suryakumar yadav news

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला 'जोर का झटका', कॅप्टन सूर्यकुमार यादव जखमी!

Suryakumar Yadav : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपआधीच (T20 World Cup 2024) टीम इंडियाला जोरदार धक्का बसला आहे. नंबर वन टी-ट्वेंटी बॅटर असलेल्या सूर्यकुमार यादव जखमी (Ankle Injury) असल्याची माहिती समोर आलीये.

Dec 22, 2023, 11:12 PM IST

Suryakumar Yadav: 'सूर्याने चांगलं खेळावं', 'कॅमेरामॅन'समोरच तोंडावर मुंबईकराने केला अपमान?

Suryakumar Yadav: श्रीलंकेच्या सामन्यापूर्वी मुंबईत सूर्यकुमार यादवने आपला अनोखा अवतार चाहत्यांना दाखवला. सूर्यकुमार यादव यांचा हा अवतार असा होता की, मुंबईतील सर्वसामान्य जनताही त्यांच्या स्टार क्रिकेटरला ओळखू शकली नाही. 

Nov 1, 2023, 01:05 PM IST

ODI WC 2023 : एका खेळीने सूर्याची वर्ल्ड कपमधली जागा पक्की, 'या' खेळाडूचं स्थान धोक्यात

ODI WC 2023 : गेल्या 19 महिन्यात टीम इंडियात सूर्यकुमार यादवला अनेकवेळा संधी मिळाली. पण टी20 च्या या स्टारला एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. त्यामुळे त्याचं विश्वचषक स्पर्धेतील स्थानही धोक्यात आलं होतं. 

Sep 25, 2023, 04:41 PM IST

Asia Cup: भारत-श्रीलंका सामन्यात अजब घटना; प्लेइंग 11 मध्ये नसूनही 'या' खेळाडूला मिळाला अवॉर्ड

Asia Cup: श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात सामना संपल्यानंतर अशा एक खेळाडूला अवॉर्ड मिळाला ज्याचा समावेश प्लेईंग 11 मध्ये नव्हताच. कोण आहे हा नेमका खेळाडू पाहूयात.

Sep 14, 2023, 08:17 AM IST

टी20त स्टार, वन डेत का ठरतोय फ्लॉप... सूर्यकुमार यादवचा 20 सामन्यांचा रेकॉर्ड पाहिलात का?

'मिस्टर 360', 'स्काय' अशी उपाधी मिळालेला टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने आयपीएल, टी20 सामन्यात धुमाकूव घातला. त्या जोरावर त्याला एकदिवसीय संघातही स्थान मिळालं. पण एकदिवसीय सामन्यात तो सातत्याने फ्लॉप ठरत आहे. गेल्या 14 एकदिवसीय सामन्यात त्याला एक अर्धशतकही करता आलेलं नाही.

Jul 28, 2023, 02:10 PM IST

Suryakumar Yadav ने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड, BCCI लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Suryakumar Yadav ODI:  श्रेयस अय्यर (shreyas iyer) दुखापतीमुळे मालिकेबाहेर असल्याने सूर्याची प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा निश्चित करण्यात आली आहे. आत्ताच सूर्याने चांगली कामगिरी केली तर त्याला आगामी वर्ल्ड कपमध्ये (2023 World Cup ODI) संधी मिळण्याची शक्यता आहे

Jan 19, 2023, 03:22 PM IST

Ind Vs SL: आमचा Sanju Samson कुठेय? Suryakumar Yadav ने दिलेल्या उत्तराने चाहते हैराण!

संजूच्या चाहत्यांनी होमटाऊनमध्ये त्याला फार मिस केलं. मात्र टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) संजूच्या चाहत्यांचं मन जिंकलं आहे. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

Jan 17, 2023, 01:50 PM IST

SCOOP SHOT बाबत सूर्यकुमार यादवने केला खुलासा, म्हणाला; "मी नेहमी..."

टी 20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतानं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. असं असलं तरी भारताच्या आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) चर्चा होत आहे.

Nov 7, 2022, 08:56 PM IST

IPL 2021 : Mumbai Indians च्या Middle order फलंदाजाच्या खराब खेळावर Suryakumar Yadav चे वक्तव्य

मुंबईने सलग तिन सामने जिंकले, परंतु हे 3 सामने जिंकणे शक्य झाले ते मुंबईच्या गोलंदाजामुळे, कारण मुंबईच्या फलंदाजांनी हवी तशी चांगली फलंदाजी केली नाही.

Apr 24, 2021, 03:44 PM IST