suicide case

मुंबईच्या रिया पालांडे आत्महत्या प्रकरणाला नवं वळण

मुलुंडमधील रिया पालांडे आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय.

Dec 3, 2017, 09:30 PM IST

मुंबई | रिया पालांडे आत्महत्या प्रकरणाला नवं वळण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 3, 2017, 08:30 PM IST

अखेर तापकिर यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल

निर्माते अतुल तापकिर आत्महत्या प्रकरणी तापकिरांच्या पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

May 16, 2017, 01:30 PM IST

नाना पाटेकरांना आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलगी म्हणाली...

मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर कोल्हापूर जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रूपयांची मदत करत होते.

Apr 26, 2016, 10:53 PM IST

अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी मित्राला अटक

२४ वर्षाची टीव्ही अभिनेत्री श्रुतीने आत्महत्या केली आहे. तिने आपला मित्र श्रीकांतच्या घरी गळफास लावून घेतल्याचं म्हटलं आहे.

Mar 2, 2016, 04:03 PM IST

विद्यार्थीनी आत्महत्या प्रकरणी शिक्षिकेला अटक

वर्ध्यातील केसरीमल कन्याशाळेत शिकणा-या निकिता अंदस्कर या विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी एका शिक्षिकेला अटक करण्यात आलीय.

Feb 2, 2016, 06:31 PM IST

रोहितच्या आत्महत्येचं राजकारण होतंय - गहलोत

रोहितच्या आत्महत्येचं राजकारण होतंय - गहलोत

Jan 30, 2016, 10:52 PM IST

सूरज परमार प्रकरणी विधानसभेत मुख्य़मंत्रींनी घेतले जितेंद्र आव्हाडांचे नाव

ठाण्यातले बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्यावरील मांडलेल्या लक्षवेधीवर विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. 

Dec 18, 2015, 06:19 PM IST

जितेंद्र आव्हाडांच्या खात्यात तेे १ कोटी कुठून आले?

सूरज परमार आत्महत्याप्रकरणी मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीच्या वेळी आज सरकारी पक्षानं धक्कादायक खुलासा केला...

Dec 1, 2015, 10:05 AM IST

अशोक सादरेंचं फोन कॉल रेकॉर्डिंग '२४ तास डॉट कॉम'च्या हाती

निलंबित पोलिस अधिकारी अशोक सादरे यांनी आत्महत्या करण्याच्या काही महिन्यापूर्वी हा कॉल रेकॉर्ड केला असावा.

Oct 29, 2015, 11:46 PM IST

सुरज परमार आत्महत्या प्रकरणाला गंभीर वळण

येथील बांधकाम व्यावसायिक सुरज परमार आत्महत्या प्रकरणाला गंभीर वळण लागण्याची शक्यता आहे. सुरज परमार यांच्या आत्महत्या चिठ्ठीमध्ये खाडाखोड मिळालीय. काही नावं खोडण्यात आली आहेत. 

Oct 8, 2015, 10:16 PM IST