supriya pilgaonkar

'शोले' चित्रपटात भूमिका, बॉलिवूडमध्ये 50 हून अधिक वर्षे करतोय काम; कोण आहे 'हा' चिरतरुण कलाकार?

या फोटोमधील मुलगा हा आज सिनेसृष्टीतील मोठा कलाकार आहे. 'शोले' सारख्या सुप्रसिद्ध चित्रपटातून झळकणारा कोण आहे हा मराठीसोबत बॉलिवूड सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवणारा अभिनेता?

Jan 19, 2025, 03:00 PM IST

19 वर्षांनंतर नेटकऱ्यांनी पकडली 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटातील 'ती' एक चूक, सुप्रिया पिळगावकरांनी सांगितलं सत्य

Navra Maza Navsacha Movie: नवरा माझा नवसाचा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. अलीकडेच या चित्रपटातील एक सीन व्हायरल होत आहे. 

Sep 25, 2024, 01:10 PM IST

सचिन - सुप्रिया पिळगांवकरने दत्तक घेतलेली मुलगी सध्या काय करते?

सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर या मराठी चित्रपट सृष्टीत अनेक हिट चित्रपट दिले. मात्र एका दत्तक प्रकरणामुळे त्यांना फार मनस्ताप सहन करावा लागला होता. 

Aug 25, 2024, 04:24 PM IST

नवरा माझा नवसाचा 2 मध्ये मोठा ट्विस्ट; अशोक सराफांची भूमिका बदलली; 'या' तारखेला होणार रिलीज

Navra Maza Navsacha 2: बहुप्रतिक्षित नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. पण यावेळी मात्र एक ट्विस्ट आहे.

Jul 20, 2024, 05:24 PM IST

'जहांगीर मांडलेकर, तुला...'; सुप्रिया पिळगावकरांची 'ती' Insta स्टोरी चर्चेत

Jehangir Chinmay Mandlekar Name Issue: 'जहांगीर मांडलेकर, तुला...'; सुप्रिया पिळगावकरांची 'ती' Insta स्टोरी चर्चेत. सोशल मीडियावरील प्रकरणावरुन व्यक्त झाल्या सुप्रिया पिळगावकर

Apr 25, 2024, 12:59 PM IST

'सचिन आणि सुप्रिया पिळगावकरांची दत्तक मुलगी नाही', श्रियाचा संताप, म्हणाली 'जन्माचा दाखला...'

मिर्झापूर’ या वेबसीरिजमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रिया पिळगावकर सध्या ब्रोकन न्यूज 2 या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. 

Apr 25, 2024, 11:24 AM IST

'मी फारच सुन्न...', 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल सुप्रिया पिळगावकरांची प्रतिक्रिया

या चित्रपटाबद्दल सिनेसृष्टीतून विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. आता या चित्रपटाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Mar 27, 2024, 08:37 PM IST

'आई-वडिलांच्या ओळखीचा किंवा...' मराठी कलाजगतात काम न करण्याविषयी श्रिया पिळगावकरचं वक्तव्य

Shriya Pilgaonkar :  श्रिया पिळगांवकर ही अभिनेता सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची लेक आहे. श्रिया मराठी चित्रपटसृष्टीत काम करत नाही या चर्चांवर अखेर श्रियानं तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 3, 2023, 03:26 PM IST

'नादिया के पार' फेम ही प्रसिद्ध अभिनेत्री आईसीयू मध्ये भर्ती

या अभिनेत्रीच्या मदतीसाठी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया मदत करण्यासाठी पुढे आले आहेत.

Jul 22, 2021, 06:52 PM IST

सचिननंतर फुलवा खामकरही १० लाखांना फसली

सचिननंतर फुलवा खामकरही १० लाखांना फसली 

Nov 28, 2015, 10:36 AM IST

सचिननंतर फुलवा खामकरही १० लाखांना फसली

पुण्यातील एका महिलेने अभिनेते सचिन पिळगावर यांना ३५ लाखांना फसविल्याचे पुढे आले. आता फुलवा खामकर यांना १० लाखांना तर सचिन यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांना ५ लाखांना फसविल्याचे स्पष्ट झालेय.

Nov 27, 2015, 07:55 PM IST