Tamil Nadu

LokSabha Election: उद्या बँका बंद? 'या' शहरांनी जाहीर केला Bank Holiday; महाराष्ट्रातील कोणती शहरं?

LokSabha Election: उद्या बँका बंद? 'या' शहरांनी जाहीर केला Bank Holiday; महाराष्ट्रातील कोणती शहरं?

LokSabha Election: देशात उद्या म्हणजेच 19 एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं या हेतून काही शहरांमध्ये बँक हॉलिडेची घोषणा करण्यात आली आहे. 

 

Apr 18, 2024, 04:02 PM IST
...अन् पालकांनी वर्गापासून ते मैदानापर्यंत पाठलाग करुन शिक्षकाला केली मारहाण, कारण जाणून आश्चर्य वाटेल

...अन् पालकांनी वर्गापासून ते मैदानापर्यंत पाठलाग करुन शिक्षकाला केली मारहाण, कारण जाणून आश्चर्य वाटेल

/marathi/india/teacher-chased-and-beaten-by-parents-in-chennai-tamil-nadu/699876 Crime News: तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) आपल्या सात वर्षाच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी संतापलेल्या पालकांनी पाठलाग करत शिक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पालकांना अटक केली आहे. शिक्षकाने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत.    Mar 22, 2023, 04:08 PM IST ...अन् पालकांनी वर्गापासून ते मैदानापर्यंत पाठलाग करुन शिक्षकाला केली मारहाण, कारण जाणून आश्चर्य वाटेल विद्यार्थ्याच्या पालकांनी पाठलाग करुन शिक्षकाला केली मारहाण
Oscars नं खऱ्याखुऱ्या Elephant Whisperers चं नशिब पालटलं! CM कडून सत्कार, घर अन्...

Oscars नं खऱ्याखुऱ्या Elephant Whisperers चं नशिब पालटलं! CM कडून सत्कार, घर अन्...

/marathi/photos/elephant-whisperers-oscar-tamil-nadu-cm-stalin-award-rs-1-lakh-to-bomman-bellie-homes-to-91-mahout/698481 Tamil Nadu CM Stalin award to Bomman Bellie: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी बेल्ली आणि बोमन यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी या दोघांचा सत्कार करण्याबरोबरच दोन महत्त्वाच्या घोषणाही केल्या. जाणून घेऊयात राज्य सरकारने ऑस्कर्स मिळवून देणाऱ्या डॉक्युमेंट्रीमधील या खऱ्या हिरोंना किती रक्कम दिली आहे आणि काय घोषणा केलीय... Mar 16, 2023, 04:25 PM IST Oscars नं खऱ्याखुऱ्या Elephant Whisperers चं नशिब पालटलं! CM कडून सत्कार, घर अन्... Oscars नं खऱ्याखुऱ्या Elephant Whisperers चं नशिब पालटलं! CM कडून सत्कार, घर अन्...
महिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्काराचे 18 वे पर्व; 10 नाटकांना मिळाले नामांकन

महिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्काराचे 18 वे पर्व; 10 नाटकांना मिळाले नामांकन

/marathi/entertainment/mahindra-excellence-in-theatre-awards-18th-edition-10-plays-received-nominations/697781 META 2023: महिंद्रा समूहाने यासाठीचा पुढाकार घेतला असून या वर्षी 13 विविध विभागातून 10 नाटकांनी सर्वोत्कृष्ट नाटकासाठीचे नामांकन मिळवले आहे. Mar 13, 2023, 10:59 PM IST महिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्काराचे 18 वे पर्व; 10 नाटकांना मिळाले नामांकन महिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्काराचे 18 वे पर्व; 10 नाटकांना मिळाले नामांकन
Crime News: प्रियकराने लग्नास नकार दिल्यानंतर महिलेने उकळतं तेल घेतलं आणि त्याच्या....; पोलीसही चक्रावले

Crime News: प्रियकराने लग्नास नकार दिल्यानंतर महिलेने उकळतं तेल घेतलं आणि त्याच्या....; पोलीसही चक्रावले

/marathi/india/a-woman-pours-hot-oil-on-boyfriend-in-tamil-nadu/697468 Crime News: तामिळनाडूत (Tamil Nadu) एका महिलेने आपल्या प्रियकरावर उकळतं तेल ओतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिलेला अटक (Arrest) केली आहे. प्रियकर लग्नास नकार देत असल्याने महिलेने हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.    Mar 12, 2023, 04:10 PM IST Crime News: प्रियकराने लग्नास नकार दिल्यानंतर महिलेने उकळतं तेल घेतलं आणि त्याच्या....; पोलीसही चक्रावले Crime News: ...अन् महिलेने उकळतं तेल प्रियकराच्या अंगावर ओतलं, पोलीसही चक्रावले
बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली, नाष्टा करताना ब्रेड घशात अडकला... बॉडी बिल्डरचा मृत्यू झाला

बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली, नाष्टा करताना ब्रेड घशात अडकला... बॉडी बिल्डरचा मृत्यू झाला

/marathi/india/tamilnadu-state-level-body-builder-died-after-getting-bread-stuck-in-his-throat-marathi-news/695460 बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपसाठी त्याने जोरदार तयारी केली. वर्कआऊट करताना बॉडी बिल्डरच्या घशात ब्रेडचा तुकडा अडकला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. Mar 3, 2023, 06:58 PM IST बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली, नाष्टा करताना ब्रेड घशात अडकला... बॉडी बिल्डरचा मृत्यू झाला बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली, नाष्टा करताना ब्रेड घशात अडकला...
Mass Wedding: 'या' गावात एकाचवेळी 400 जोडपी अडकली लग्नबंधनात; प्रत्येक कपलला मिळालं इतकं सोनं

Mass Wedding: 'या' गावात एकाचवेळी 400 जोडपी अडकली लग्नबंधनात; प्रत्येक कपलला मिळालं इतकं सोनं

/marathi/india/800-young-men-women-tie-the-knot-at-mass-wedding-at-tamil-nadu-village/694672 Mass Wedding At Tamil Nadu: मागील अनेक वर्षांपासून अशापद्धतीच्या सामूहिक विवाहसोहळ्याचं आयोजन केलं जात असून दरवर्षी येथे शेकडोच्या संख्येनं जोडपी लग्नबंधनात अडकतात. Feb 28, 2023, 05:28 PM IST Mass Wedding: 'या' गावात एकाचवेळी 400 जोडपी अडकली लग्नबंधनात; प्रत्येक कपलला मिळालं इतकं सोनं 'या' गावात एकाचवेळी 400 जोडपी अडकली लग्नबंधनात; प्रत्येक कपलला मिळालं इतकं सोनं
Viral Video:  तू तामिळ की हिंदी? भाषेवरून पेटला वाद अन् ट्रेनमध्ये तुंबळ हाणामारी, व्हिडिओ तुफान व्हायरल!

Viral Video: तू तामिळ की हिंदी? भाषेवरून पेटला वाद अन् ट्रेनमध्ये तुंबळ हाणामारी, व्हिडिओ तुफान व्हायरल!

/marathi/india/south-man-beating-hindi-speaking-people-in-train-ncib-tweeted-a-video-appealing-help-trending-news/692173 Train fight Video:  तू तामिळ की हिंदी? असा सवाल विचारला जातो. त्यावर हिंदी असं उत्तर मिळाल्यावर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर हल्ला करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Feb 18, 2023, 11:22 AM IST Viral Video:  तू तामिळ की हिंदी? भाषेवरून पेटला वाद अन् ट्रेनमध्ये तुंबळ हाणामारी, व्हिडिओ तुफान व्हायरल! Viral Video: तू तामिळ की हिंदी? भाषेवरून पेटला वाद अन् ट्रेनमध्ये तुंबळ हाणामारी
LTTE Leader Alive: 'प्रभाकरण जिंदा है...' तामिळ नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ

LTTE Leader Alive: 'प्रभाकरण जिंदा है...' तामिळ नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ

/marathi/india/big-news-ltte-leader-prabhakaran-is-alive-world-confederation-of-tamils-president-p-nedumaran-claimed/691012 LTTE Leader Prabhakaran: तामिळनाडूतल्या तंजावरमध्ये वर्ल्ड  कॉन्फेडरेशन ऑफ तमिल्सचे अध्यक्ष पी नेदुमारन यांनी एक  लिट्टे नेता प्रभाकरण जिवंत असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. Feb 13, 2023, 02:44 PM IST LTTE Leader Alive: 'प्रभाकरण जिंदा है...' तामिळ नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ LTTE Leader Alive: 'प्रभाकरण जिंदा है...' तामिळ नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ
Old Lady Jump In River: आजी नदीवरील पुलावर उभ्या होत्या अन् अचानक...; हा Video पाहून अनेकांना बसला धक्का

Old Lady Jump In River: आजी नदीवरील पुलावर उभ्या होत्या अन् अचानक...; हा Video पाहून अनेकांना बसला धक्का

/marathi/india/inspiring-videos-old-woman-in-sari-show-skill-of-stunt-in-tamirabarni-river-tamil-nadu/689436 Video Old Woman In Sari Jumps In River: एका महिला आयएएस अधिकाऱ्याने हा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर केला असून हा नेमका कुठे शूट करण्यात आला आहे याबद्दलची माहितीही या अधिकाऱ्याने दिली आहे. Feb 6, 2023, 09:00 PM IST Old Lady Jump In River: आजी नदीवरील पुलावर उभ्या होत्या अन् अचानक...; हा Video पाहून अनेकांना बसला धक्का साडी नेसलेल्या आजी नदीच्या पुलावर उभ्या होत्या अन् अचानक...; Video बसेल धक्का
 Pamban Bridge in Tamil Nadu, India's first vertical lift sea bridge

