'रोहित तसेच विराटच्या पत्नीला स्टॅण्डमध्ये पाहतो तेव्हा...'; वर्ल्ड कपचा उल्लेख करत गांगुलीचं विधान
T20 World Cup 2024 Sourav Ganguly Blunt Remark: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी तसेच भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीच्या पत्नीचाही उल्लेख करत सौरव गांगुलीने एका कार्यक्रमात केलेलं विधान चर्चेत.
Jun 3, 2024, 10:10 AM ISTRohit Sharma: रोहित शर्माचा धक्कादायक निर्णय; आयरलँडविरूद्धच्या सामन्यापूर्वी दिले मोठे संकेत!
India vs Bangladesh Warm Up Match: बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात टीम इंडियाचा रोहित शर्माने ओपनिंगसाठी यशस्वी जयस्वालची निवड केली नाही. वॉर्म अप सामन्यात त्याच्या जागी संजू सॅमसनला ओपनिंगला आला. पण या सामन्यात संजू काही खास कामगिरी करू शकला नाही.
Jun 3, 2024, 07:33 AM ISTसर्वात वजनदार क्रिकेटर.. एकाने तर जिंकून दिलाय World Cup! यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही 110 किलोचा खेळाडू
Heaviest Cricketer List: सध्या या क्रिकेटपटूची टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर तुफान चर्चा.
Jun 2, 2024, 04:38 PM ISTT20 World Cup आधी भारतीय स्टार क्रिकेटरने गुपचूप उरकलं लग्न; पाहा Photos, पत्नी दिसायला फारच सुंदर
Indian Cricket Player Gets Married Just Days Before T20 World Cup 2024: एकीकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत असलेल्या टी-20 वर्ल्ड कपकडे लागलेलं असतानाच दुसरीकडे क्रिकेट चाहत्यांना एका भारतीय क्रिकेटपटूने एक गोड बातमी दिली आहे. कोण आहे हा क्रिकेटपटू जाणून घेऊयात..
Jun 2, 2024, 03:47 PM ISTबाबर आझमला इंग्रजीवरुन ट्रोल करणाऱ्या भारतीयाला डिव्हिलियर्सने झापलं! म्हणाला, 'त्याची इंग्रजी....'
Troll Making Fun Of Babar Azam English: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ यंदाचा टी-20 वर्ल्ड कप खेळणार असून स्पर्धेपूर्वी बाबर एका कार्यक्रमात सहभागी झाला तिथे मुलाखत घेणाऱ्यांमध्ये ए. बी. डिव्हिलियर्सचाही समावेश होता.
Jun 2, 2024, 01:01 PM ISTRohit Sharma: सुईत धागा ओवणं ते झाडू मारणं…; वर्ल्ड कपआधी रोहित शर्मा मम्मीकडून घेतोय खास ट्रेनिंग, पाहा Video
Rohit Sharma: रोहित शर्मा क्रिकेटचा सराव करण्याऐवजी सुईत धागा ओवणं तसंच झाडू मारणं याचं क्रिकेटशी संबंधी ट्रेनिंग घेताना दिसतोय. रोहितच्या या सरावाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
Jun 2, 2024, 12:31 PM ISTT20 World Cup: '..आणि हसत राहा', दमदार खेळीनंतर बॅड पॅचबद्दल हार्दिकचं सूचक विधान! 5 शब्दांची कॅप्शनही चर्चेत
Hardik Pandya Talks About His Bad Patch: मागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यापासूनच हार्दिक पंड्या चर्चेत असून तो वाईट कारणांसाठीच चर्चेत आहे. मुंबईचं नेतृत्व करताना आलेलं अपयशानंतर पत्नीबरोबरच्या कथित वादामुळे हार्दिक चर्चेत असतानाच त्याने या बॅड पॅचसंदर्भात स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.
Jun 2, 2024, 11:22 AM ISTRohit Sharma: रोहितला मैदानात घुसून भेटणाऱ्या फॅनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, यानंतर हिटमॅनने जे केलं ते...!
Rohit Sharma: 1 जून रोजी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या एका चाहत्याला अमेरिकेच्या पोलिसांनी अटक केली होती
Jun 2, 2024, 09:18 AM ISTT20 वर्ल्ड कपमध्ये मॅच टाय झाल्यास? पाऊस आल्यास? जाणून घ्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे
T20 World Cup: अमेरिकेत क्रिकेट खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी टी 20 वर्ल्ड कप येथे खेळवण्यात येतोय.
Jun 1, 2024, 04:46 PM ISTT20 WC: 'मला माफ कर, आमचा संघ लायकीचा नाही', पाकिस्तानी पत्रकाराने मागितली जाहीर माफी, मायकल वॉन म्हणाला 'तुझी...'
इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल वॉनने (Michael Vaughan) इंग्लंडच्या खेळाडूंनी पाकिस्तानविरोधातील मालिका खेळण्याऐवजी आयपीएल (IPL) खेळायला हवी होती असं म्हटलं आहे.
Jun 1, 2024, 04:00 PM IST
'जर तुम्ही पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवलं...', संजय मांजरेकरांचा रोहित शर्माला इशारा, 'शमी असता तर...'
T20 World Cup: माजी भारतीय क्रिकेटर संजय मांजरेकर यांनी भारतीय संघाला इशारा दिला आहे. हार्दिक पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवण्यापेक्षा फिरकी गोलंदाजीवर भर द्यावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.
Jun 1, 2024, 02:00 PM IST
वर्ल्ड कपची दिसते पण रोहित शर्माच्या हातात ही कसली ट्रॉफी?
Rohit Sharma with the NBA final Trophy : टीम इंडिया आणि बांग्लादेशच्या दोन्ही कॅप्टनने वर्ल्ड कप ट्रॉफी आणि एनबीए ट्रॉफीसह फोटो शूट केले. आयसीसीने याचे फोटो शेअर केलेत.
May 31, 2024, 09:00 PM ISTT20 World Cup: भारत-पाकिस्तान सामना कोण जिंकणार? माजी पाक खेळाडूने 2 शब्दांत दिलं उत्तर, म्हणाला...
T20 World Cup India vs Pak: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचा दुसराच सामना पाकिस्तान संघासह होणार आहे. यानिमित्ताने पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने-सामने असतील.
May 31, 2024, 07:44 PM IST
'वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...', सुरेश रैनाने दिला 'या' दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा सल्ला
T20 World Cup 2024 : टीम इंडियाचे खेळाडू आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपासाठी जोरदार तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय. सर्व खेळाडू अमेरिकेत पोहोचले असून रोहित शर्मा प्लॅनिंग करण्यात व्यस्थ झालाय. अशातच आता सुरेश रैनाने कॅप्टन रोहित शर्माला महत्त्वाचा सल्ला दिलाय.
May 31, 2024, 06:54 PM ISTENG vs PAK : मार्क वूडच्या खतरनाक बाऊन्सरसमोर पाकिस्तानचा पैलवान चारीमुंड्या चीत, पाहा Video
Mark Wood Bouncer To Azam Khan : पाकिस्तानसाठी आता वर्ल्ड कपमध्ये लाज राखणं हेच खरं आव्हान असणार आहे. इंग्लंडच्या घातक गोलंदाजासमोर (ENG vs PAK) पाकिस्तानच्या पैलवानाची काय परिस्थिती झाली? पाहा व्हिडीओ
May 31, 2024, 04:59 PM IST