राहुल आणि सोनिया गांधी यांनी खेळली अनोखी होळी
गुरुवारी संपू्र्ण देश होळीच्या उत्साहात न्हाऊन निघाला. यात देशातील राजकारणीही मागे नव्हते. पण, यात विशेष लक्ष मिळवेधले ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी. गेल्या काही दशकात पहिल्यांदाच त्यांनी होळी साजरी केली.
Mar 25, 2016, 08:36 AM ISTसोनियांनी यूपीए सरकारवरच केली टीका
मोदी सरकारवर टीका करताना सोनिया गांधींना आपण नेहमीच पाहतो. पण यावेळी मात्र त्यांनी केंद्र सरकारवर टीका करण्याऐवजी यूपीए सरकारवरच टीका केली आहे.
Mar 17, 2016, 10:47 PM ISTपर्सच्या चेनमध्ये अडकली सोनियांची शॉल..आणि
सोनिया गांधींची शॉल पर्सच्या चेनमध्ये अडकली होती.
Mar 3, 2016, 05:41 PM ISTनॅशनल हेराल्डप्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2016, 07:11 PM ISTराहुल, सोनिया गांधी २०१६ मध्ये तुरुंगात जाणार -स्वामी
नॅशनल हेराल्ड प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना काल जामीन दिला.
Dec 20, 2015, 06:51 PM ISTनॅशनल 'ड्रामा' की सूडाचं राजकारण? पब्लिक सब जानती है!
नॅशनल 'ड्रामा' की सूडाचं राजकारण? पब्लिक सब जानती है!
Dec 19, 2015, 08:19 PM ISTनॅशनल 'ड्रामा' की सूडाचं राजकारण? पब्लिक सब जानती है!
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना कोर्टानं समन्स बजावल्यानंतर दिल्लीमध्ये आज राजकीय नाट्य रंगलं. त्यांना अटक होणार की जामीन मिळणार? या प्रश्नाभोवती राजकारण केंद्रित झालं होतं. त्याला साथ होती ती निदर्शनांची आणि घोषणांची... आणि यामुळेच नवी दिल्लीचा शनिवार नाट्यमय घडामोडींचा ठरला.
Dec 19, 2015, 07:09 PM ISTनॅशनल हेराल्ड प्रकरण : सोनिया, राहुल यांना जामीन मंजूर
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधींना जामीन मंजूर करण्यात आलाय. प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला.
Dec 19, 2015, 03:30 PM ISTदेशभरात काँग्रेसचे आंदोलन, मुंबईत निदर्शने करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
नॅशनल हेराल्ड सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या खेरवाडी परिसरातही काँग्रेसच्यावतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं.
Dec 19, 2015, 03:17 PM ISTकाँग्रेसचे राजकारण सुरु आहे : भाजप
एका न्यायालयीन प्रकरणाचं काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय.
Dec 19, 2015, 03:09 PM ISTनॅशनल हेराल्ड प्रकरण : काँग्रेसचे जोरदार शक्तीप्रदर्शन
नॅशनल हेराल्डप्रकरणी सुनावणीच्या मुद्यावरुन काँग्रेसचं जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी नवी दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयातून पतियाला हाऊस कोर्टाकडे रवाना झालेत.
Dec 19, 2015, 03:03 PM ISTकाय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2015, 09:46 AM ISTनॅशनल हेराल्ड केस - सोनिया आणि राहुल गांधी कोर्टापुढे हजर राहणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2015, 09:32 AM ISTनॅशनल हेराल्ड प्रकरण : सोनिया, राहुल गांधी यांना समन्स
नॅशनल हेराल्ड प्रकरणी आता दिल्लीत नवं राजकीय अटकनाट्य रंगण्याची नांदी काँग्रेसच्या सूत्रांनी दिलीय. येत्या १९ तारखेला सोनिया आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी पतियाला हाऊस कोर्टासमोर हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय. दरम्यान, त्यांनी जेलमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
Dec 17, 2015, 10:20 AM IST