तामिळनाडूमधील पंबन ब्रिज, भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज

/marathi/video/pamban-bridge-in-tamil-nadu-indias-first-vertical-lift-sea-bridge/689190 Pamban Bridge in Tamil Nadu, India's first vertical lift sea bridge Feb 5, 2023, 08:45 PM IST  Pamban Bridge in Tamil Nadu, India's first vertical lift sea bridge Pamban Bridge in Tamil Nadu, India's first vertical lift sea bridge
Tamil Nadu Stampede: मोफत साडीसाठी तुफान गर्दी! चेंगराचेंगरीमध्ये 4 महिलांचा मृत्यू

Tamil Nadu Stampede: मोफत साडीसाठी तुफान गर्दी! चेंगराचेंगरीमध्ये 4 महिलांचा मृत्यू

/marathi/india/tamil-nadu-4-women-died-and-11-injured-in-stampede-at-free-sari-distribution-program/689010 tamil nadu 4 women died and 11 injured in stampede at free sari distribution: पोलिसांनी या घटनेनंतर तपास सुरु केला असून या कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती असं म्हटलं आहे. Feb 4, 2023, 10:38 PM IST Tamil Nadu Stampede: मोफत साडीसाठी तुफान गर्दी! चेंगराचेंगरीमध्ये 4 महिलांचा मृत्यू मोफत साडीसाठी तुफान गर्दी! चेंगराचेंगरीमध्ये 4 महिलांचा मृत्यू
Shri Shri Ravi Shankar Helicopter Makes Emergency Landing

Shri Shri Ravi Shankar | श्री श्री रवीशंकर यांच्या विमानाचं इमरजन्सी लँडिंग, काय आहे कारण?

/marathi/video/shri-shri-ravi-shankar-helicopter-makes-emergency-landing/686097 Shri Shri Ravi Shankar Helicopter Makes Emergency Landing Jan 25, 2023, 01:55 PM IST Shri Shri Ravi Shankar Helicopter Makes Emergency Landing Shri Shri Ravi Shankar | श्री श्री रवीशंकर यांच्या विमानाचं इमरजन्सी लँडिंग, काय आहे कारण?
Sri Sri Ravi Shankar : श्री श्री रविशंकर यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

Sri Sri Ravi Shankar : श्री श्री रविशंकर यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

/marathi/india/sri-sri-ravi-shankar-helicopter-emergency-landing-in-tamil-nadu/686083 Sri Sri Ravi Shankar : श्री श्री रविशंकर आणि इतर चार जणांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे आज सकाळी तामिळनाडूतील इरोडमधील सत्यमंगलम येथे खराब हवामानामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.  Jan 25, 2023, 01:01 PM IST Sri Sri Ravi Shankar : श्री श्री रविशंकर यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग मोठी बातमी । श्री श्री रवीशंकर यांच्या हेलिकॉप्टरचे इमरजन्सी लँडिंग
VIDEO: क्रेनवर लोक आणि खाली तुफान गर्दी, इतक्यात क्रेनचा तोल गेला अन्...व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

VIDEO: क्रेनवर लोक आणि खाली तुफान गर्दी, इतक्यात क्रेनचा तोल गेला अन्...व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

/marathi/india/four-dead-after-crane-crashes-at-tamil-nadu-temple-festival/685461 तामिळनाडूत मंदिर उत्सवादरम्यान क्रेन कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे. ही भीषण दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उत्सवासाठी मोठ्या संख्येने लोक जमलेले असतानाच क्रेन कोसळत असतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे   Jan 23, 2023, 12:19 PM IST VIDEO: क्रेनवर लोक आणि खाली तुफान गर्दी, इतक्यात क्रेनचा तोल गेला अन्...व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल VIDEO: उत्सवात तुफान गर्दी असताना क्रेन कोसळली, व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
सबरीमालाहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; 8 जणांनी गमावला जीव

सबरीमालाहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; 8 जणांनी गमावला जीव

/marathi/india/visitors-returning-from-sabarimala-fell-into-40-feet-deep-gorge-8-dead/677776 Sabarimala : कुमुली टेकडीवर हा अपघात झाला असून सर्व भाविक सबरीमाला मंदिरातून परतत होते. त्यावेळीच गाडीला अपघात झाला आणि ती दरीत कोसळली Dec 24, 2022, 01:21 PM IST सबरीमालाहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; 8 जणांनी गमावला जीव सबरीमालाहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; 8 जणांनी गमावला जीव
2024 साठी मोदींचा आणखी एक मास्टरस्ट्रोक, राममंदिरानंतर आता रामसेतूच्या जागेवर दावा?

