taarak mehta ka ooltah chashmah

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘दयाबेन’ परतणार!

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah:  एकापाठोपाठ एक अशा अनेक कलाकारांनी मालिकेला गुडबाय म्हटले असून, हे नेमके का घडत आहे? तसेच प्रसूती रजेवर गेलेली ‘दयाबेन’ अर्थात अभिनेत्री दिशा वाकाणी पुन्हा या मालिकेत परतणार असल्याची चर्चांनी जोर धरला आहे.   

Feb 15, 2023, 10:35 AM IST

TMKOC : 'तारक मेहता' मालिकेत नव्या टप्पूची एन्ट्री , हा अभिनेता घेणार राज अनादकटची जागा

गेली चौदा वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने शो सोडला होता, आता लवकरच नव्या टप्पूची एन्ट्री होणार आहे

Feb 9, 2023, 08:55 PM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: अशी दिसते बाघाची रियल लाइफ बावरी, पाहा Tanmay vekaria चे कुटुंब

TMKOC Tanmay Vekaria's family: तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एक पात्र लोकांना खूप लोटपोट हसवत आहे. ते पात्र आहे बाघा याचे. बाघाची भूमिका ही अनेक वर्षानुवर्षे तन्मय वेकारिया साकारत आहे. TMKOC या शोमध्ये त्याला बावरी खूप आवडते, पण बाघाच्या खऱ्या आयुष्यातील बावरीला तुम्हा कधी भेटला आहात का? नसेल तर जाणून घ्या ती कशी दिसते आणि आहे.

Jan 22, 2023, 12:38 PM IST

'बबिताजींनी पाहिलं असतं तर...', जेठालालचा हा Unseen Photo पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Jan 21, 2023, 03:25 PM IST

TMKOC : Taarak Mehta... मालिकेतून बाहेर पडलेल्या दयाबेनची ही काय अवस्था? Video Viral

Disha Vakani चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून... तिच्या चाहत्यांना तिची खूप चिंता वाटत आहे. 

Jan 12, 2023, 01:12 PM IST

TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' होणार बंद? माजी दिग्दर्शकाची पत्नी म्हणाली 'शोच्या टीआरपी...'

TMKOC : गेली चौदा वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेला मोठा धक्का,  मालिकेच्या लोकप्रियतेवर होणार परिणाम?  

Jan 8, 2023, 01:45 PM IST

बाबा लगिन...! 'तारक मेहता...' फेम 'अय्यर' वयाच्या 42 व्या वर्षी चढणार बोहल्यावर; होणारी पत्नी बबिताहूनही देखणी

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावर काही मालिका इतक्या लोकप्रिय होतात, की त्या मालिकांची पात्र प्रेक्षकांना आपल्या मनाच्या अगदी जवळची वाटू लागतात. 

Dec 28, 2022, 02:39 PM IST

TMKOC : शैलेश लोढानंतर आता 'या' प्रमुख अभिनेत्याचा मालिकेला रामराम

या मालिकेतील प्रमुख पात्रानेही शो सोडला आहे. या अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

Dec 6, 2022, 10:27 PM IST

Ruturaj Gaikwad : जेव्हा जेठालाल एका ओव्हर 50 रन मारतो, ऋतुराजच्या धमाक्यानंतर व्हीडिओ व्हायरल

ऋतुराजने (Ruturaj Gaikwad) क्वार्टर फायनलमधील 49 व्या ओव्हरला 7 सिक्सचा कारनामा केला. शिवा सिंहने ओव्हरमधील 5 वा बॉल नो बॉल टाकला.

Nov 28, 2022, 09:13 PM IST

TMKOC : 'तारक मेहता'मधून आता चंपक चाचांनी घेतला ब्रेक, समोर आलं मोठं कारण

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध मालिका Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधून आणखी एका कलाकाराने घेतला ब्रेक, या कारणाने आता चंपकचाचा मालिकेत दिसणार नाहीत

Nov 25, 2022, 09:58 PM IST

TMKOC : 'तारक मेहता फेम 'चंपक चाचा' यांना शूटिंगदरम्यान दुखापत

अमित भट्ट (Amit Bhatt) यांना दुखापत झाल्यानंतर त्यांना पूर्णपणे बेड रेस्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Nov 17, 2022, 10:54 PM IST

'तारक मेहता...' फेमअभिनेत्रीच्या बिकिनी फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

कोण आहे ही ग्लॅमरस अभिनेत्री? बोल्ड फोटोंमुळे कायम सोशल मीडियावर चर्चेत 

 

Nov 14, 2022, 01:50 PM IST

TMKOC : कुठे आहे टप्पूची रिल लाईफ 'छोटी पत्नी' टीना? आता दिसते खूपच सुंदर, Photo व्हायरल

तारक मेहता या लोकप्रियतेत मालिकेत काही कलाकार मोजक्याच एपिसोडसाठीच दिसले पण कायमचे लक्षात राहिले. त्यातलंच एक पात्र म्हणजे बालकलाकर टीना

Nov 13, 2022, 09:07 PM IST

हे माँ, माताजी... दयाबेनच्या रोलसाठी ऑडिशन देणे 'या' अभिनेत्रीला पडले महागात... नेमकं झालं तरी काय?

काजलने स्वतः नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की तिने दया बेनच्या व्यक्तिरेखेसाठी ऑडिशन दिले होते आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यानंतर तिला कोणतेही काम मिळत नव्हते.

Nov 11, 2022, 08:01 PM IST