tech news in marathi

ट्विटरचे नवीन सीईओ पराग अग्रवाल यांचा पगार किती? त्यांनी केलेलं पहिलं ट्विट कोणतं?

मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल हे सध्या जगभरात चर्चेत आहेत. भारतीय वंशाचे पराग अग्रवाल हे यापूर्वी कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून कार्यरत होते. 

Dec 1, 2021, 02:28 PM IST

Whatsapp वर पेमेंट करा आणि 10 किंवा 20-25 नाही तब्बल एवढे रुपये कॅशबॅक मिळवा

 व्हॉट्सअॅपने आता हे फीचर एन्ड्रॉइड बीटा युझर्ससाठी आणण्यास सुरुवात केली आहे. 

Oct 30, 2021, 06:22 PM IST