t20 world cup 2024

PAK vs IRE : पाकिस्तानच्या फिल्डिंगचा मोये मोये...! भर मैदानात शाहिन आणि उस्मानची जोरदार धडक, पाहा Video

PAK vs IRE Viral video : पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यात उस्मान खान (Usman Khan) आणि शाहिन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) यांच्यात जोरदार धडक दिली. त्याचा  व्हिडीओ व्हायरल झालाय.

Jun 16, 2024, 11:32 PM IST

सब चंगा सी..? रोहितचा फोटो शेअर करत शुभमनने बोलून दाखवली मनातील खदखद

 शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्यात कथित वादावर शुबमन गिलने खुलासा केलाय.

Jun 16, 2024, 03:47 PM IST

Shubman Gill: शुभमन गिलची का झाली घरवापसी? टीम इंडियाच्या कोचने सांगितलं खरं कारण

Shubman Gill & Avesh Khan: आवेश खान आणि शुभमन गिल त्यांच्या भारतात परतण्याबाबत सतत तर्क-वितर्क लावले जात होते. शिस्तभंग केल्याप्रकरणातील कारवाईमुळे शुभमन गिलला अमेरिकेतून परतावे लागल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

Jun 16, 2024, 09:38 AM IST

IND vs CAN: टीम इंडियाच जिंकणार वर्ल्ड कप, पाऊस ठरतोय लकी; 17 वर्षांपूर्वी असंच घडलं होतं

ICC Men's T20 World Cup : भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळे रद्द (India vs Canada Match abandoned) करावा लागला. मात्र, सामना रद्द होताच टीम इंडियाच वर्ल्ड कप जिंकणार, अशी चर्चा रंगलेली दिसते. त्याचं कारण काय?

Jun 15, 2024, 11:58 PM IST

'होय, बाबरची चूक झाली', जावयाची बाजू घेत Shahid Afridi कडून पाकड्यांना घरचा आहेर, म्हणतो...

Shahid Afridi angry on babar azam : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आता पुन्हा अंतर्गत वादामुळे (Pakistan cricket team) चर्चेत आलंय. अशातच आता शाहिद आफ्रिदीने बाबर आझमवर निशाणा साधला आहे.

Jun 15, 2024, 08:00 PM IST

'बाबरपासून रिझवानपर्यंत सर्वांनाच...' पाकिस्तान क्रिकेट बोर्ड उचणार कठोर पाऊल

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघावर ग्रुप स्टेजमध्येच गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढावली. या खराब कामगिरीनंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कठोर पावलं उचण्याच्या तयारीत आहे. 

Jun 15, 2024, 07:56 PM IST

ना सचिन ना युवराज, 'या' खेळाडूने जिंकलेत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार

Most man of the match awards : यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला सर्वाधिक वेळा सामनावीराचा किताब मिळाला? तुम्हाला माहितीये का?

Jun 15, 2024, 06:44 PM IST

टी20 वर्ल्ड कपदरम्यान टीम इंडियात उभी फूट, शुभमन गिलने रोहित शर्मा केलं अनफॉलो...नेमकं काय घडलं?

Shubman Gill unfollows Rohit Sharma on Instagram : टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलला आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियात ठेवण्यात आलं आहे. गिल भारतीय क्रिकेटं संघासोबत अमेरिकेत आहे

Jun 15, 2024, 06:38 PM IST

'माझा शेवटचा वर्ल्ड कप', न्यूझीलंडच्या 'या' दिग्गज खेळाडूची घोषणा

Trent Boult confirms last World Cup Match : न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज ट्रेंड बोल्ड याचा 17 जून रोजी शेवटचा टी -20 विश्वचषक सामना असेल.

Jun 15, 2024, 04:59 PM IST

भारतासहीत 6 संघांची सुपर-8 मध्ये धडक, 10 संघ स्पर्धेतून आऊट... असं आहे समीकरण

T20 World Cup 2024 Super 8 : टी20 वर्ल्ड कपमध्ये आता सुपर 8 चा थरार सुरु होईल. आतापर्यंत सहा संघांनी सुपर-8 मध्ये प्रवेश केलाय. यात भारत, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकाचा समावेश आहे. तर तीन बलाढ्य संघांना ग्रुपमध्येच आपला गाशा गुंडाळावा लागला आहे.

Jun 15, 2024, 04:22 PM IST

India vs Canada: चाहत्यांसाठी वाईट बातमी; 'या' कारणाने रद्द होऊ शकतो भारत विरूद्ध कॅनडा सामना!

T20 World Cup 2024: टीम इंडियाने यापूर्वीच सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारत विरूद्ध कॅनडा हा सामना फ्लोरिडामध्ये होणार असून तो रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Jun 15, 2024, 10:51 AM IST

बाबर आझमबरोबरची दोस्ती महागात, 6 खेळाडूंचा पत्ता कट होणार?

T20 World Cup Pakistan : टी20 वर्ल्ड कप 2024 मधील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट संघात मोठी उलथापालथ सुरु आहे. टी20 वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान क्रिकेट संघातून सहा खेळाडूंची उचलबांगडी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Jun 14, 2024, 08:50 PM IST

T20 WC : सुपर-8 मध्ये टीम इंडियाचे कोणत्या संघाशी आणि कधी होणार सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग तीन सामने जिंकत सुपर-8 मध्ये आपली जागा पक्की केली आहे. आता रोहित शर्माची टीम इंडिया 15 जूनला ग्रुपमधला आपा शेवटचा सामना खेळेल. त्यानंतर सुपर-8 साठी वेस्टइंडिजला रवाना होईल.

Jun 14, 2024, 05:59 PM IST

कोण वीरेंद्र सेहवाग? भर पत्रकार परिषदेत बांगलादेशच्या 'या' खेळाडूने विचारला प्रश्न...

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ग्रुप डीतून बांगलादेशचा संघ सुपर -8 मध्ये प्रवेश करणं जवळपास निश्चित झाला आहे. या कामगिरीनंतर बांगलादेशचे खेळाडू सध्या हवेत आहेत. एका खेळाडूने तर चक्क भर पत्रकार परिषदेत वीरेंद्र सेहवाग कोण असा प्रश्न विचारलाय.

Jun 14, 2024, 05:20 PM IST

बाबर आझमसह संपूर्ण टीमला होणार तुरुंगवास? पाकिस्तानमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल

Pakistan : टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला तीन पैकी दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पाकिस्तान संघावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आलीय. त्यातच आता पाक संघावर आणखी एक संकट आलंय. कर्णधार बाबर आझमसह संपूर्ण संघावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Jun 14, 2024, 04:35 PM IST