tech news in marathi

अ‍ॅंड्रॉइड यूजर्ससाठी आनंदाची बातमी, व्हिडीओ कॉल्सचा 'अशा' अपडेटचा कधी विचारही केला नसेल

Android Update: गुगल सध्या दुसऱ्या फोनवर व्हिडीओ कॉल ट्रान्सफर करण्याच्या फीचरवर काम करत आहे. आणि हे फिचर लवकरच रोल आउट केले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Oct 6, 2023, 03:28 PM IST

तारीख लिहून ठेवा! 'या' दिवसानंतर तुमच्या मोबाईलमधलं WhatsApp होणार बंद

WhatsApp Support Discontinue: आपल्या ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी व्हॉट्सॲपकडून नवनवे फिचर्स आणले जातात. पण आता व्हॉट्सॲप कंपनीच्यावतीने युजर्सना एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. कोणत्या स्मार्टफोनवर  WhatsApp बंद होणार याची यादी देण्यात आली आहे.

Sep 27, 2023, 07:08 PM IST

अरे देवा! iPhone 15 लाँच होताच iPhone 13, 12 आणि iPhone 14 Pro बंद

iphone 15 series : फक्त आयफोनच नव्हे तर, अॅपलकडून यावेळी काही स्मार्ट गॅजेट्सही लाँच करण्यात आले. पण, त्यातच कंपनीनं एक मोठा निर्णय घेतला आणि अनेक आयफोनधारकांना धक्का बसला... 

 

Sep 14, 2023, 12:26 PM IST

केव्हा आणि कुठे? तुम्हाला माहित आहे जगातल्या पहिल्या मोबाईलची किंमत किती होती

World First Mobile: सध्याच्या काळात मोबाईल हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण तुम्हाला माहित आहे का. जगातील पहिला मोबाईल कोणी वापरला, त्याची किंमत काय  होती. 

Sep 9, 2023, 07:25 PM IST

तुम्ही मोबाईलच्या कव्हरमध्ये नोट ठेवता?

Mobile Overheating Safety Tips: मोबाईल कव्हरमध्ये नोट ठेवणल्याने यामुळे बॅटरी खराब होवू शकते. यामुळे मोबाईलचा स्फोट देखील होवू शकतो. 

Aug 17, 2023, 06:50 PM IST

iPhone वर उमटणार 'टाटा'चा शिक्का; लवकरच भारतात तयार होणार आयफोन?

TATA First Iphone Manufacture in India: लवकरच भारतात आयफोनची निर्मिती होणे शक्य होणार आहे. भारतातील अग्रगण्य टाटा समूहाकडून तसे प्रयत्न केले जात आहेत. 

Jul 11, 2023, 05:14 PM IST

World First Mobile: जगातील पहिला मोबाईल फोन कधी आणि कोणी वापरला होता, पाहा त्यावेळी किंमत किती होती

World First Mobile: सध्याच्या काळात मोबाईल हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण तुम्हाला माहित आहे का. जगातील पहिला मोबाईल कोणी वापरला, त्याची किंमत काय  होती.

Jul 5, 2023, 03:57 PM IST

AC Cooling Tips: एसीच्या बाबतीत 'या' चुका करु नका; नाहीतर घामासोबत पैसाही जाईल

AC Cooling Tips: कधी तुमचा एसी आवाज करत असतो तर कधी तो व्यवस्थित कुलिंग देत नाही. याच्यामागे तुमच्याकडून कळत नकळत झालेल्या चुका असतात. त्यामुळे या चुका टाळायचा प्रयत्न करा 

Jun 12, 2023, 04:59 PM IST

Gmail सह Google करणार सर्व सेवा बंद? पण का? जाणून घ्या..

Gmail सह Google करणार सर्व सेवा बंद? पण का? जाणून घ्या..तुम्ही गुगल सर्व्हिसेस म्हणजेच Gmail, Google Drive, Google Photos वापरत असाल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे.  ह्या वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर २०२३ पर्यंत गूगल 'ह्या' अकान्ट्स च्या सगळ्या सर्विसेस बंद करणार आहे.

May 18, 2023, 04:16 PM IST

नवीन स्मार्टफोन घेताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा!

 Smartphone Buying Guide in Marathi:  आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतोच. मात्र, हा स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा तुमची फसवणूक झालीच समजा.

Apr 6, 2023, 02:53 PM IST

वाह रे तंत्रज्ञान! आता जवळ न जाताही पार्टनरला करता येणार Kiss, मिळणार वास्तविक Filling

सध्याच्या धावपळीच्या जगात जोडीदाराला वेळ देता नाही, काही वेळा कामानिमित्ताने आपल्या जोडीदारापासून दूरच्या शहरात किंवा परदेशात राहावं लागतं. या गोष्टींचा विचार करुन शास्त्रज्ञांनी एका उपकरणाचा शोध लावला आहे.

Mar 17, 2023, 02:05 PM IST

Crime News: Youtube वर Video पाहताय? तुमचं बँक खातं होईल रिकामं, अशी घ्या काळजी!

Cyber Crime News:  एआय सायबर सिक्युरिटी (AI Cyber Security) कंपनी क्लाउडसेकच्या (CloudSEK) संशोधकांच्या मते, यूट्यूब व्हिडिओद्वारे हल्ल्यांमध्ये 200 ते 300 टक्के वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

Mar 14, 2023, 07:34 PM IST

Yamaha Tricity: यमाहाने लाँच केली तीन चाकांची भन्नाट स्कूटर, Bike ला टक्कर देणारे जबरदस्त Features, जाणून घ्या Price

Yamaha Tricity स्कूटर आपल्या पॉवरफूल इंजिनसह आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाते. ड्रायव्हिंग करत असताना योग्य तोल साधला जावा यासाठी कंपनीने फ्रंट व्हीलला अशाप्रकारे तयार केलं आहे की, तो सहजपणे वळू शकेल. यामध्ये पुढे दोन आणि मागे एक चाक देण्यात आलं आहे. 

 

Feb 16, 2023, 12:33 PM IST

Harley Davidson ने आणली 3 चाकांची जबरदस्त बाईक, किंमत इतकी की टॉप मॉडेल Scorpio खरेदी करु शकता

Harley Davidson New Bike: हार्ले डेव्हिडसनच्या नवीन  बाईकमध्ये पुढे एक चाक आणि दोन चाक मागे असणार आहेत. दुचाकीवर दोन लोक बसू शकतात. यात आरामदायी राइडसाठी फ्लोअरबोर्ड आणि सरळ राइडिंग पोझिशन मिळते.

Jan 22, 2023, 08:27 AM IST

iphone 15 Pro Max: iphone प्रेमींसाठी खुशखबर...iPhone 15 चा नवा लूक तुम्ही पाहिलात का ?

iPhone 15 Series लॉन्च होण्याआधीच त्याचा लूक समोर आला आहे. टायटेनियम फ्रेम आणि बटरफ्लाय बटणसह अनेक आकर्षक सुविधा देण्यात आल्या आहेत

Jan 18, 2023, 06:41 PM IST