बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही 'ही' टीम इंडियाची खेळाडू, स्मृती मानधनाही फेल!
Harleen Deol Beautiful Photos : भारतात क्रिकेटला धर्माचा दर्जा दिला जातो. लहान मुलांना हातात वही पुस्तक देण्याआधी बॅट सोपवली जाते. भारतात जसं क्रिकेटचं वेड आहे. तसंच वेड आहे क्रिकेटर्सचं...
Jul 11, 2024, 05:22 PM ISTTeam India : ज्याची भीती तेच झालं, हार्दिक पांड्याला आयसीसीकडून मोठा झटका
Hardik Pandya ICC World Ranking : एकीकडे वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर अव्वल स्थान पटकवणाऱ्या हार्दिकला आता मोठा धक्का बसलाय.
Jul 11, 2024, 03:55 PM ISTटीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्याचा प्रश्नच नाही! BCCI चं म्हणणं, 'या 2 देशामध्ये खेळवा चॅम्पियन्स ट्रॉफी'
2025 ICC Champions Trophy in Pakistan: पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे असून पाकिस्तानने यासंदर्भातील तयारी सुरु केली आहे. ही स्पर्धा एकदिवसीय फॉरमेटमध्ये खेळवली जाणार असले तरी पाकिस्तानात भरवल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील भारताच्या सहभागावर प्रश्नचिन्ह कायम आहे.
Jul 11, 2024, 12:09 PM ISTहार्दिक पांड्या टेस्ट क्रिकेट खेळणार? सुनील गावस्कर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले 'फक्त 2 महिन्यांसाठी त्याला...'
Sunil Gavaskar on Hardik Pandya Test Cricket : गेल्या 5 वर्षांपासून टेस्ट क्रिकेटपासून हार्दिक पांड्या चार हात लांब आहे. त्यावरच आता लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Jul 10, 2024, 08:25 PM ISTशुभमन गिलच्या बहिणीसोबत फिरताना दिसला 'हा' स्टार क्रिकेटर, Photos Viral
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शुभमन गिल सध्या झिब्बॉब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिकेचं नेतृत्व करत आहे. तिसऱ्या वनडेपूर्वी टीम इंडियाचे खेळाडू जंगल सफारीला गेले होते.
Jul 10, 2024, 07:23 PM ISTरोहितयूग संपलं? श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार... 'या' दोन खेळाडूंची नावं आघाडीवर
टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडिया आणि झिम्बाब्वेदरम्यान पाच टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.
Jul 9, 2024, 05:41 PM IST'या' मालिकेतून रोहित, विराट आणि बुमराह बाहेर?
Team India : टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका खेळतेय. या संपूर्ण वर्षात टीम इंडियाचं वेळापत्रक व्यस्त आहे. चॅम्पियन्स ट्ऱॉफीपर्यंत टीम इंडिया तब्बल पाच देशांविरुद्ध टी20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे.
Jul 8, 2024, 10:45 PM ISTराहुल द्रविडला भारतरत्न? सरकारकडे मागणी
Rahul Dravid : टीम इंडियाने तब्बल 17 वर्षांनंतर टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. यात टीम इंडियातल्या खेळाडूंची जितकी मेहनत होती, तितकंच महत्त्वाचं योगदान होतं प्रशिक्षक राहुल द्रविडचं. टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची ही शेवटची स्पर्धा ठरली.
Jul 8, 2024, 10:04 PM ISTT20 WC विजयानंतर टीम इंडियाला 'या' देशाची खुली ऑफर, "आमच्याकडे या तुम्हाला..."
Maldives Tourism Invites Team India : टीम इंडियान वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर आता मालदीव टुरिझमने रोहित अँड कंपनीला खास आमंत्रण दिलंय.
Jul 8, 2024, 07:14 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी पहिला सामना, पण...
Champions Trophy 2025 : पाकिस्तानात 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळवले जाणार आहेत. पण टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
Jul 8, 2024, 03:01 PM IST
IND vs ZIM : रोहितने एवढा वर्ल्ड कप जिंकून दिला तरी BCCI ने केली मोठी चूक
One star jersey In IND vs ZIM T20I Series : टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेचा पराभव केला अन् दुसऱ्यांदा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं. अशातच आता बीसीसीआयने मोठी चूक केलीये.
Jul 7, 2024, 08:03 PM ISTअरुण कानडे... टीम इंडियातील मराठमोळं नाव; यांचा संघर्ष पाहता कौतुक करावं तितकं कमीच...
Team India T20WC Win : मुख्यमंत्र्यांपासून खुद्द रोहित शर्मानंही कौतुक केलेली ही व्यक्ती संघासाठी कमाल महत्त्वाची. भारतीय क्रिकेट संघातील पडद्यामागचा चेहरा....
Jul 6, 2024, 12:43 PM IST
'तोसुद्धा एक माणूस आहे, त्यालाही भावना आहेत....' हार्दिक पांड्यासोबत जे घडलं ते सांगताना भाऊ हुंदके देत रडला
Team India Hardik Pandya : कृणाल पांड्याला अश्रू अनावर... हार्दीकच्या आयुष्यात मागील 6 महिन्यांत आलेल्या वादळावर पहिल्यांदाच पडला उजेड...
Jul 6, 2024, 10:13 AM IST
TeamIndia | विश्वविजेत्या टीम इंडियाला महाराष्ट्र सरकारकडून 11 कोटींचं बक्षीस
11 crore Prize from Maharashtra Government to World Champion Team India
Jul 5, 2024, 10:00 PM IST'कमी बोलून उत्तर देता येतं हे रोहित शर्माकडून शिकावं' देवेंद्र फडणवीसांची शाब्दिक फटकेबाजी
Team India Satakar : महाराष्ट्र विधानभवनात टी20 विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा महाराष्ट्र सरकारकडून शाही सन्मान करण्यात आला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांना 1 कोटीचं बक्षी जाहीर करण्यात आलं. तर टीम इंडियाला 11 कोटींचं बक्षीस देण्यात आलं.
Jul 5, 2024, 07:01 PM IST