surya gochar 2023

Surya Gochar 2023: सूर्य देव करणार वृषभ राशीत प्रवेश; 'या' राशींच्या व्यक्तींचं नशीब उजळणार

Surya Gochar 2023: सूर्य देव 15 मे 2023 रोजी त्यांची राशी बदलणार आहेत. सूर्य गोचर करून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. 

May 7, 2023, 11:23 PM IST

Budhaditya Yoga 2023 : ग्रहांचा 'राजा' सूर्य आणि 'राजकुमार' बुध यांचं गोचर, 'या' 5 राशींवर महिनाभर पैशांचा पाऊस

Budhaditya Yoga May 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात सूर्य आणि बुध यांचा जबदरदस्त योग जुळून आला आहे. या शुभ योगामुळे काही राशींवर महिनाभर पैशांचा पडणार आहे. तुमच्या राशीवर काय परिणाम होणार जाणून घ्या. 

May 7, 2023, 09:16 AM IST

Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत! काही राशी होणार धनवान, तर 'या' लोकांनी काळजी घ्या

Surya Gochar 2023 : अवकाशात सूर्य दर महिन्याला आपली स्थिती बदलत असतो. अशावेळी तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. आज सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांचा राजा सर्वाधिक मजबूत स्थितीत असणार आहे. त्याचा परिणाम 12 राशींवर (horoscope 2023) दिसून येणार आहे. 

Apr 14, 2023, 07:24 AM IST

Todays Panchang : आज सूर्य गोचर! जाणून घ्या शुक्रवारचं पंचांग, ​​राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ

Todays Panchang : आजचा दिवस खूप खास आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंती आहे. त्याशिवाय आज सूर्य मेष राशीत (Sun Transit 2023) प्रवेश करणार आहे. त्यामुळे जाणून घ्या शुक्रवारचं पंचांग, राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय - सूर्यास्त वेळ...

Apr 14, 2023, 06:05 AM IST

Surya Gochar 2023 : सुर्य गोचरमुळे 4 दिवसांनी काहींच्या नशिबात संपत्ती, तर काहींवर कोसळणार संकट

Surya Gochar 2023 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दर महिन्याला सूर्य आपली राशी बदलतो. येत्या शुक्रवारी म्हणजे 14 एप्रिल 2023 ला सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुमच्या राशीवर काय परिणाम होणार आहे, जाणून घ्या

Apr 10, 2023, 10:53 AM IST

Grah Gochar 2023 : बुध, गुरु आणि सूर्याने केली 'महायुती'; 'या' राशींच्या लोकांना करिअर आणि आर्थिक लाभ!

Planet Conjunction in Pisces : ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा संयोग खूप महत्त्वाचा मानला जातो. यावेळी गुरू, बुध आणि सूर्य हे ग्रह मीन राशीत आहेत. मीन राशीतील 3 प्रमुख ग्रहांची जुळवाजुळव 5 राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम देईल. 

 

Apr 8, 2023, 10:37 AM IST

Navpancham Yog : 300 वर्षांनंतर तयार होणारा शक्तिशाली योग, 'या' राशीच्यां लोकांचं नशीब उजळणार!

Navpancham RajYog : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य, मंगळ आणि गुरु यांच्या अतिशय शुभ योग तयार होतं आहे. या नवपंचम योगामुळे 4 राशीच्या लोकांसाठी भरपूर धनाचा वर्षाव करणार आहे. 

Apr 4, 2023, 10:14 AM IST

Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्यदेवाचं लवकर संक्रमण, 'या' राशी होणार मालामाल

Surya Gochar April 2023 : ग्रहांचा राजा सूर्यदेव पुढील महिन्यात 14 एप्रिल रोजी संक्रमण करणार आहे. त्याच्या संक्रमणामुळे 4 राशींचे भाग्य उंचावणार आहे. 

Mar 29, 2023, 07:44 AM IST

Surya Gochar 2023: सूर्य करणार मीन राशीत प्रवेश; 'या' राशींच्या अडचणींमध्ये होणार वाढ!

ग्रहांचा राजा सूर्य एखाद्या राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी त्याचा नकारात्मक तसंच सकारात्मक प्रभाव व्यक्तींच्या आयुष्यावर दिसून येतो. सूर्य मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे, हे आज आपण जाणून घेऊया.

Mar 14, 2023, 10:42 PM IST

Shani Gochar 2023 : 'या' राशीच्या लोकांना 15 मार्चपासून मोठा दिलासा

Surya Gochar Effect 2023 : सूर्य (sun transit 2023) हा दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. 15 मार्चला सूर्य कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींना फायदा होईल.

Mar 10, 2023, 02:09 PM IST

Kumbha Sankranti 2023 : आज कुंभ संक्रांती! सूर्य करणार कुंभ राशीत प्रवेश; जाणून घ्या दान आणि स्नानाचे शुभ मुहूर्त, उपाय

Kumbha Sankranti 2023 : आज कुंभ संक्रांती आहे. हिंदू धर्मात आज दान आणि स्नानाला खूप महत्त्वं आहे. त्यामुळे कुंभ संक्रांतीचा शुभ मुहूर्त आणि त्यावरील उपाय जाणून घ्या. 

 

Feb 13, 2023, 07:00 AM IST

Surya Gochar : सोमवारी सर्वात मोठे ग्रह गोचर, महिनाभर या राशींचे भाग्य उजळणार!

Surya Gochar 2023 Effects in Marathi : सर्वात मोठे गोचर उद्या होत आहे. त्यामुळे महिनाभर काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. त्यांच्या नशिबात मोठा योग आहे. त्यामुळे त्यांचे  भाग्य उजळणार आहे.

Feb 12, 2023, 09:15 AM IST

Surya Guru Yuti 2023 : सूर्य- गुरूच्या युतीमुळं 'महासंयोग'; 5 राशींचं नशीब फळफळणार

Surya Guru Yuti 2023: प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक रास यांच्यामध्ये खास नातं असतं. काही राशींवर ग्रहांचे परिणाम होतात. हे परिणाम शुभ असतात. तर अनेकदा ग्रहांची युती सावध करणारी असते. 

 

Feb 10, 2023, 07:14 AM IST

बुध गोचर 2023 : 7 फेब्रुवारीपासून 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार; मिळेल मोठी संधी, भरपूर पैसा!

Budhaditya Yog in Makar 2023 February : फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना आणि बुध हे प्रेमाचा ग्रह...7 फेब्रुवारी 2023 नंतर म्हणजे उद्या मंगळवारी बुधाचे मकर राशीत संक्रमण होणार आहे. हे संक्रमण 5 राशीच्या लोकांना छप्पड फाड लाभ घेऊन येणार आहे. 

Feb 6, 2023, 10:27 AM IST

Surya Shani Yuti 2023 : सूर्य आणि शनिची युती! दोन शक्तिशाली ग्रहांमुळे 3 राशी होणार मालामाल

Surya Gochar 2023 : आपल्या आयुष्यात 9 ग्रहांचा खूप परिणाम होतो. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. तेव्हा काही राशींसाठी तो शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरतो. ग्रहांचा राजा सूर्य लवकरच कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 

Feb 3, 2023, 06:32 AM IST