surya gochar 2023

Budhaditya Rajyog : बुध सूर्याच्या युतीने तयार झाला बुधादित्य राजयोग! 1 आक्टोबरपासून 'या' राशींचे बँक बॅलेन्स वाढणार

Budhaditya Rajyog : कन्या राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होतो आहे. सूर्य आणि बुध यांच्या युतीने काही राशींचे अच्छे दिन तर काही राशींना सतर्क राहावं लागणार आहे. तुमच्या नशिबात काय आहे जाणून घ्या. 

Sep 30, 2023, 02:48 PM IST

Surya-Mangal Yuti : सूर्य-मंगळाच्या युतीने चमकणार 'या' राशींचं नशीब; कुबेराच्या कृपेने होणार पैशांची बरसात

Surya Gochar 2023: सूर्य आणि मंगळ यांच्या युतीमुळे काही राशींच्या आयुष्यात अच्छे दिन येणार आहेत. यावेळी काहींना धनलाभ होणार आहेत, तर काही राशींच्या आयुष्यात मोठ्या आणि चांगल्या घडामोडी घडणार आहेत. 

Sep 21, 2023, 06:00 AM IST

Surya Shani Ashubh Yog: अखेर सूर्य-शनीचा अशुभ प्रभाव संपला; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Surya Shani Ashubh Yog: सूर्य आणि शनि हे एकमेकांचे शत्रू मानले जातात. दोन ग्रहांचा संयोग किंवा त्यांचं एकमेकांवर पडणारी दृष्टी प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करते. पण 17 सप्टेंबरला सूर्याने कन्या राशीत प्रवेश केल्याने शनी आणि सूर्याची दृष्टी एकमेकांवर पडणार नाही. 

Sep 17, 2023, 10:56 AM IST

Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्याचं महागोचर! पुढील 30 दिवस 'या' राशींच्या आयुष्याला लागणार ग्रहण

Surya Rashi Parivartan 2023 : सूर्य देव 17 सप्टेंबरला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. अशात सर्व राशींवर याचा परिणाम दिसून येणार आहे. पण काही राशींसाठी सूर्य गोचर आयुष्याला ग्रहण लावणार आहे. 

Sep 15, 2023, 12:16 PM IST

Budhaditya Rajyog : 'या' राशींच्या घरी पुढील 5 दिवसांत सोनपावलांनी येणार लक्ष्मी

Budhaditya Rajyog : पुढील 5 दिवस काही राशींचं निद्रिस्त भाग्य उजळून निघणार आहे. लक्ष्मीच्या पाऊली तुमच्या घरात अपार संपत्तीचं आगमन होणार आहे. बुधादित्य राजयोगामुळे सोने चांदीचे दिवस तुम्ही पाहणार आहात. 

Sep 12, 2023, 09:37 AM IST

Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य 6 दिवसांनी करणार महागोचर! 'या' राशींच्या कुंडलीत पैशांचा पाऊस

Surya Rashi Parivartan 2023 : येत्या 17 सप्टेंबरला ग्रहांचा राजा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे.  त्यामुळे तीन राशींच्या कुंडलीत पैशांचा पाऊस पडणार आहे.

Sep 11, 2023, 10:17 AM IST

Budhaditya Rajyog: बुध ग्रह करणार कन्या राशीत प्रवेश; बुधादित्य राजयोगाने 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Budhaditya Rajyog: सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार होणार आहे. 1 ऑक्टोबरला बुध ग्रह स्वतःच्या राशीत प्रवेश केल्यानंतर हा योग तयार होणार आहे. बुधादित्य राजयोगाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे.

Sep 9, 2023, 06:30 AM IST

Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य कन्या राशीत करणार प्रवेश! 17 सप्टेंबरपासून 4 राशींची मंडळी असणार शिखरावर

Sun Transit September 2023 : ग्रहांचा राजा सूर्य देव कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही मंडळींचे अच्छे दिन सुरु होणार आहे. सूर्य गोचर 4 राशींसाठी भाग्यवान ठरणार आहे. 

