टीम इंडियामागे दुखापतीचं विघ्न, 2 खेळाडूंशिवाय T 20 World Cup कसं जिंकणार?
T 20 World Cup 2022 : टीम इंडियासाठी आता हा वर्ल्ड कप सुरु होताच संपला आहे, असं काही जणांचं मत आहे.
Sep 29, 2022, 05:22 PM ISTJasprit Bumrah : जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर, टीम इंडियाला मोठा झटका
टीम इंडियाचा (Indian Cricket Team) यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे.
Sep 29, 2022, 03:31 PM ISTT20 World Cup आधी जसप्रीत बुमराहला गंभीर दुखापत, 'या' तीन खेळाडूंना मिळणार संधी
जसप्रीत बुमराहच्या जागी टीम इंडियात 'या' तीन खेळाडूंपैकी एकाला मिळणार संधी
Sep 29, 2022, 02:22 PM ISTटीम इंडिया ऐनवेळी बदलणार WC ची टीम? 'या' खेळाडूंचं नाव चर्चेत
आता T20 वर्ल्डकप सुरु होण्यासाठी फक्त दोन आठवडे उरलेत.
Sep 29, 2022, 11:50 AM ISTT20 World Cup: या खेळाडूला संघात मिळाले नाही स्थान, आता कर्णधारपद भूषवताना न्यूझीलंडला दिला दे धक्का
IND A vs NZ A: चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात, इंडिया ब्लूजने 284 धावा केल्या, त्यानंतर न्यूझीलंड A संघ 38.3 षटकात 178 धावांवर सर्वबाद झाला. यासह भारत अ संघाने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली.
Sep 28, 2022, 10:20 AM ISTT20 World Cup आधी टीम इंडियाला मोठा धक्का, 'हा' खेळाडू झाला दुखापतग्रस्त
रवींद्र जडेजानंतर आणखी एक खेळाडू जखमी, टी-20 वर्ल्डकपआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
Sep 25, 2022, 10:12 PM ISTविराट खोटं नावं वापरून...; टीम इंडियामधील खेळाडूचा धक्कादायक खुलासा!
virat kohli Gym : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा सर्वात जास्त ऑनलाईन शॉपिंग करत असतो. मात्र खरेदी करताना विराट कोहली...
Sep 24, 2022, 09:10 AM ISTT20 World Cup: ना भारत ना पाकिस्तान, सबा करीम म्हणतो 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार!
T20 World Cup वर भारताच्या सबा करीमची सर्वात मोठी भविष्यवाणी!
Sep 23, 2022, 08:32 PM ISTT20 वर्ल्डकपमधील संघातून डावलल्याने Sanju Samson नं दिली प्रतिक्रिया, म्हणाला "मी आता..."
टी 20 वर्ल्डकपसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी निवड केली आहे. मात्र संघात केरळचा यष्टीरक्षक आणि आक्रमक फलंदाज संजू सॅमसनला डावलल्याने क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे
Sep 22, 2022, 02:36 PM ISTTeam India चा ढासळता फॉर्म पाहता Coach राहुल द्रविडने उचललं पाऊल, बीसीसीआयला स्पष्टच सांगितलं की...
टी 20 वर्ल्डकप 2022 ची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात होणार आहे. मात्र या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला विजयी ट्रॅक आणण्यासाठी प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) तयारीला लागला आहे.
Sep 21, 2022, 01:21 PM ISTKL Rahul: केएल राहुलची एक खेळी बड्या दिग्गजांना पडली भारी, हरलेल्या सामन्यातही केला हा खास विक्रम
KL Rahul vs Australia: टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल (KL Rahul) ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळाताना एक मोठी खेळी केली. यानंतर त्यांच्या नावार मोठी विक्रम झाला. तो दिग्गज खेळाडूंनाही करता आला नाही.
Sep 21, 2022, 08:08 AM IST
ज्या खेळाडूमुळे भारतीयांच्या डोळ्यातं आलं होतं पाणी 'तो' पुन्हा येतोय!
भारतासाठी कायम डोकेदुखी ठरणाऱ्या खेळाडूचा संघात समावेश, जाणून घ्या कोण आहे तो खेळाडू
Sep 20, 2022, 03:19 PM ISTT20 World Cup आधी भारतीय क्रिकेट संघात कोणती खिचडी शिजतेय? रोहित शर्माने केला गौप्यस्फोट
कोहलीला सलामीला उतरवण्याच्या मागणीला रोहितने उत्तर दिले
Sep 19, 2022, 11:18 PM ISTT20 World Cup: पाकिस्तानच्या नवीन जर्सीचे फोटो लीक, चाहत्यांनी उडवली खिल्ली
पाकिस्तान संघ नवीन जर्सीवरून का होतोय ट्रोल, फोटो पाहिलात का तुम्ही?
Sep 19, 2022, 02:22 PM ISTविराट कोहली उतरणार ओपनिंगला? रोहित मीडियासमोर स्पष्टच सांगितलं!
रोहितने विराटच्या स्थानाबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाला....
Sep 18, 2022, 07:15 PM IST