IND vs PAK : मोहम्मद कैफचा किंग कोहलीला दिला अजब-गजब सल्ला, टी-ट्वेंटी असूनही म्हणतो 'स्ट्राईक रेट कमीच ठेव...'
India vs Pakistan T20 World Cup match : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील सर्वात रोमांचक अशा सामन्याआधी मोहम्मद कैफने विराट कोहलीला (Mohammad Kaif On Virat Kohli) एक मोलाचा सल्ला दिलाय.
Jun 9, 2024, 03:29 PM IST'जर तू पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असशील तर...', Ind vs Pak सामन्याआधीच पाकिस्तानी खेळाडूचं सूर्यकुमारला जाहीर आव्हान
IND vs PAK: आज भारत आणि पाकिस्तान संघ भिडणार आहेत. या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू कामरान अकमल (Kamran Akmal) याने सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) जाहीर आव्हान दिलं आहे.
Jun 9, 2024, 01:24 PM IST
Ind v Pak मॅचआधी भारतीयांची आफ्रिदीबरोबर सेटींग? Video Viral; म्हणाले, 'रोहित, विराटला..'
Indian Fans Shaheen Afridi Viral Video: वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्यापूर्वी हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी तो शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Jun 9, 2024, 11:57 AM ISTIndia Predicted XI vs Pakistan: इच्छा असूनही पाकिस्तानविरुद्ध 'या' 2 दोघांना मैदानात उतरवता येणार नाही
Team India Predicted XI vs Pakistan: भारताने वर्ल्ड कपच्या साखळी फेरीतील पहिला सामना 8 विकेट्सने जिंकला असला तरी पाकिस्तानविरुद्धचा आजचा सामना ज्या मैदानात सामना खेळवला जाणार आहे ते पाहता संघात काही बदल शक्य आहेत.
Jun 9, 2024, 10:06 AM ISTT20 World Cup Ind vs Pak: अमेरिकेतला हा सामना भारतात किती वाजता, कुठे LIVE दिसणार?
India vs Pakistan Live Match Start Time In India: 2022 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत आणि पाकिस्तानचा संघ पहिल्यांदाच आमने-सामने येणार असून हा सामना अमेरिकेत खेळवला जाणार असल्याने त्याबद्दल विशेष उत्सुकता असतानाच तो लाइव्ह कधी पाहता येईल याबद्दल भारतातील क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम आहे.
Jun 9, 2024, 09:07 AM ISTIND vs PAK: रोहित शर्मा खेळला नाही तर कोण करणार टीम इंडियात सलामी? हे आहेत तीन पर्याय
IND vs PAK T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रविवारी म्हणजे 9 जूनला भारत आणि पाकिस्तानदरम्यान हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या खेळण्यावर सस्पेन्स निर्माण झालंय.
Jun 8, 2024, 07:42 PM ISTRohit Sharma: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातून रोहित शर्मा बाहेर? सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ
T20 World Cup 2024: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 वर्ल्डकप 2024 सामना रविवारी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
Jun 8, 2024, 12:24 PM ISTNZ vs AFG: वर्ल्डकपमध्ये अजून एक मोठा उलटफेर; अफगाणिस्तानकडून न्यूझीलंडच्या टीमचा पराभव
NZ vs AFG: अफगाणिस्तानच्या टीमने न्यूझीलंडचा पराभव केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानच्या टीमसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.
Jun 8, 2024, 08:19 AM ISTअमेरिकाविरुद्धच्या सामन्यात हारिस रौफचं धक्कादायक कृत्य, पाकिस्तानवर बेईमानीचा आरोप
T20 world cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अमेरिकेने पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. पराभवामुळे पाकिस्तानला आधीच धक्का बसला असताना आता त्यांच्यावर बेईमानी केल्याचा आरोप होत आहे.
Jun 7, 2024, 06:34 PM ISTपाकिस्तानचा कर्दनकाळ ठरलेल्या Saurabh Netravalkar ची नेटवर्थ किती?
Saurabh Netravalkar Net Worth : सौरभ नेत्रावळकरची एकूण संपत्ती अंदाजे 1 ते 2 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी आहे. भारतीय रुपयांमध्ये 16 कोटी 68 कोटी असण्याची शक्यता आहे.
Jun 7, 2024, 06:16 PM ISTटी20 वर्ल्ड कपमध्येही Nitish Kumar चा बोलबाला, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अमेरिकेला तारलं
Who is Nitish Kumar : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. आयसीसी क्रमवारीत 18 व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेने बलाढ्या पाकिस्तानवर मात करत इतिहास रचला. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने पाकिस्तानला धुळ चारली.
Jun 7, 2024, 04:20 PM ISTUSA ला मोठा धक्का, पाकिस्तानच्या नांग्या ठेचणारा Saurabh Netravalkar 'या' कारणामुळे खेळणार नाही उर्वरित वर्ल्ड कप?
Saurabh Netravalkar : पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचं तोंड दाखवणारा युएसएचा गोलंदाज (USA) सौरभ नेत्रावळकर संपूर्ण वर्ल्ड कप (T20 world cup) खेळणार की नाही? अशी शक्यता निर्माण झाली आहे. नेमकं कारण काय? समजून घेऊया
Jun 7, 2024, 04:09 PM ISTपाकिस्तानला धूळ चारणारा; भारतीय संघाशी नातं असणारा अमेरिकेचा 'हा' गोलंदाज ओळखला?
सुपरओव्हरच्या आधी अमेरिकेचा गोलंदाज सौरभ नेत्रावलकर याच्या गोलंदाजीमुळं पाकिस्तानी खेळाडूंना घाम फुटला होता. टी20 वर्ल्ड कपच्या ग्रुप ए मधील सामन्याच 2009 च्या विजेत्या पाकिस्तानला अमेरिकेच्या संघानं सुपरओव्हरमध्ये मात दिली. टेक्सासमधील ग्रँड प्रियरी स्टेडियम इथं हा सामना खेळवला गेला.
Jun 7, 2024, 01:57 PM ISTUSA vs PAK : पाकिस्तानच्या 110 किलोच्या पैलवानाचा LIVE सामन्यात राडा, प्रेक्षकांनी डिवचल्यावर काय केलं? पाहा Video
Azam Khan Angry Video : पाकिस्तानचा 110 किलोचा पैलवान आझम खान टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यातच (USA vs PAK) वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आझमने फॅन्ससोबत वाद घातल्याचं दिसून आलं.
Jun 6, 2024, 11:27 PM ISTरोहित शर्माचा अनोखा विक्रम, षटकारांचा बादशहा
Rohit Sharma : टी20 वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडचा पराभव करत टीम इंडियाने दणदणीत सुरुवात केली आहे. या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केलाय.
Jun 6, 2024, 09:42 PM IST