taarak mehta ka ooltah chashmah

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता....च्या चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी; गेल्या काही दिवसांपासून जेठालाल...

एक एक कलाकार शो सोडून जात आहेत, त्यातच काही नवी नावं मालिकेशी जोडली जात आहेत. 

Sep 13, 2022, 03:55 PM IST

Taarak Mehta ka Ooltah Chashmah: दयाबेनचा बोल्ड अवतार पाहिला का? बिकिनी घालून डान्स

दयाबेनचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला ही आश्चर्यच वाटेल. 

Aug 28, 2022, 04:29 PM IST

दिलीप जोशी नाही तर हा अभिनेता करणार होता जेठालालची भूमिका, नाव ऐकून बसेल धक्का

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही कॉमेडी मालिका 2008 पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 

Aug 25, 2022, 07:07 PM IST

TMKOC: जेठालालला मिळणार आनंदाची बातमी; दयाबेन की मेहता साहेब, कोणाची होणार एन्ट्री !

 Taarak Mehta ka Ooltah Chashmah: आता जेठालालला 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये मोठी बातमी मिळणार आहे. 

Aug 25, 2022, 11:40 AM IST

TMKOC : आता मालिकेत नवीन तारक मेहता यांची एंट्री, हा अभिनेता साकारणार भूमिका

 Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Latest News: अलीकडेच एक नाव खूप चर्चेत होते ते म्हणजे शैलेश लोढा. (Shailesh Lodha) आता त्यांनी तारक मेहता...या शोला रामराम केला आहे.

Aug 23, 2022, 02:05 PM IST

हे माँ माताजी... मालिकेला राम राम ठोकल्यानंतरही Disha Vakani कोट्यवधींची मालकीण

'तारक मेहता..', फेम 'दयाबेन' कोट्यवधींची मालकीण, तिची संपत्ती जाणून तुम्हीही व्हाल अवाक्

 

Aug 17, 2022, 10:17 AM IST

'तारक मेहता...' मालिकेसंदर्भातील सर्वात मोठी Update; अपेक्षा नसताना शैलेश लोढा हे काय म्हणून गेले ?

शैलेश लोढा यांची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Aug 8, 2022, 01:21 PM IST

Taarak Mehta मधील टप्पूनं घेतला मालिका सोडण्याचा निर्णय?

अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या विषयी स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 

Aug 3, 2022, 08:12 PM IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधून हा अभिनेता घेणार निरोप?

 तारक मेहता सीरियलला नुकतीच 14 वर्ष पूर्ण झाली. 

Jul 30, 2022, 07:53 PM IST

TMKOC : मिनी इंडियाचं दर्शन घडवणाऱ्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ला 14 वर्ष पूर्ण

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) या मालिकेच्या माध्यामातून उभ्या प्रेक्षक वर्गाचं खळखळून आणि भरभरुन मनोरंजन केलंय. लहानथोरांपासून आबाळवृद्धांपर्यंत सर्वांचीच आवडत्या असलेल्या या मालिकेला आज 14 वर्ष पूर्ण झालीयेत.
 

Jul 28, 2022, 08:13 PM IST

Taarak Mehta : रिटा रिपोर्टने व्हिडीओ शेअर करत लग्नाच्या आठवणींना दिला उजाळा

तारक मेहताच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नाचा 'तो' व्हिडीओ केला शेअर

Jul 21, 2022, 01:35 PM IST

28 जुलैच्या एपिसोडमध्ये दयाबेनची एंट्री? जाणून घ्या कोण आहे 'ही' नवी गर्बा क्वीन

 तारक मेहता का उल्टा चष्मा शोमध्ये बरेच दिवस झाले तरीही दयाबेनची पुनरागमन होत नाहीये.

Jul 12, 2022, 08:07 PM IST

TMKOC च्या चाहत्यांसाठी खुशखबर, ही अभिनेत्री साकारणार दयाबेनची भूमिका

'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे चाहते बऱ्याच दिवसांपासून शोमध्ये 'दयाबेन' ला मिस करत आहेत.

Jul 9, 2022, 06:39 PM IST