surya gochar 2023

Surya Gochar 2023 : तब्बल 1 वर्षांनी स्वगृही सूर्याचं गोचर! 'या' राशींवर सूर्य ओकणार आग

Surya Gochar 2023 : सूर्य कर्क राशीतून निघून सिंह राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे या 5 राशींसाठी अडचणी वाढणार आहे.  

 

Aug 17, 2023, 05:25 AM IST

Vashi Rajyog : सूर्य गोचरमुळे सिंह राशीत दुर्मिळ वाशी राजयोग! 'या' लोकांचा सुवर्ण काळ

Surya Gochar 2023 Vashi Rajyog : सूर्य गोचरमुळे अतिशय दुर्मिळ असा वाशी राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे 5 राशींच्या लोकांसाठी पुढील एक महिना चांदीच चांदी असणार आहे. 

Aug 16, 2023, 07:00 PM IST

Surya Mangal Yuti : 48 तासांनंतर होणार सूर्य-मंगळ युती; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Surya Mangal Yuti : एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असताना दोन ग्रहांची युती होते. येत्या 17 ऑगस्ट 2023 सूर्य देव गोचर करणार आहे. यावेळी सूर्य देवांची युती मंगळ ग्रहासोबत होणार आहे. 

Aug 15, 2023, 05:40 AM IST

Samsaptak Rajyog : शनि आणि सूर्याच्या युतीमुळे शुभ राजयोग, लक्ष्मी येणार तुमच्या दारी

Surya-Shani Yuti 2023 : बस काही दिवसांमध्ये शनिदेव आणि सूर्यदेव आमनेसामने येणार असल्याने संसप्तक राजयोग निर्माण होणार आहे. यामुळे सर्व राशींवर परिणाम होणार आहे. पण तीन राशींच्या घरी लक्ष्मी येणार आहे. 

Aug 14, 2023, 08:31 AM IST

Surya Gochar 2023 : बस काही दिवस! श्रावणात सूर्याचं सिंह राशीत प्रवेशामुळे 5 राशी होणार लखपती

Surya Gochar 2023 : लवकरच सूर्य सिंह राशीत गोचर करणार आहे. एका वर्षानंतर सूर्य आपलं स्थान बदलणार आहे. यामुळे काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे. 

Aug 14, 2023, 05:25 AM IST

Budhaditya Rajyog : सूर्य-बुध यांच्या संयोगाने बनणार बुधादित्य योग; 'या' राशींच्या घरी येणार भरपूर पैसा

Sun Transit in Leo : सूर्य देव दर महिन्याला त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. या महिन्यात 17 ऑगस्ट रोजी सूर्य स्वतःच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होणार आहे. 

Aug 10, 2023, 05:40 AM IST

तब्बल 1 वर्षाने सिंह राशीत सूर्याचं गोचर; या राशींचं नशीब फळफळणार

सूर्य 17 ऑगस्टला दुपारी 1 वाजून 23 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत सूर्याचा गोचर 1 वर्षाने होत आहे. 

 

Aug 7, 2023, 06:25 PM IST

August Grah Gochar 2023 : ऑगस्ट महिन्यात 'या' मोठ्या ग्रहांचं गोचर, 'या' राशींचं नशिब चमकणार

August Grah Gochar 2023 : बघता बघता ऑगस्ट महिन्याला उगवला आहे. ऑगस्ट महिन्यात चार मोठे ग्रह आपली स्थिती बदलणार आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिना काही राशींसाठी श्रीमंतचे दरवाजे उघडणार आहे. 

 

Jul 31, 2023, 05:30 AM IST

Surya Gochar 2023: सूर्य गोचर करणार मालामाल; 'या' राशींचा धनलाभासह आत्मविश्वासही वाढणार

Sun Transit Leo 2023 : 17 ऑगस्ट रोजी सूर्य स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या गोचरमुळे काही राशींच्या लोकाना धनप्राप्तीसोबतच मान-सन्मान देखील मिळणार आहे. 

Jul 28, 2023, 09:14 PM IST

Surya Gochar 2023 : कर्क राशीत ग्रहांचा राजा सूर्यदेवाचं गोचर, 'या' राशींवर कोसळणार आर्थिक संकट

Surya gochar 2023 : कर्क राशीत सूर्यदेवाच्या संक्रमणामुळे 12 ही राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येणार आहे. काही राशींवर सूर्यदेवाची कृपा बरसणार आहेत तर काही राशींच्या लोकांवर आर्थिक संकट कोसळणार आहे. 

 

Jul 16, 2023, 08:52 AM IST

Surya gochar 2023: सूर्यदेवाच्या गोचरमुळे बनले 4 राजयोग; 'या' राशींचं नशीब फळफळणार

Surya gochar 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रात एका विशिष्ट वेळेनंतर प्रत्येक ग्रह त्याची राशी सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सूर्य देवाचे गोचर संक्रमण पिता, आत्मा, प्रशासन, नोकरी आणि सन्मान यांच्याशी संबंधित परिणाम देणार आहे. कर्क राशीत सूर्याच्या गोचरमुळे 4 राजयोगही तयार होणार आहेत.

Jul 16, 2023, 05:45 AM IST

Mercury Sun Conjunction : 2 दिवसांनी बुध - सूर्याची युती, दोन शुभ राजयोगामुळे 3 राशींचं भाग्य चमकणार

Budhaditya Raja Yoga : मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणारे बुध आणि सूर्य हे ग्रह कर्क राशीत 2 शुभ राजयोग तयार करणार आहेत. हे राजयोग तयार होताच तिन्ही राशींचे भाग्य चमकू लागेल.

Jul 15, 2023, 06:05 PM IST

श्रावणाच्या आधी 'या' राशींचं नशीब सूर्यासारखं चमकणार, सूर्य गोचरमुळे आर्थिक लाभाचा सुवर्ण योग

Surya Gochar 2023 : श्रावणाच्या आधी 3 राशींच्या लोकांचं आयुष्य सूर्यासारखं चमकणार आहे. 16 जुलैला सूर्य कर्क राशीत परिवर्तन करणार आहे. त्यामुळे तिजोरी छोटी पडले.

Jul 12, 2023, 05:45 AM IST

Surya Gochar 2023 : 16 जुलैपासून 4 राशींसाठी अडचणी वाढणार, बँक बॅलन्स बिघडणार

Surya Gochar 2023 : लवकरच म्हणजे 16 जुलैला ग्रहांचा राजा सूर्य मिथुन राशीतून संक्रमण करणार आहे. 16 जुलैला पहाटे 5 वाजता सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे चार राशींच्या आयुष्यात वादळ येणार आहे. 

Jul 11, 2023, 09:28 AM IST

Mangal Surya Yuti : 1 वर्षांनंतर मंगळ सूर्याचा अद्भुत संयोग! तुम्हाला देणार अपार धन?

Mangal Surya Yuti : ग्रहांचा राजा सूर्य लवकरच आपली स्थिती बदलणार आहे. अशात सूर्य आणि मंगळ यांची अद्भूत संयोग जवळपास 1 वर्षानंतर जुळून आला आहे. या संयोगामुळे 3 राशीच्या लोकांना अपार धनसंपत्ता मिळणार आहे. 

Jul 3, 2023, 03:34 PM IST