taarak mehta ka ooltah chashmah

Nattu Kaka New : 'तारक मेहता...'ला मिळाले नवे नट्टू काका, जाणून घ्या कोण साकारणार भूमिका

तारक मेहता का उल्टा चष्माचे प्रेक्षक आणि शोचे कलाकारही नट्टू काकांची व्यक्तिरेखा खूप मिस करत होते. 

Jun 30, 2022, 04:11 PM IST

जंगलातील तलावात पोहोण्याचा आनंद तुम्ही कधी घेतलाय? अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून तुमचीही इच्छा होईलच

अभिनेत्रीने  जंगलातील तलावात घेतला पोहोण्याचा आनंद... पाहा व्हायरल व्हिडीओ 

 

Jun 27, 2022, 02:43 PM IST

दिलीप जोशी यांचं दिशा वकानीबाबत मोठं वक्तव्य म्हणाले, 4 वर्षांपासून एकमेकांशी बोललो नाही...

दयाबेनची भूमिका करणारी दिशा वकानी ही प्रेक्षकांच्या सर्वात आवडत्या पात्रांपैकी एक होती. 

Jun 18, 2022, 04:43 PM IST

ये हालो! 'तारक मेहता' शो मध्ये दयाबेनच्या भूमिकेत दिसणार 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा लोकप्रिय टीव्ही शो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Jun 17, 2022, 08:14 PM IST

'तारक मेहता' मालिकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 14 वर्षांपासून भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर राज्य करत आहे.

Jun 12, 2022, 07:12 PM IST

'तारक मेहता' शोच्या प्रेक्षकांसाठी नाराज करणारी बातमी

गेली 14 वर्षे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे

Jun 6, 2022, 01:54 PM IST

दयाबेनचा भाऊ सुंदरलाल बनला दुसऱ्यांदा 'मामा'; पाहा नेमकी कुणी दिली गोड बातमी

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दयाबेनची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली दिशा वाकानी पुन्हा एकदा आई बनली आहे. 

May 24, 2022, 06:11 PM IST

शैलेश लोढा नंतर आता ही अभिनेत्रीही सोडणार ‘तारक मेहता’? चाहत्यांची होणार निराशा

तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो अनेकांच्या हृदयात स्थान करुन आहे.

May 23, 2022, 05:35 PM IST

'तारक मेहता....'च्या प्रेक्षकांना झटका: मुख्य कलाकारच सोडणार मालिका

 'तारक मेहता का उल्टा चष्मा'शी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या शोचा एक कलाकार 14 वर्षांनंतर ही मालिका सोडणार आहे.

May 17, 2022, 10:37 AM IST

Viral Video | केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शेअर केला जेठालालचा मजेदार व्हिडिओ, नेटिझन्स म्हणाले...

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय, तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 

May 10, 2022, 05:09 PM IST

'तारक मेहता...'मधील अभिनेत्रीचा बिकीनी लूक..फोटो पाहून बबिताजीलाही विसराल

'तारक मेहता...'मधील या अभिनेत्रीचा बिकीनी लूक व्हायरल...ही अभिनेत्री प्रत्यक्षात आहे खूपच बोल्ड

May 10, 2022, 03:40 PM IST

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील बापूजींची एन्ट्री कशी झाली माहितीय? अमित कसे बनले चंपकलाल?

मुंबईः  छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका गेली 13 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील चंपकलाल यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी पाहुयात

Apr 27, 2022, 12:35 PM IST

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत झाली 'ही' मोठी चूक...अखेर मागावी लागली माफी

 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका वादावरून चर्चेत आली आहे, ज्यामुळे मालिकेच्या निर्मात्यांना अखेर प्रेक्षकांची माफी मागावी लागली आहे.

Apr 27, 2022, 08:04 AM IST

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील बोल्ड अँड ब्युटिफूल बावरी

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील बावरी खऱ्या आयुष्यात आहे बोल्ड अँड ब्युटिफूल.

Apr 19, 2022, 08:52 AM IST