'या' भीतीपोटी अमिताभ बच्चन यांनी पाहिली नाही वर्ल्डकपची फायनल! भारताच्या विजयानंतर बिग बींचा खुलासा
Amitabh Bachchan Did Not Watch Final Match : अमिताभ बच्चन यांनी भारताच्या T20 वर्ल्ड कपच्या विजयानंतर सोशल मीडियावर केला खुलासा
Jun 30, 2024, 11:01 AM ISTT20 World Cup 2024 जिंकल्यानंतर Virat Kohli च्या लाडकी वामिकाला 'या' गोष्टीचं टेन्शन! Anushka Sharma पोस्ट करत म्हणाली की...
T20 World Cup 2024 : प्रत्येक भारतीयांसाठी शनिवार 29 जून 2024 हा दिवस दिवाळीचा ठरला. 17 वर्षांनंतर भारत संघाने टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. प्रत्येक भारतीय आनंद साजरा करत असताना विराट कोहलीच्या लाडकी वामिकाला मात्र टेन्शन आलं होतं.
Jun 30, 2024, 10:36 AM ISTHardik Pandya: माझे गेले 6 महिने कसे गेलेत...; वर्ल्डकप विजयानंतर हार्दिकने अखेर बोलून दाखवली मनातील खदखद
Hardik Pandya: या विजयात अनेकांना मोलाचा वाटा दिला. तर फायनल सामन्यात शेवटची ओव्हर अत्यंत महत्त्वाची होती आणि ही ओव्हर हार्दिक पंड्याने अगदी योग्य पद्धतीने टाकली. हार्दिकच्या या शेवटच्या ओव्हरनंतर टीम इंडियाचा विजय झाला.
Jun 30, 2024, 10:08 AM ISTT20 World Cup 2024 Prize Money : T20 वर्ल्ड कपमध्ये यंदा रिकॉर्ड प्राइज मनी! चॅम्पियन टीम इंडियाला 204000000, तर पराभूत संघही मालामाल
T20 World Cup 2024 Prize Money : यंदा ICC T20 World Cup 2024 मधील विजेत्या संघाला रिकॉर्ड प्राइज मनी मिळालीय. तर उपविजेत्या संघावरही पैशांचा वर्षाव झालाय. किती पैसे मिळतील पाहूयात.
Jun 30, 2024, 08:37 AM ISTRohit Sharma: ज्या मातीत विजय मिळवला त्याच मातीला चाखून प्रणाम, रोहित शर्माचा भावुक करणारा Video
Rohit Sharma: आयीसीसीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा पीचवर तिथली माती चाखून तिला वंदन केलं आहे.
Jun 30, 2024, 08:25 AM ISTRohit Sharma: पाणावलेले डोळे आणि...; सामना जिंकल्याचं समजताच रोहित-विराटची काय होती पहिली रिएक्शन? पाहा Video
Rohit Sharma: टीम इंडियाचा वर्ल्डकपमध्ये विजय झाला. यावेळी मैदानावर अतिशय भावूक दृश्य पाहायला मिळाले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या अगदी लहान मुलांप्रमाणे रडताना दिसले.
Jun 30, 2024, 08:00 AM IST
ना सूर्याचा कॅच, ना बुमराहची बॉलिंग; रोहितच्या 'या' निर्णयाने फिरलं सामन्याचं पारडं
India Won T20 World Cup 2024 : सामना हातातून जात असल्याचं लक्षात येताच रोहित शर्माने आपला हुकमी एक्का बाहेर काढला अन् सामना जिंकत वर्ल्ड कपवर नाव कोरलं.
Jun 30, 2024, 01:30 AM ISTVirat Kohli Retirement : 'माझा शेवटचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप...', विराट कोहलीने जाहीर केली निवृत्ती
Virat Kohli last T20 World Cup : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने मोठी घोषणा केली आहे. हा माझा शेवटचा वर्ल्ड कप आहे, असं विराट कोहली फायनलनंतर बोलताना म्हणाला. त्यामुळे आता विराट कोहलीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Jun 29, 2024, 11:54 PM ISTIND vs SA Final : टीम इंडियाची स्वप्नपूर्ती! साऊथ अफ्रिकेचा पराभव करून उचलली टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची ट्रॉफी
India vs South Africa T20 World Cup Final : टीम इंडियाने साऊथ आफ्रिकाचा पराभव करून टी-ट्वेंटी वर्ल्ड कप नावावर केला आहे. हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी विजय मिळवला.
Jun 29, 2024, 11:32 PM ISTरिकी पॉटिंगची मोठी भविष्यवाणी; T20 World Cup फायनलपूर्वी रोहित शर्माला दिली वॉर्निंग, म्हणाला...
Ricky Ponting Big Prediction : टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉटिंगने टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिलाय. (India vs South Africa T20 World Cup Final)
Jun 29, 2024, 04:10 PM IST'IPL जिंकण्यापेक्षा टी-20 वर्ल्ड कप जिंकणं अधिक सोप्पं, कारण...'; 'तो' थेटच बोलला
Winning T20 World Cup 2024 Is Easy As Compare To IPL: इंडियन प्रिमिअर लीगच्या स्पर्धेनंतर काही दिवसांमध्येच टी-20 वर्ल्ड कपची स्पर्धा सुरु झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
Jun 29, 2024, 09:31 AM IST'रोहितला कॅप्टन बनवण्यासाठी...', सौरव गांगुलीचा मोठा खुलासा; म्हणाला 'विराटची इच्छा नव्हती तरी...'
Sourav Ganguly On Rohit Sharma : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलपूर्वी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रोहितला टीम इंडियाची कॅप्टन्सी कशी मिळाली? यावर खुलासा केलाय.
Jun 28, 2024, 11:57 PM IST'आम्हाला शिकवू नको...', रोहित शर्माच्या उत्तराने इंझमाम उल-हकची बोबडी वळली, म्हणतो कसा...!
Inzamam-ul-Haq responds to Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझीमाम उल हकला प्रत्युत्तर दिलं होतं. अशातच आता इंझीने पुन्हा रोहितला डिवचलंय.
Jun 28, 2024, 11:22 PM ISTकोण जिंकणार टी-20 वर्ल्ड कप? भारत की आफ्रिका? Shoaib Akhtar म्हणतो...
भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यातील फायनलमध्ये कोणता संघ जिंकणार? यावर शोएब अख्तरने मोठं वक्तव्य केलंय.
Jun 28, 2024, 09:18 PM ISTटीम इंडियाने 10 वर्षात गमावली आयसीसीची 10 जेतेपदं, आता रोहितसेना इतिहास बदलणार?
IND vs SA Final : टीम इंडियाने 2013 मध्य आयसीसी चॅम्पियन ट्ऱॉफी जिंकली होती. पण त्यानंतर गेल्या 10 वर्षात टीम इंडिया 10 जेतेपदं गमावली आहे. यातल्या पाच स्पर्धांमध्ये टीम इंडिया फायनलपर्यंत पोहोचली होती
Jun 28, 2024, 06:06 PM IST