t20 world cup

Jasprit Bumrah च्या पोस्टनंतर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया, म्हणाले...

टी 20 वर्ल्डकपमध्ये जसप्रीत बुमराह भारतीय संघात नसणार आहे. दुखापतीमुळे बुमराह टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकला आहे. बुमराहच्या (Jasprit Bumrah) अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियातील भारताच्या खेळावर नक्कीच परिणाम होणार आहे.

Oct 4, 2022, 05:58 PM IST

T20 WC : वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर बुमराहाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, मी बरा होताच...

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी बुमराह स्पर्धेतून बाहेर पडल्याचे जाहीर केलय

Oct 4, 2022, 01:00 PM IST

T20 World Cup: शिमरॉन हेटमायरला 'या' चुकीची मोठी शिक्षा, संघातून काढले बाहेर

वेस्ट इंडिज क्रिकेटमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे

Oct 4, 2022, 09:40 AM IST

युवा गोलंदाज टीम इंडियाला T20 World Cup जिंकून देणार

सलून चालकाचा मुलगा...धारदार गोलंदाजी करतो...टीम इंडियाला T20 World Cup जिंकून देणार, कोण आहे हा खेळाडू? 

Oct 3, 2022, 02:42 PM IST

T20 World Cup कोणत्याही संघाने जिंकू दे, तरीही 'हा' रेकॉर्ड मोडणार नाही, जाणून घ्या

Mahendra Singh Dhoni Record : टीम इंडियाचा महेंद्रसिंग धोनी (Mahendrasigh Dhoni) हा यशस्वी कर्णधार (Captain) आहे असं अनेकदा म्हटलं जातं. कारण त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारर्कीदीत त्याने अनेक मालिका जिंकल्या आहेत.    

Oct 2, 2022, 01:44 PM IST

T20 World Cup : या दिग्गज खेळाडूंचा शेवटचा टी20 वर्ल्ड कप, टीम इंडियातल्या 4 खेळाडूंचा समावेश

या खेळाडूंसाठी ठरू शकते शेवटची टी20 वर्ल्ड कप स्पर्धा, कारण... 

Oct 1, 2022, 09:36 PM IST

T20 World Cup: टीम इंडियाचा 'दुसरा झहीर खान' कोण?, पाकिस्तानचा कामरान म्हणतो...

T20 World Cup आधी पाकिस्तानी खेळाडूने केलं भारतीय बॉलरचं कौतुक

Oct 1, 2022, 05:18 PM IST

ICC ने T20 वर्ल्ड कपसाठी निवडले 5 सर्वश्रेष्ठ खेळाडू, रोहित, विराट नाही तर या भारतीय खेळाडूला पसंती

आयसीसीने टी20 वर्ल्ड कपसाटी निवडलेल्या टॉप 5 खेळाडूंमध्ये रोहित आणि विराटलाही संधी नाही

 

Oct 1, 2022, 03:57 PM IST

"Jasprit Bumrah च्या जागी Bobby Deol ला खेळवा", वर्ल्डकप तोंडावर असताना एकच चर्चा!

काय सांगता! वर्ल्डकपमध्ये बॉबी देओल खेळणार???

Sep 30, 2022, 09:54 PM IST

T20 World Cup 2022: विजेता संघ होणार करोडपती, खेळाडूही होणार मालामाल, ICC ने केली घोषणा

पैसाच पैसा, जिंकेल त्या संघाला लॉटरीच लागेल...  विजेता संघच नाही तर पराभूत संघानांही मिळणार इतके कोटी रुपये

Sep 30, 2022, 05:04 PM IST

T20 World Cup: टीम इंडियाच्या T20 स्कॉडवर माजी निवडकर्त्यांचीच टीका

 'या' चार खेळाडूंना T20 स्कॉडमध्ये स्थान देण्याची होतेय मागणी, तुम्हाला काय वाटतं? 

Sep 30, 2022, 01:25 PM IST

T20 World Cup : बुमराह वर्ल्डकपबाहेर पडल्यानंतर Rohit Sharma आणि विराट गोलंदाजीसाठी सज्ज, चाहतेही अवाक्!

वर्ल्डकपसाठी आता टीम इंडियाकडे प्रमुख गोलंदाज कोण असा प्रश्न आता अनेकांच्या मनात आहे.

Sep 30, 2022, 12:23 PM IST

आता T20 World Cup लांब नाही, टीम इंडियाचे 'हे' तीन ब्रह्मास्त्र कमाल करणार!

9 वर्षांची प्रतिक्षा संपणार, रोहित शर्माचे तीन ब्रम्हास्त्र....

Sep 30, 2022, 12:35 AM IST

T20 World Cup पूर्वी पाकिस्तानी बॉलरची टीम इंडियाला धमकी, म्हणाला...

पाकिस्तानी बॉलरला दिवसा पडलं स्वप्न,  इशारा देत म्हणाला...

Sep 29, 2022, 07:57 PM IST