रोहित शर्माचा अनोखा विक्रम, षटकारांचा बादशहा
Rohit Sharma : टी20 वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडचा पराभव करत टीम इंडियाने दणदणीत सुरुवात केली आहे. या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केलाय.
Jun 6, 2024, 09:42 PM ISTबाबर आझमने सराव सोडून भारत-आयर्लंडचा सामना पाहिला, 'हा' विक पॉईंट सापडला
Ind vs Pak T20 World Cup : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये विजयी सलामी दिली आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडवर 8 विकेटने दणदणीत मात केली. आता टीम इंडियाचा दुसरा सामना पाकिस्तानशी होणार आहे.
Jun 6, 2024, 07:35 PM IST"मला 3 दिवस काहीच कळलं नाही, बायकोला विचारायचो फायनल कधीये?", हिटमॅनने पुन्हा सांगितल्या WC च्या कटू आठवणी
Rohit Sharma: आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2023 च्या विजयाची टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जात होती. यावेळी अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला होता.
Jun 6, 2024, 05:12 PM ISTविराट कोहलीच्या ओपनिंगनंतर नंबर 3 वर कोण उतरणार? कोचकडून मोठा खुलासा
T20 World Cup 2024: विराट कोहलीनंतर नंबर 3 वर कोणता खेळाडू उतरायला हवे? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडलाय.
Jun 6, 2024, 05:01 PM ISTNew York Pitch: या असल्या मैदानांवर खेळायचं कसं? दिग्गज ICC वर संतापले; रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यानंतर पेटला वाद
T20 World Cup: टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून न्यूयॉर्कमधील खेळपट्टींवरुन वाद पेटला आहे. अनेक माजी क्रिकेटर्सनी यावर परखड मत मांडलं असून आययीसीवर कठोर शब्दांत टीका केली आहे.
Jun 6, 2024, 02:06 PM IST
'मला खरंच कळत नाहीये की...', विजयानंतरही रोहित शर्माच्या वक्तव्याने चाहत्यांचं वाढलं टेन्शन!
वर्ल्डकपमधील पहिल्या विजयानंतर रोहित शर्माच्या प्रतिक्रियेने संपूर्ण देशातील चाहत्यांची चिंता वाढवली आहे. टीम इंडियाने आयरर्लंड विरुद्ध न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळला.
Jun 6, 2024, 12:26 PM IST'हिट मॅन'चा जलवा! वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात अर्धा डझन विक्रम; धोनीही पडला मागे
India vs Ireland Rohit Sharma Broke 6 Records: भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कपचा पाहिलाच सामना अगदी थाटात जिंकला. भारताने दुबळ्या आर्यलंडविरुद्धचा सामना 8 गडी राखून जिंकला. या सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर तसेच कर्णधार रोहित शर्माने दमदार फटकेबाजी केली. रोहित जखमी झाल्याने मैदानातून बाहेर गेला. मात्र रोहितने केलेल्या धमाकेदार खेळीच्या जोरावर त्याने तब्बल सहा मोठे विक्रम आपल्या नावावर करुन घेतले आहेत. या विक्रमांची यादी पाहूयात...
Jun 6, 2024, 09:51 AM ISTरोहित शर्माने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला सुरुवात झालीय. टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध झाला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नवा विक्रम जमा झालाय.
Jun 5, 2024, 10:25 PM IST'बाबर आझम म्हणजे काय धोनी नव्हे,' पाकिस्तानचे खेळाडू LIVE टीव्हीवर भिडले, 'तुम्ही टोळ्या घेऊन...'
पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी खेळाडू अहमज शेहजाद (Ahmed Shehzad) याने बाबर आझम (Babar Azam) म्हणजे काय महेंद्रसिग धोनी (MS Dhoni) नव्हे, ज्याला पीसीबी (PCB) कर्णधार म्हणून संघात परत आणेल असं विधान केलं आहे. शेहजादच्या या विधानावर इमाम-उल-हकने लगेच प्रतिक्रिया दिली.
Jun 5, 2024, 05:22 PM IST
Rohit Sharma: मला अजून काहीच बोलायचं नाही...; भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा का झाला भावूक?
Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यावेळी एका कारणाने भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा भावूक झाल्याचं दिसून आलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-20 वर्ल्डकप खेळणार आहे.
Jun 5, 2024, 09:10 AM ISTगजब बेइज्जती है यार! बाबर आझमने 'या' खेळाडूला म्हटलं 'गेंडा', Video व्हायरल
T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा पहिला सामना 6 जूनला खेळवला जाणार आहे. त्याआधी संघात नवा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने संघातील एका खेळाडूची चक्क प्राण्याशी तुलना केली आहे.
Jun 3, 2024, 08:49 PM ISTटी20 वर्ल्ड कपमध्ये पैशांची बरसात, इतिहासात पहिल्यांदाच ICCने प्राईज मनीत केली 'इतकी' वाढ
T20 world Cup 2024 Prize Money : आयसीसीने टी20 वर्ल्ड कप 2024 साठी प्राईज मनीची घोषणा केली आहे. यावेळी प्राईज मनीत वाढ करण्यात आली असून विजेत्या संघावर पैशांची बरसात होणार आहे. तर इतर संघांनाही धनलाभ होणार आहे.
Jun 3, 2024, 07:26 PM IST'टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली...' युवराजने केली मोठी भविष्यवाणी
T20 World Cup : अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. टीम इंडिया पाच जूनला आपल्या मिशन टी20 वर्ल्ड कपची सुरुवातक करेल. त्याआधी टीम इंडियाचा माजी दिग्गज ऑलराऊंडर युवराज सिंगने टीम इंडिया आणि विराट कोहलीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
Jun 3, 2024, 05:46 PM IST'विराट कोहलीला माझ्या टी-20 संघात जागा नाही', हेडनने स्पष्टच सांगितलं; रोहित शर्माबाबतही मोठं विधान
T20 World Cup: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने (Matthew Hayden) विराट कोहली (Virat Kohli) विरुद्ध यशस्वी जैसवाल (Yashasvi Jaiswal) यांच्यापैकी पहिल्या क्रमांकावर कोण खेळावं यावर परखड मत मांडलं आहे.
Jun 3, 2024, 03:01 PM IST
T20 World Cup: COVID मध्ये गेली नोकरी, वडिलांचं व्यापारात नुकसान...; युगांडाच्या 'या' खेळाडूचं सूर्या, अय्यरशी खास कनेक्शन
T20 World Cup 2024: अल्पेशचा जन्म मुंबईमध्ये झाला असून त्याचं कुटुंब कांदिवलीतील सिद्धार्थ नगर भागात राहत होतं. परंतु ते 2021 मध्ये युगांडामध्ये स्थलांतरित झालं.
Jun 3, 2024, 10:35 AM IST