इराणमध्ये पुन्हा एकदा Moral Policing, हिजाब न घालणाऱ्या महिलांविरोधात कारवाई; लाथ मारुन गाडीत बसवलं
Iran Hijab: इराणमध्ये (Iran) पुन्हा एकदा महिलांना हिजाबची (Hijab) सक्ती केली जात आहे. जवळपास 10 महिन्यांनी पुन्हा एकदा इराणच्या रस्त्यांवर मोरॅलिटी पोलीस (Morality Police) उतरले आहेत. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात हिजाबला विरोध दर्शवत आंदोलन केलं जात असताना महसा अमिनीचा मृत्यू झाल्यानंतर मोरॅलिटी पोलिसांना हटवण्यात आलं होतं.
Jul 17, 2023, 10:50 AM IST
Sonia Gandhi Dance: भातलावणी करणाऱ्या शेतकरी महिलांसोबत सोनिया गांधींनी धरला ठेका; पाहा Video
Sonia Gandhi Dance Video: एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. यामध्ये सोनिया गांधी मनमुराद नाचत असल्याचं दिसत आहे.
Jul 16, 2023, 06:46 PM ISTViral Video: शेवटी आई ती! पोटच्या लेकाला प्रेमाने भरवला घास; व्हिडीओ पाहून तुमच्याही येईल डोळ्यात पाणी
Emotional Heart Touching Mother Video: एका माय लेकाचा हा व्हिडीओ एका रेल्वे स्टेशनवरील (Railway Station) असल्याचं दिसून येतंय. प्लॅटफॉर्मवर एक बेंच आहे ज्यावर एक आई आपल्या मुलासोबत बसली आहे.
Jul 14, 2023, 06:24 PM ISTZOMATO डिलीव्हरी बॉय चिमुकलीला घेऊन पार्सल द्यायला दारात आला अन् मग...हा VIDEO तुम्ही पाहिला का?
Zomato Delivery Boy : पावसाळ्यात मस्त घर बसल्या हॉटेलमधील पदार्थांच्या आस्वाद घ्यायचा असेल तर आपल्या डोळ्यासमोर येतो तो ZOMATO डिलीव्हरी बॉय. सोशल मीडियावर चिमुकलीला घेऊन पार्सल द्यायला तो आला आणि मग...
Jul 10, 2023, 01:07 PM IST'तुला लाज वाटत नाही का?', 4 वर्षाच्या मुलासमोर बिकिनी घातल्याने छवी मित्तल ट्रोल, अभिनेत्रीने दिलं उत्तर
Chhavi Mittal Trolled: अभिनेत्री छवी मित्तलने (Chhavi Mittal) इंस्टाग्रामवर (Instagram) आपल्या मुलासह एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत छवी मित्तलने बिकिनी घातलेली आहे. यानंतर तिला अनेकांनी ट्रोल केलं असून प्रसिद्धीसाठी हे सर्व केलं जात असल्याचा आरोप केला आहे. तर अभिनेत्रीने कमेंटमध्ये हे करण्यामागील कारण सांगितलं आहे.
Jul 10, 2023, 11:33 AM IST
असं धाडस नकोच! रिल्सच्या नादात ट्रॅकखाली झोपला, वरुन धडधडणारी रेल्वे गेली आणि... Video पाहून थरकाप उडेल
Railway Track: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आजची तरुण पिढी कोणत्याही टोकाला जाऊ शकते. रिलसाठी जीवावर उदार होऊन स्टंट केले जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Jul 7, 2023, 02:54 PM IST'या' सेलिब्रेटिंना वाटते ट्रोलिंगची भीती? सोशल मीडियापासून असतात चार हात दूर
Bollywood Celebrities who are not on social media: सोशल मीडिया हा सध्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा भाग झाला आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की असेही अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आहे जे सोशल मीडिया अजिबात वापरत नाहीत. तेव्हा पाहुया हे सेलिब्रेटी कोणते?
Jul 5, 2023, 10:55 PM ISTViral News : नवरदेवाने DJ वर मिरवणूक काढली म्हणून काझींचा निकाह लावण्यास नकार, वराने कान धरत...
Groom Apologize To Qazi : नवरदेव DJच्या तालावर वाजत गाजत विवाहस्थळी आल्यामुळे काझींनी निकाह लावण्यास नकार दिला. संतापलेल्या काझीचा राग घालविण्यासाठी नवरदेवाला अखेर...
Jul 5, 2023, 02:59 PM ISTअजित पवारांच्या शपथविधीनंतर सोशल मीडियात मीम्सचा पाऊस
Ajit Pawar Deputy CM Oath memes Viral on Social Media
Jul 3, 2023, 08:05 PM ISTDelhi Metro मध्ये कपलचा रोमान्स पाहून काकूंचा पारा चढला; ''शर्म करो नहीं तो...'', VIDEO VIRAL
Delhi Metro Viral Video : जगात काहीही घडो, पण दिल्ली मेट्रोमधील घटना आणि त्याचे व्हिडीओ काही संपण्याचं नाव घेत नाहीय. सोशल मीडियावर यापूर्वीही अनेक जोडप्यांचं व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आहेत. आता पुन्हा एक समोर आला आहे. जो सध्या गूगलवर ट्रेंडिंगमध्ये आहे.
Jun 27, 2023, 12:18 PM ISTलोकल ट्रेनमध्ये पाणीपुरीचे स्टॉल, आता नागपूर मेट्रोमध्ये चणे फुटाणे विकणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
नागपूर मेट्रोत चणे-फुटाण्यांची विक्री सुरु आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे मेट्रो प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
Jun 26, 2023, 05:15 PM ISTआरोग्याशी खेळ! तुमच्या किचनमधील भाजीपाला सार्वजनिक शौचालयातला? किळसवाणा Video
दैनंदिन आहारात वापरला जाणारा भाजीपाला सार्वजनिक शौचालयात ठेवला जात असल्याचा किळसवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ बीडमधला असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचं समोर आलं आहे.
Jun 24, 2023, 04:10 PM ISTViral Video : एकापाठोपाठ 3 भरधाव बाइकने चिमुकलीला दिली धडक, त्यानंतर जे झालं ते पाहून तुमचे डोके चक्रावेल
Road Accident Viral Video : कायम सांगितलं जातं रस्त्या ओलांडताना लहान मुलांकडे लक्ष द्या. पण ही चिमुकली अचानक वदर्ळ असलेल्या रस्त्याकडे धावली अन् त्यानंतर एकापाठोपाठ 3 भरधाव बाइकने धडक दिली अन् मग...
Jun 24, 2023, 03:57 PM IST'देशी कट्टा, बंदूक किंवा रिव्हॉलव्हर हवं आहे, WhatsApp कॉल करा...' व्हायरल मेसेजने उडाली खळबळ
तुम्हाला देशी कट्टा,बंदूक किंवा रिव्हॉलव्हर हवं असल्यास मोबाइलवर WhatsAppकॉल करा आणि थेट तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरी केली जाईल. फेसबुकवर असा धक्कादायक मेसेज व्हायरल होत असून पोलीसही हैराण झाले आहेत.
Jun 21, 2023, 08:49 PM ISTमुंबईतील टॉवरमध्ये फ्लॅट आणि बरीच श्रीमंती... तुम्ही यांना पाहिलंय का?
Mumbai News : तुम्ही तर यांना सोशल मीडियावर फॉलो करत तर नाही ना? कारण शेअर बाजारातील यशाचा मंत्र देणारं हे जोडपं मुंबईच्या आलिशान फ्लॅटमधून करायचे काळा धंदा.
Jun 21, 2023, 08:28 AM IST