tech news in marathi

Apple ची सिक्युरिटी सिस्टीम क्रॅक करणं मुश्किल ही नहीं नामुमकीन... Hacker लावतील डोक्याला हात

Hacker ला फुटेल घाम, Apple च्या सिक्युरिटी सपोर्टला तोडच नाही

 

Dec 8, 2022, 06:49 PM IST

Realme 10 Pro Series ची भारतात एन्ट्री, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Realme 10 Pro Series Launched in India: रियलमीनं भारतात Realme 10 प्रो सीरिज अखेर लाँच केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोबाईलप्रेमींना या मोबाईलबाबत उत्सुकता होती. कंपनीने या सीरिजचे दोन मॉडेल सादर केले आहेत. यापूर्वी हे मॉडेल चीनमध्ये लाँच करण्यात आले होते.

Dec 8, 2022, 06:21 PM IST

Elon Musk यांच चाललयं काय? अमेरिकेच्या प्रयोग शाळेत होतात 11 कोटी मृत्यू

Elon Musk ची कसून चौकशी सुरु... नेमकं काय झालं असावं...
 
 

Dec 8, 2022, 05:48 PM IST

Tips And Tricks: इन्स्टाग्रामवर Reels करत असाल तर ही 3D अवतार ट्रिक वापरा, कसं ते जाणून घ्या

मेटाने नुकतीच अवतार स्टोअर सुरू करण्याची घोषणा केली आहे. युजर्संना त्यांच्या अवताराची स्टाइल देण्यासाठी डिजिटल आउटफिट खरेदी करण्यास सुविधा देते. कंपनीने निवडक देशांमध्ये ऑनलाइन स्टोअर सुरू केले आहे. स्टोअरमध्ये बॅलेन्सियागा, प्राडा आणि थॉम ब्राउन या ब्रँडच्या डिजिटल पोशाखांचा समावेश आहे.

Dec 4, 2022, 02:31 PM IST

आयडियाची कल्पना! तरूणाने बनवली 6 सीटर बाईक, पाहा VIDEO

तरूणाचा देसी जुगाड! Anand Mahindra यांना देखील आला पसंत, 6 सीटर बाईकचा VIDEO पाहिलात का?

 

Dec 3, 2022, 05:20 PM IST

Amazon नं ही सेवा बंद करण्याचा घेतला निर्णय, 29 डिसेंबरनंतर सर्व्हिस मिळणार नाही

अ‍ॅमेझॉनने 2021 च्या सुरुवातीला भारतात 'Amazon Academy' लाँच केली आहे. आता कंपनीने आपली ऑनलाइन लर्निंग व्हर्टिकल 'अमेझॉन अ‍ॅकॅडमी' बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅटफॉर्मवर, Amazon व्हर्च्युअल कोचिंग आणि IIT-JEE आणि NEET सारख्या प्रवेश परीक्षांसाठी Test Preperation सेगमेंट प्रोवाइड करेल.

Nov 27, 2022, 02:08 PM IST

आता मोफत मिळवा Amazon Prime, Disney + Hotstar चे Subscription ; कसं ते जाणून घ्या

Free OTT Subscription: जर तुम्हालाही Amazon Prime, Disney + Hotstar मोफत पाहायचे असेल तर आता ते शक्य आहे. कारण OTT वर अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, डिज्नी प्लस हॉटस्टार यांसारखे माध्यम उपलब्ध झाल्यामुळं वाजवी दरात महिन्याचं सब्सक्रिप्शन मिळतं.

Nov 22, 2022, 03:23 PM IST

YouTube शॉर्ट्स व्हिडीओ WhatsApp Status ला असे ठेवाल, जाणून घ्या सोपी पद्धत

How to download YouTube shorts video: तुम्हाला यूट्युबवरील शॉर्ट्स व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवायचे असतील तर या स्टेप्स फॉलो करा. अगदी सहज तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवू शकता.

Nov 22, 2022, 01:21 PM IST

Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे नावच मोबाईल स्क्रीनवर दिसणार; सरकारचा मोठा निर्णय

यापुढे फोनवर Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे थेट नावच मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. यामुळे Spam Calls करणाऱ्यांना चाप बसणार आहे. 

Nov 16, 2022, 07:14 PM IST

"Free मध्ये मिळतय Twitter Blue Tick..." तुम्हालाही असा मेसेज आला तर सावधान!

Twitter Blue Tick Scam: Twitter Blue Tick साठी वेरिफाइड यूजर्सला आता पैसे मोजावे लागणार आहेत. याचदरम्यान ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांनीही म्हटले आहे की, ब्लू टिक कोणालाही मिळू शकतं.. याचाच फायदा घेत एक नवा घोटाळा समोर आला असून तो अत्यंत धोकादायक आहे.

Nov 2, 2022, 12:31 PM IST

T20 WC Live Score: आता कुठेही, कधीही पाहा cricket live score, फॉलो करा 'या' स्टेप्स

Pin Live Score India vs Netherlands : Google च्या नवीन फीचर (google new features) मुळे तुम्ही तुमच्या होम स्क्रीनवर क्रिकेट लाइव्ह स्कोअर पिन करू शकता. यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी कोणतेही अॅप डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही. नेमकी कशी असणार आहे सेटिंग त्याबद्दल जाणून घ्या... 

Oct 28, 2022, 11:45 AM IST

बापरे! WhatsApp चोरतंय तुमचा डेटा ,फोनमध्ये असेल तर लगेच करा Delete, अन्यथा होईल नुकसान

WhatsApp Fraud : तुम्ही WhatsApp वापरत असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. सायबर गुन्हेगार क्लोन अॅपद्वारे तुमचा डेटा आणि तुमची गोपनीयता चोरत आहेत. आज आम्ही तुम्हाला कोणते अॅप्स तुमच्यासाठी धोकादायक आहेत ते सांगत आहोत.

Oct 17, 2022, 03:04 PM IST

Google Chrome Feature: अरे व्हा! गुगलचा असाही वापर? 'हा' फायदा आतापर्यंत कोणी सांगितलाच नसेल

लपून बसलेलं Google चं हे फिचर फार कमीजणांनाच माहितीये... 

Aug 30, 2022, 11:41 AM IST

पाण्यातही खराब होणार नाही OPPO चा नवीन स्मार्टफोन, किंमतही खूप कमी…

स्मार्टफोन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. त्यामध्ये पण फोन स्वस्तात असावे. महागडे फोन हाताळणे थोडे कठीण असतं. पावसाच्या वेळीतर स्मार्टफोनची जास्त काळजी घ्यावी लागते. अशात जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर अशा वॉटरप्रूफ स्मार्टफोन खरेदी करणे चांगले. आज आम्ही तुम्हाला असाच एका वॉटरप्रूफ स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत.  

Aug 15, 2022, 05:11 PM IST

Samsung कडून सर्वात स्वस्त स्मार्टफोन लवकरच लॉंच; फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Samsung Galaxy M13 Series Launch Date:दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त स्मार्टफोन घेऊन येत आहे.

Jul 7, 2022, 04:22 PM IST