iphone 15 Pro Max: iphone प्रेमींसाठी खुशखबर...iPhone 15 चा नवा लूक तुम्ही पाहिलात का ?

iPhone 15 Series लॉन्च होण्याआधीच त्याचा लूक समोर आला आहे. टायटेनियम फ्रेम आणि बटरफ्लाय बटणसह अनेक आकर्षक सुविधा देण्यात आल्या आहेत

Jan 18, 2023, 18:41 PM IST

iPhone 15 Series  या वर्षाच्या सुरवातीला लॉन्च होण्याची शक्यता होती मात्र यात थोडा उशीर झाला आहे. पण, नवीन सीरिजचं डिझाईन समोर आलं आहे. पण माहितीनुसार या नव्या सीरिजचं डिझाईन मात्र जरा हटके असणार आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन आयफोन घेणार असाल तर आधी हे डिझाइन्स पाहून घ्यायला हरकत नाही.

1/4

आयफोनच्या या नवीन सीरिजमधील फोनचा लूक हा थोडा हटके देण्यात आला आहे .

2/4

फोनची खासियत म्हणजे त्याचा कॅमेरा आहे. या मॉडेलमध्ये मल्टीफोकल कॅमेरा आणि पेरिस्कोप लेन्स असणारा हा कॅमेरा ड्युअल मॉड्यूल आहे

3/4

 iPhone 15 Pro Max मध्ये एलईडी लाईट सुद्धा मोठी असेल 

4/4

अतिशय आकर्षक असं हे डिझाईन आहे.