t20 world cup

महेंद्रसिंह धोनीने माझे करिअर खराब केलं, प्रसिद्ध खेळाडूचा गंभीर आरोप

महेंद्रसिंह धोनीने नेमकं कोणत्या खेळाडूचं करिअर खराब केलंय, कोण आहे हा खेळाडू? 

Sep 15, 2022, 03:39 PM IST

Virat Kohli ला एका Insta पोस्टसाठी मिळतात इतके पैसे, ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल

टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहलीने अलीकडेच त्याच्या ट्विटर अकाउंटवर 50 दशलक्ष फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. विराट सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तो सर्वाधिक फॉलो होणारा क्रिकेटर देखील आहे.

Sep 14, 2022, 10:54 PM IST

Virat Kohli हा T20 विश्वचषकानंतर निवृत्त होणार! पाकिस्तानी खेळाडूच्या विधानाने खळबळ

विराट कोहलीबाबत पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं वक्तव्य. पाहा काय म्हणाला.

Sep 14, 2022, 10:28 PM IST

"विराट कोहलीने निवृत्ती घ्यावी", शाहिद आफ्रिदीचा सल्ला; अमित मिश्रा म्हणाला...

आशिया कप स्पर्धेत विराट कोहलीला सूर गवसला आहे. विराटने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावत पुन्हा एकदा फॉर्मात आल्याचं दाखवून दिलं आहे.

Sep 14, 2022, 04:35 PM IST

IPL गाजवणाऱ्या या खेळाडूचा आयपीएलमधील चीअर गर्ल सोबत विवाह

'या' क्रिकेटरच्या प्रेमकहाणीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

Sep 13, 2022, 10:54 PM IST

Virat Kohli च्या नावावर World Record, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

एशिया कप स्पर्धेत फॉर्ममध्ये परतलेला विराट कोहली बनला अशी कामगिरी करणारा जगातला पहिला क्रिकेटपटू

 

Sep 13, 2022, 05:51 PM IST

T20 World Cup: रोहित-द्रविड यांचे या खेळाडूशी वैर का आहे? संधी द्यायला तयार नाही प्रशिक्षक-कर्णधार

T-20 World Cup 2022 Indian Players: निवड समितीने T-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात या फिरकीपटूला स्थान दिलेले नाही. या खेळाडूने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. तरीही या खेळाडूला T-20 वर्ल्डकपसाठीही दुर्लक्षित करण्यात आले आहे. 

Sep 13, 2022, 08:07 AM IST

T20 World Cup : दिनेश कार्तिकच्या ट्विटवर हार्दिक पांड्याचं दिलखुलास उत्तर, तुम्ही पाहिलं का?

हार्दिक पांड्याच्या एका शब्दाने सर्वांची चाहत्यांची मने जिंकली आहेत

Sep 12, 2022, 10:11 PM IST

T20 World Cup साठी टीम इंडियाची घोषणा होताच 'या' प्रसिद्ध खेळाडूने घेतला सन्यास

देशासाठी खेळण्याची संधी न मिळाल्याचं दु:ख...असं म्हणत प्रसिद्ध खेळाडूची निवृत्ती 

Sep 12, 2022, 09:22 PM IST

T20 India Squads: मॅच विनर खेळाडूला डावलल्याने नेटकऱ्यांचा संताप म्हणाले, "वर्ल्ड कप जिंकणं..."

निवड समितीने या खेळाडूला डावलल्याने क्रीडा वर्तुळात निवड समितीवर होतेय टीका

Sep 12, 2022, 08:22 PM IST

T-20 world cup साठी भारतीय संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली संधी

वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर

Sep 12, 2022, 05:48 PM IST

T20 World Cup: आज होणार भारतीय टीमची घोषणा? या 15 खेळाडूंना मिळणार संधी?

टीम इंडियात कोणत्या खेळाडूंना मिळणार संधी? या खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Sep 12, 2022, 02:13 PM IST

T20 World Cup: रविंद्र जडेजाच्या जागी टीम इंडियात कोण? 'या' तीन खेळाडूंची नावं आघाडीवर

टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात कोणाला संधी मिळणार? निवड समितीसमोर आव्हान

Sep 11, 2022, 08:54 PM IST

उर्वशीनंतर 'ही' अभिनेत्रीही नसीम शहाच्या प्रेमात, म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीनंतर आणखी एका अभिनेत्रीने नसीम शहाचं कौतुक केलं आहे 

Sep 9, 2022, 09:04 PM IST

T20 World Cup आधी 'या' दिग्गज खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय

टी20 वर्ल्डकप आधीच मैदान सोडलं, निवृतीच्या घेणारा 'हा' खेळाडू आहे तरी कोण?

Sep 9, 2022, 07:57 PM IST