2024 साठी मोदींचा आणखी एक मास्टरस्ट्रोक, राममंदिरानंतर आता रामसेतूच्या जागेवर दावा?

/marathi/india/bjp-mission-2024-loksabha-election-after-ram-mandir-now-claim-ram-setu-seat/677650 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींसाठी नवा मतदारसंघ? मुस्लीम बहुल अशा या मतदारसंघातून मोदींना विजयी करण्याचं प्लॅनिंग Dec 23, 2022, 08:48 PM IST 2024 साठी मोदींचा आणखी एक मास्टरस्ट्रोक, राममंदिरानंतर आता रामसेतूच्या जागेवर दावा? 2024 साठी मोदींचा आणखी एक मास्टरस्ट्रोक, राममंदिरानंतर आता रामसेतूच्या जागेवर दावा?
Weather Forecast : महाराष्ट्रात मुसळधार; 'या' भागांमध्ये रेड अलर्ट

Weather Forecast : महाराष्ट्रात मुसळधार; 'या' भागांमध्ये रेड अलर्ट

/marathi/maharashtra/imd-mandous-cyclone-storm-high-alert-and-rain-predictions-in-konkan-and-vidarbha-maharashtra-amid-winters/674115 बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'मंदोस' (mandous Cyclone update) चक्रीवादळामुळे राज्यात उद्या (रविवारपासून)13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.    Dec 10, 2022, 08:10 AM IST Weather Forecast : महाराष्ट्रात मुसळधार; 'या' भागांमध्ये रेड अलर्ट Weather Forecast : महाराष्ट्रात मुसळधार; 'या' भागांमध्ये रेड अलर्ट
Weather Forecast : आजची रात्र वैऱ्याची! चक्रीवादळामुळं किनारपट्टी भकास; महाराष्ट्रातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता

Weather Forecast : आजची रात्र वैऱ्याची! चक्रीवादळामुळं किनारपट्टी भकास; महाराष्ट्रातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता

/marathi/maharashtra/imd-mandous-cyclone-storm-high-alert-in-tamilnadu-rain-predictions-in-konkan-and-maharashtra-amid-winters/673866 Cyclone Mandous Updates : 'मंदोस' (Mandous ) नावाचं बंगालच्या उपसागरात घोंगावत पुढे येणारं चक्रीवादळ 9 डिसेंबर (आज) मध्यरात्री किनारपट्टीवर धडकणार असल्यामुळं ही रात्र वैऱ्याची आणि वादळाची आहे  Dec 9, 2022, 07:20 AM IST Weather Forecast : आजची रात्र वैऱ्याची! चक्रीवादळामुळं किनारपट्टी भकास; महाराष्ट्रातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता Weather Forecast : आजची रात्र वैऱ्याची! राज्यातील 'या' भागांत मुसळधार
Why was mobile phone banned in all temples in Tamil Nadu?

Mobiles Ban In Tamilnadu Temples | तामिळनाडूमध्ये सर्व मंदिरात का करण्यात आली मोबाईल बंदी?

/marathi/video/why-was-mobile-phone-banned-in-all-temples-in-tamil-nadu/672636 Why was mobile phone banned in all temples in Tamil Nadu? Dec 4, 2022, 07:10 PM IST Why was mobile phone banned in all temples in Tamil Nadu? Mobiles Ban In Tamilnadu Temples | तामिळनाडूमध्ये सर्व मंदिरात का करण्यात आली मोबाईल बंदी?
Best Places To Visit in Christmas : नाताळच्या सुट्टीत फिरायला जाताय? 'या' ठिकाणच्या हटके Festivals ना नक्की भेट द्या

Best Places To Visit in Christmas : नाताळच्या सुट्टीत फिरायला जाताय? 'या' ठिकाणच्या हटके Festivals ना नक्की भेट द्या

/marathi/india/best-places-to-visit-in-christmas-going-for-a-walk-during-the-christmas-holidays-be-sure-to-visit-the-hatke-festivals-of-this-place-nz/669629 Best Places for Christmas Vacation  : डिसेंबर महिन्यात 'या' ठिकाणचे भन्नाट Festivals नक्की पाहा     Nov 24, 2022, 12:09 PM IST Best Places To Visit in Christmas : नाताळच्या सुट्टीत फिरायला जाताय? 'या' ठिकाणच्या हटके Festivals ना नक्की भेट द्या नाताळच्या सुट्टीत फिरायला जाताय? 'या' ठिकाणच्या हटके Festivals ना नक्की भेट द्या

Pages