tamil nadu

Crime News: प्रियकराने लग्नास नकार दिल्यानंतर महिलेने उकळतं तेल घेतलं आणि त्याच्या....; पोलीसही चक्रावले

Crime News: तामिळनाडूत (Tamil Nadu) एका महिलेने आपल्या प्रियकरावर उकळतं तेल ओतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिलेला अटक (Arrest) केली आहे. प्रियकर लग्नास नकार देत असल्याने महिलेने हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

 

Mar 12, 2023, 04:10 PM IST

बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली, नाष्टा करताना ब्रेड घशात अडकला... बॉडी बिल्डरचा मृत्यू झाला

बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपसाठी त्याने जोरदार तयारी केली. वर्कआऊट करताना बॉडी बिल्डरच्या घशात ब्रेडचा तुकडा अडकला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Mar 3, 2023, 06:58 PM IST

Mass Wedding: 'या' गावात एकाचवेळी 400 जोडपी अडकली लग्नबंधनात; प्रत्येक कपलला मिळालं इतकं सोनं

Mass Wedding At Tamil Nadu: मागील अनेक वर्षांपासून अशापद्धतीच्या सामूहिक विवाहसोहळ्याचं आयोजन केलं जात असून दरवर्षी येथे शेकडोच्या संख्येनं जोडपी लग्नबंधनात अडकतात.

Feb 28, 2023, 05:28 PM IST

Viral Video: तू तामिळ की हिंदी? भाषेवरून पेटला वाद अन् ट्रेनमध्ये तुंबळ हाणामारी, व्हिडिओ तुफान व्हायरल!

Train fight Video:  तू तामिळ की हिंदी? असा सवाल विचारला जातो. त्यावर हिंदी असं उत्तर मिळाल्यावर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर हल्ला करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Feb 18, 2023, 11:22 AM IST

LTTE Leader Alive: 'प्रभाकरण जिंदा है...' तामिळ नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ

LTTE Leader Prabhakaran: तामिळनाडूतल्या तंजावरमध्ये वर्ल्ड  कॉन्फेडरेशन ऑफ तमिल्सचे अध्यक्ष पी नेदुमारन यांनी एक  लिट्टे नेता प्रभाकरण जिवंत असल्याचा धक्कादायक दावा केला आहे.

Feb 13, 2023, 02:44 PM IST

Old Lady Jump In River: आजी नदीवरील पुलावर उभ्या होत्या अन् अचानक...; हा Video पाहून अनेकांना बसला धक्का

Video Old Woman In Sari Jumps In River: एका महिला आयएएस अधिकाऱ्याने हा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर केला असून हा नेमका कुठे शूट करण्यात आला आहे याबद्दलची माहितीही या अधिकाऱ्याने दिली आहे.

Feb 6, 2023, 09:00 PM IST

Tamil Nadu Stampede: मोफत साडीसाठी तुफान गर्दी! चेंगराचेंगरीमध्ये 4 महिलांचा मृत्यू

tamil nadu 4 women died and 11 injured in stampede at free sari distribution: पोलिसांनी या घटनेनंतर तपास सुरु केला असून या कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती असं म्हटलं आहे.

Feb 4, 2023, 10:38 PM IST

Sri Sri Ravi Shankar : श्री श्री रविशंकर यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

Sri Sri Ravi Shankar : श्री श्री रविशंकर आणि इतर चार जणांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे आज सकाळी तामिळनाडूतील इरोडमधील सत्यमंगलम येथे खराब हवामानामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. 

Jan 25, 2023, 01:01 PM IST

VIDEO: क्रेनवर लोक आणि खाली तुफान गर्दी, इतक्यात क्रेनचा तोल गेला अन्...व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

तामिळनाडूत मंदिर उत्सवादरम्यान क्रेन कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे. ही भीषण दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उत्सवासाठी मोठ्या संख्येने लोक जमलेले असतानाच क्रेन कोसळत असतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे

 

Jan 23, 2023, 12:19 PM IST

सबरीमालाहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; 8 जणांनी गमावला जीव

Sabarimala : कुमुली टेकडीवर हा अपघात झाला असून सर्व भाविक सबरीमाला मंदिरातून परतत होते. त्यावेळीच गाडीला अपघात झाला आणि ती दरीत कोसळली

Dec 24, 2022, 01:21 PM IST

2024 साठी मोदींचा आणखी एक मास्टरस्ट्रोक, राममंदिरानंतर आता रामसेतूच्या जागेवर दावा?

2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींसाठी नवा मतदारसंघ? मुस्लीम बहुल अशा या मतदारसंघातून मोदींना विजयी करण्याचं प्लॅनिंग

Dec 23, 2022, 08:48 PM IST

Weather Forecast : महाराष्ट्रात मुसळधार; 'या' भागांमध्ये रेड अलर्ट

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'मंदोस' (mandous Cyclone update) चक्रीवादळामुळे राज्यात उद्या (रविवारपासून)13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

 

Dec 10, 2022, 08:10 AM IST

Weather Forecast : आजची रात्र वैऱ्याची! चक्रीवादळामुळं किनारपट्टी भकास; महाराष्ट्रातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता

Cyclone Mandous Updates : 'मंदोस' (Mandous ) नावाचं बंगालच्या उपसागरात घोंगावत पुढे येणारं चक्रीवादळ 9 डिसेंबर (आज) मध्यरात्री किनारपट्टीवर धडकणार असल्यामुळं ही रात्र वैऱ्याची आणि वादळाची आहे 

Dec 9, 2022, 07:20 AM IST