Sep 2, 2023, 07:33 AM IST

Mangal surya Yuti 2023 : मंगळ-सूर्याची युती बदलणार नशीब; 'या' राशींना मिळणार अमाप पैसा व प्रतिष्ठा

Mangal surya Yuti 2023 : येत्या काळामध्ये मंगळ आणि सूर्याचा संयोग होणार आहे. मंगळ ग्रह आणि सूर्याच्या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना फायदा मिळणार आहे. दरम्यान यामुळे 3 राशींचे भाग्य उजळणार आहे. 

Sep 2, 2023, 05:20 AM IST

Samsaptak yog : 30 वर्षांनी बनतोय अद्भुत संयोग; सूर्य-शनी समोरासमोर आल्याने 'या' राशींवर घोंगावणार संकटं

Samsaptak yog : शनि आणि सूर्य समोरासमोर आल्याने समसप्तक योग तयार होणार आहे. जवळपास 30 वर्षांनंतर असा योगायोग घडताना दिसतोय. दरम्यान शनी आणि सूर्य एकमेकांसमोर आल्याने काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होणार आहे. 

Sep 1, 2023, 05:56 AM IST

Surya Nakshatra Gochar 2023 : आज सूर्याचं नक्षत्र परिवर्तन,'या' राशींचे सुखाचे दिवस?

Surya Nakshatra Parivartan 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य राशीच्या बदलाप्रमाणेच नक्षत्रही बदलतो. सूर्यदेव नक्षत्र बदलामुळे काही राशींचे सुखाचे दिवस सुरु होणार आहे.

Aug 31, 2023, 05:25 AM IST

Budhaditya yoga 2023 : 'ही' मंडळी 16 सप्टेंबरपर्यंत दिवसरात्र मोजणार पैसे! बुधादित्य राजयोग बनवणार कोट्यधीश

Budhaditya yoga 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि बुध यांच्या युतीतून बुधादित्य राजयोग तयार झाला आहे. हा अत्यंत शुभ असा योग अशून यामुळे 6 सप्टेंबर 2023 काही राशींची लोक दिवसरात्र पैसे मोजणार आहेत. 

Aug 28, 2023, 07:29 AM IST

Surya Nakshatra Gochar 2023 : रक्षाबंधनानंतर सूर्य करणार नक्षत्र परिवर्तन, 'या' राशींना होणार बंपर लाभ

Surya Nakshatra Parivartan 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह राशीबदलासोबतच नक्षत्रदेखील बदलत असतात. रक्षाबंधनानंतर सूर्य नक्षत्र परिवर्तन करणार आहे, त्यामुळे काही राशींना बंपर लाभ होणार आहे. 

 

Aug 26, 2023, 06:41 PM IST

Budhaditya-Dhan Rajyog : बुधादित्य-धन राजयोग बदलणार 'या' राशींचं आयुष्य; सूर्यदेवाची राहणार कृपा

Budhaditya-Dhan Rajyog : सूर्य देवाने स्वतःच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश केला आहे. दरम्यान बुधादित्य आणि धन राजयोग झाला. या दोन्ही राजयोगांचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.

Aug 23, 2023, 06:00 AM IST

Akhand Samrajya Yog : 50 वर्षानंतर 3 राशींच्या कुंडलीत बनला 'डबल अखंड साम्राज्य राजयोग'; 'या' राशींना मिळणार अपार पैसा, प्रतिष्ठा

Akhand Samrajya Yog : ज्योतिष शास्त्रानुसार ज्यावेळी एखादा ग्रह गोचर करतो, त्यावेळी अनेक वेळा शुभ आणि अशुभ योग तयार होतात. नुकतंच सूर्याने गोचर केलं आहे आणि त्यामुळे एका योगाची निर्मिती झाली आहे.

Aug 22, 2023, 07:09 PM IST