sonia gandhi

जमीन अधिग्रहणविरोधात विरोधी पक्षांचा संसद ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च

 जमीन अधिग्रहण कायद्याप्रकरणी विरोधक राष्ट्रपीतंना भेटणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि जेडीयू अध्यक्ष शरद यादव यांच्यासमेवत १० पक्षांचे नेते, संसद ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च करणार आहेत. आणि राष्ट्रपतींना भेटून निवेदन देणार आहेत.

Mar 17, 2015, 09:02 AM IST

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष तर प्रियंका होणार सरचिटणीस - सूत्र

प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात येण्याची शक्यता आहे. सोमवारी प्रियांका गांधींकडे काँग्रेस सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. 

Mar 1, 2015, 04:57 PM IST

अडवाणींचा लग्नाचा वाढदिवस सोनियांसाठीही खास!

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र धाडलं. हे पत्र लिहिताना, अनेकदा कणखरपणे परिस्थितीला सामोऱ्या गेलेल्या सोनियाही भावूक झालेल्या दिसल्या.

Feb 26, 2015, 04:46 PM IST

दिल्लीत आपनं केला काँग्रेसचा सुपडा-साफ

15 वर्ष ज्या दिल्लीवर अधिराज्य केलं त्याच दिल्लीत एकही जागा जिंकता येवू नये, अशी नामुष्की काँग्रेस पक्षावर ओढवलीय. 

Feb 10, 2015, 04:30 PM IST

मोदी, बेदींकडून अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन

आम आदमी पार्टीमुळे दिल्ली भाजप, काँग्रेस मुक्त झाल्याचे पाहायला मिळालेय. 'आप'ला 65 जागांवर आघाडी घेतल्याने सत्ता आणि विरोधक याच पक्षाचे असणार आहे. या मोठ्या विजयामुळे मुख्यमंत्री पदाचे दावेदार अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या पराभूत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी अभिनंदन केलेय.

Feb 10, 2015, 12:24 PM IST

कुुठे गेलं ते काळ धन? कुठे गेला रोजगार? - सोनिया गांधी

कुुठे गेलं ते काळ धन? कुठे गेला रोजगार? - सोनिया गांधी

Feb 1, 2015, 06:45 PM IST

काँग्रेसला धक्का: जयंती नटराजन यांचा ना'राजीनामा'

काँग्रेस आता पूर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही, पक्षात घुसमट होत असून अशा वातावरणात काम करता येणार नाही, असं सांगत माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.  

Jan 30, 2015, 02:27 PM IST

जयंती नटराजन काँग्रेसमधून पडणार बाहेर?

ज्येष्ठ काँग्रेस नेत्या जयंती नटराजन आज पक्षाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काही कंपन्यांसाठी पर्यावरण धोरणं वाकवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांच्या एका पत्रातून उघड झालंय.

Jan 30, 2015, 12:16 PM IST

सोनिया गांधी यांना देशातील प्रश्नांची चांगली जाण - पवार

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना गेल्या एक दोन वर्षांत देशाच्या प्रश्नांची चांगली जाण आली आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. 

Jan 20, 2015, 08:17 AM IST

'नरेंद्र मोदी काँग्रेसच्याच योजना राबवताहेत' - सोनिया

काँग्रेसच्याच योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राबवत असल्याचा घणाघाती आरोप, कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी केला. केंद्रातील एनडीए सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असून यूपीए सरकारने राबवलेली धोरणे आपल्या नावावर चालवत आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. 

Jan 14, 2015, 01:11 PM IST

सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

सोनिया गांधी रुग्णालयात दाखल 

Dec 19, 2014, 11:35 AM IST

सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

 काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.  काँग्रेसचे प्रवक्ता अजय माकन यांनी ही माहिती दिली. 

Dec 18, 2014, 09:40 PM IST

पंतप्रधानांकडून सोनियांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त  शुभेच्छा दिल्या आहेत. 

Dec 9, 2014, 02:41 PM IST