sonia gandhi

काँग्रेसला वैतागून दिला होता पवारांनी राजीनामा

काँग्रेसला वैतागून राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आपल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकातून केलाय..

Dec 11, 2015, 08:36 PM IST

पवारांच्या 'पत्रिके'तून सोनिया आऊट, मोदी इन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक दुर्मिळ क्षण पाहायची संधी हुकलीय... या निमित्तानं शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी या दिग्गजांना एकाच स्टेजवर पाहायची संधी मिळाली असती. पण... 

Dec 9, 2015, 05:50 PM IST

पवारांच्या वाढदिवसाच्या पत्रिकेत मोदींचं नाव पण सोनियांचं नाही

पवारांच्या वाढदिवसाच्या पत्रिकेत मोदींचं नाव पण सोनियांचं नाही

Dec 9, 2015, 04:41 PM IST

नॅशनल हॅराल्ड प्रकरण : सोनिया, राहुल गांधींना दिलासा

 नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिलासा मिळालाय. या प्रकरणाची सुनावणी १९ डिसेंबरला होणार असल्याचे त्यांना तात्पुरता दिलासा मिळालाय. 

Dec 8, 2015, 10:39 AM IST

'चाय पे चर्चा'साठी मोदींचं सोनिया - मनमोहन सिंग यांना आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना शुक्रवारी सायंकाळी चहासाठी आमंत्रित केलंय. 

Nov 27, 2015, 11:04 AM IST

सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा, संविधान आदर्शांवर घाला

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकावर जोरदार हल्लाबोल केला. देशातील अहिष्णूतेवर त्यांनी भाष्य केले. संविधानात ज्या आदर्शांनी आम्हाला प्रेरित केले. त्याच आदर्शांवर घाला घालण्याचे काम करण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

Nov 26, 2015, 04:58 PM IST

मोदी आशीर्वादाने समाजात फूट पाडण्याचा डाव : सोनिया गांधी

देशात असहिष्णूतेचे वातावरण निर्माण झालेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने असहिष्णूता पसरवण्यात येत आहे. यातून समाजा समाजामध्ये फूट पाडण्यात येतेत, असा आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला आहे. 

Nov 3, 2015, 10:30 PM IST

देशातील असहिष्णुतेविरुद्ध सोनिया, राहुल गांधी रस्त्यावर

देशातील असहिष्णुतेविरुद्ध सोनिया, राहुल गांधी रस्त्यावर

Nov 3, 2015, 05:35 PM IST

लादेनला ठार मारल्यानंतर रात्रभर झोपल्या नाहीत सोनिया गांधी : नक्वी

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका करताना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले, दहशतवादी ओसामा बिन लादेन याला मारले गेले, त्यावेळी सोनिया रात्रभर रडत होत्या. त्यांना झोपच लागली नाही.

Nov 1, 2015, 06:52 PM IST