कार तुम्ही 2 ते 4 लाख रुपये हप्त्यांवर घेऊ शकता, उत्तम पर्याय
Dec 13, 2022, 04:32 PM IST
तुम्हालाही Insta Account वर ब्लू टिक हवी आहे का? फक्त करा हे सोप्पं काम
Insta Account वर ब्लू टिक मिळणं म्हणजे काय, प्रत्येक User हे माहिती असायलाच हवे
Dec 12, 2022, 12:15 PM ISTInstagram Scam : Instagram वर निष्काळजीपणा पडेल महागात, जाणून घ्या Tips
Instagram वर ऑनलाइन Shopping करत असाल तर आधी ही बातमी वाचा, अन्यथा होईल नुकसान
Dec 11, 2022, 02:06 PM ISTCar च्या स्पीडोमीटरवर दिसणाऱ्या प्रत्येक लाईटचा अर्थ माहितीये? लक्ष द्या नाहीतर मोठं नुकसान अटळ
car health : तुमच्याकडेही कार आहे का? ती बरीच वर्षे सुस्थितीत राहावी असं तुम्हालाही वाटतंय का? तर, तुम्हीही काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
Dec 10, 2022, 11:49 AM IST