wow! या Stickers भलतीच कमाल, भिंतीवर लावल्यानं वीज मिळेल फ्री?

Stickers: आपल्या सर्वांनाच त्रास येतो तो वीज बिल (Electricity Bill) भरण्याचा. सध्या मुंबईसारख्या शहरात थंडीतही उकडत असल्यानं आपल्याला पंख्याची आणि एसीची किंवा कूलरची (Cooler) आवश्यकता भासते आहे. त्यामुळे आपल्याला सातत्यानं या आवश्यक गोष्टी लागतातच लागतात त्यामुळे यांचा वापरही आपल्याकडून जास्त होतो. 

Updated: Dec 18, 2022, 06:49 PM IST
wow! या Stickers भलतीच कमाल, भिंतीवर लावल्यानं वीज मिळेल फ्री?  title=
stickers

Solar Stickers: आपल्या सर्वांनाच त्रास येतो तो वीज बिल (Electricity Bill) भरण्याचा. सध्या मुंबईसारख्या शहरात थंडीतही उकडत असल्यानं आपल्याला पंख्याची आणि एसीची किंवा कूलरची (Cooler) आवश्यकता भासते आहे. त्यामुळे आपल्याला सातत्यानं या आवश्यक गोष्टी लागतातच लागतात त्यामुळे यांचा वापरही आपल्याकडून जास्त होतो. त्यामुळे घरी म्हणा, कार्यालयात म्हणा आपल्याला एसी आणि पंखा, दिवे हे लागतातच लागतात. त्यातून आपल्याला आता वीज बिलही जास्त येते आहे. त्यातून महागाईही (inflation) वाढली आहे. अशाच जीवनाश्यक गोष्टीही पाहिजेत पण खिशात पैसे कमी आणि गरजा जास्त अशी अवस्था झाली असताना आपल्यापैंकी सगळ्यांचीच त्रेधातिरपिट झाली आहे. परंतु तुम्हाला आता आम्ही अशाच एका उपकरणाबद्दल सांगणार आहोत ज्यानं तुमचे वीज बिलही कमी येईल. तुम्हाला जाणून घ्यायचे आहे या उपकरणाबद्दल? हे एक प्रकारचे स्टिकर्स आहेत. ज्यांमुळे तुम्हाला फ्री इलेक्ट्रिसिटी मिळू शकते. (these are the affordable stickers that may use to have free electricity know more)

आपल्या सर्वांनाच त्रास येतो तो वीज बिल भरण्याचा. सध्या मुंबईसारख्या शहरात थंडीतही उकडत असल्यानं आपल्याला पंख्याची आणि एसीची किंवा कूलरची आवश्यकता भासते आहे. त्यामुळे आपल्याला सातत्यानं या आवश्यक गोष्टी लागतातच लागतात त्यामुळे यांचा वापरही आपल्याकडून जास्त होतो. त्यामुळे घरी म्हणा, कार्यालयात (offices) म्हणा आपल्याला एसी आणि पंखा, दिवे हे लागतातच लागतात. त्यातून आपल्याला आता वीज बिलही जास्त येते आहे. त्यातून महागाईही वाढली आहे. अशाच जीवनाश्यक गोष्टीही पाहिजेत पण खिशात पैसे कमी आणि गरजा जास्त अशी अवस्था झाली असताना आपल्यापैंकी सगळ्यांचीच त्रेधातिरपिट झाली आहे. परंतु तुम्हाला आता आम्ही अशाच एका उपकरणाबद्दल सांगणार आहोत ज्यानं तुमचे वीज बिलही कमी येईल. तुम्हाला जाणून घ्यायचे आहे या उपकरणाबद्दल? हे एक प्रकारचे स्टिकर्स आहेत. ज्यांमुळे तुम्हाला फ्री इलेक्ट्रिसिटी मिळू शकते. 

तुम्ही तुमच्या मार्केटमध्ये अशा अनेक गॅजेट्सबद्दल ऐकले असेल ज्यामुळे वीज बिल मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. अनेकदा जाहिरातींमध्ये अशाप्रकारच्या उपकरणांबद्दल सांगितले जातात. आता वीज बिल जास्त येत असल्यानं गावागावात सोलर इलेक्ट्रिसिटीचाही (solar panel) वापर करतात. याचाही वापर आता खूप ठिकाणी वापर वाढला आहे. आम्ही तुम्हाला ज्या स्टिकर बद्दल सांगणार आहोत तर काहीप्रमाणे याच तंत्रज्ञानात मोडते. अशा तऱ्हेच्या यंत्रांचा वापर करून तुम्हाला वीज बील नक्की कमी येऊ शकते. तेव्हा जाणून घेऊया या स्टिकर्सबद्दल. वर म्हटल्याप्रमाणे काही वेळी बाजारात मिळणाऱ्या या उपकरणांबद्दल काही ठोस ग्वाही दिली जात नाही. त्यामुळे आपण ती विकत घेऊ शकतो की नाही याची शाश्वती नसते. जाहिरातदारही अनेकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तुम्हाला कमी वीज बील मिळेल अशी ग्वाहीही देतात. परंतु त्याच्या उपयोगापेक्षा त्यांचा दुरूपयोगच अधिक होण्याची शक्यता असू शकते.

हे स्टिकर्स नक्की काय आहेत? 

आपण ज्या यंत्राबद्दल बोलत आहोत ते खरं तर सौर पॅनेल आहे पण ते सामान्य सौर पॅनेलपेक्षा वेगळे आहे कारण ते स्टिकर स्वरूपात असते. याचा अर्थ असा आहे की सौर पेशी एका स्टिकरवर (solar stickers) बसविल्या जातात ज्याला तुम्ही तुमच्या भिंतीला, छताला जोडू शकता. भिंतीवर जिथे भरपूर सूर्यप्रकाश असतो तेथे हे लावावे आणि मग यामुळे तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही मोठी बॅटरी चार्ज करू शकता किंवा त्यातून बाहेर पडणारी ऊर्जा तुम्ही थेट वापरू शकता. सौर पॅनेलपासून निर्माण होणारी एनर्जी आहे. हे स्टिकर्स तुम्हाला कुठेही भेटू शकतात.