आशिया कपनंतर पाकिस्तानचं मिशन T20-World Cup, असा आखलाय मास्टर प्लॅन
आशिया कपच्या फायनलमध्ये धडक मारल्यानंतर पाकिस्तानची टी-20 World Cup साठी नवीन चाल
Sep 9, 2022, 04:45 PM ISTT20 वर्ल्ड कपसाठी 'या' चार विकेटकीपरपैकी कोणाला संधी मिळावी, तुमची पसंती कोणाला?
ईशान किशन, दिनेश कार्तिक, संजू सॅमसन की ऋषभ पंत कोणाची व्हावी टीम इंडियात निवड
Sep 9, 2022, 02:07 PM ISTKL Rahul-Athia Shetty Marriage: के एल राहुल आणि अथिया शेट्टी या दिवशी घेणार सात फेरे, पाहा कधी होणार लग्न?
KL Rahul Marriage: भारतीय क्रिकेटचा सलामीवीर के. एल. राहुल (KL Rahul ) आणि बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र, हे दोघे लग्न (Marriage) कधी करणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
Sep 8, 2022, 09:41 AM ISTTeam India: T20 वर्ल्ड कपमध्ये या घातक ऑलराउंडरचे पुनरागमन? Asia Cupमधून पडला होता बाहेर
Asia Cup: टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा जखमी झाल्याने आशिया कपमधून मध्यातून बाहेर पडला. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो T20 वर्ल्ड कपमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Sep 7, 2022, 09:13 AM ISTAsia Cup:रवींद्र जडेजाच्या जागी 'या' खेळाडूची एन्ट्री;कोच द्रविड केलं स्पष्ट...
त्याच्याकडे चार ओव्हर टाकण्याची आणि बॅटिंग करण्याची क्षमता आहे. तसाच टी-20 सामन्यांमध्येही ऑफ-स्पिनर्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
Sep 4, 2022, 09:28 AM ISTDhanashree Verma: यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा रुग्णालयात दाखल, चहल म्हणाला...
धनश्री वर्मा रुग्णालयात दाखल असून सोशल मीडियावर पोस्ट करत तीने ही माहिती दिली आहे
Sep 2, 2022, 10:42 PM ISTT20I World Cup : टीम इंडियाची वर्ल्ड कपसाठी लवकरच घोषणा, कुणाला मिळणार संधी?
T20I World Cup : सर्व संघांना 15 सप्टेंबरपर्यंत वर्ल्ड कपसाठी आपल्या खेळाडूंची नावं द्यायची आहेत, असं आवाहन आयसीसीने याआधीच केलंय.
Sep 1, 2022, 10:27 PM ISTAsia Cup 2022: है तैयार हम... पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी रोहित-विराटचा तुफानी अंदाज, पाहा Video
एशिया कप स्पर्धेला उरले दोन दिवस, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी Team India सज्ज
Aug 25, 2022, 09:24 PM ISTT20 World Cup: विराट कोहलीची जागा धोक्यात? 15 सप्टेंबरला होणार फैसला
खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या विराट कोहलीची टीम इंडियातली जागा धोक्यात आली आहे का?
Aug 25, 2022, 04:52 PM ISTAsia Cup आधीच प्रसिद्ध क्रिकेटपटूची निवृत्ती? 'हे' आहे कारण
प्रसिद्ध खेळाडूनं खरचं सन्यास घेतला काय? वर्ल्डकपी आधी सन्यास होण्यामागचं हे आहे कारण
Aug 19, 2022, 02:38 PM ISTTeam India: ऋषभ पंतचा धक्कादायक खुलासा, T20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला सतावतेय ही मोठी भीती
Rishabh Pant: T20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय क्रिकेट (Team India) संघासाठी खूप वाईट होता.
Aug 18, 2022, 08:59 AM ISTफ्लॉप विराटला संधी पण फॉर्मात असलेल्या या युवा खेळाडूला डावललं, पाहा कोण हा खेळाडू
फ्लॉप ठरलेल्या विराट कोहलीला टीम इंडियामध्ये सतत खेळण्याची संधी दिली जात आहे. यामुळे काही युवा खेळाडूंचं करिअर यामुळे धोक्यात आलं आहे. युवा खेळाडूंकडे कॅप्टन रोहित शर्मा आणि निवड समिती दुर्लक्ष करत आहे
Aug 10, 2022, 12:57 PM ISTTeam India Schedule: T20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाची कठीण परीक्षा; 'या' 2 देशांशी होणार सिरीज
T20 वर्ल्डकपचा भाग असणारे भारतीय खेळाडू एकदिवसीय मालिकेत सहभागी होण्याची शक्यता नाही
Aug 4, 2022, 08:15 AM ISTT20 World cup आधी मोठा धक्का, 'या' क्रिकेटपटूकडून निवृत्ती जाहीर
'या' स्टार खेळाडूने तडकाफडकी घेतला T20 क्रिकेटमधून सन्यास, कोण आहे 'हा' खेळाडू ?
Jul 17, 2022, 01:11 PM ISTT20 World Cup 2022 साठी अंतिम यादी जाहीर, पाहा कोणत्या दोन नव्या टीम?
टी 20 वर्ल्ड कपमध्ये यंदा 16 टीम सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये 14 टीमने आधीच स्थान मिळवलं आहे. आता दोन नव्या टीमची या लिस्टमध्ये एन्ट्री झाली आहे. नेदलँड आणि झिम्बाब्वे या लिस्टमध्ये समाविष्ट झाले आहेत.
Jul 16, 2022, 03:03 PM IST