social media

नाद करा पण आजींचा कुठं? वयाच्या 68 व्या वर्षी घेतली Gym ची मेंबरशीप; Video पाहाच

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एका आजीबाईचा व्हिडीओ नेटकऱ्यांना थक्क करतोय. हा व्हिडीओ त्या प्रत्येक तरुणांसाठी आहे, जे कष्टाला घाबरतात. आजीची कमाल पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. 

Aug 2, 2023, 12:59 PM IST

सायबर गुन्हेगारांची हिम्मत तर बघा, चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्याच नावाने बोगस फेसबूक अकाऊंट

इंटरनेट युगात सर्व कामं ऑनलाईन होऊ लागली आहेत, पण त्याचबरोबर फसवणूकीचे प्रकारही वाढले आहेत. कोणाच्याही नावाने ऑनलाईन अकाऊंट तयार करुन साध्या भोळ्या लोकांची फसवणूक केली जात आहे. आता तर सायबर भामट्यांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्याच नावाने फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. 

Aug 1, 2023, 08:02 PM IST

Vegan डाएट फॉलो करत खायची फळं, ज्यूस अन् कच्चं अन्न; सोशल मीडिया स्टारचा अखेर मृत्यू

Vegan Raw Food : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेल्या झान्ना सॅमसोनोव्हा तिच्या अनेक सोशल मीडिया अकाऊंटवर रॉ फूड डाएट बद्दल सातत्याने माहिती द्यायची. अनेक वर्षे झान्ना केवळ शाकाहारी कच्चे अन्नच खात होती. अखेर तिला मृत्यूनं गाठलं आहे.

Aug 1, 2023, 05:01 PM IST

'शारीरिक संबंध ठेव नाहीतर व्हिडीओ लीक करेन' दक्षिण मुंबईतल्या महिलेला जीम ट्रेनरसोबतची मैत्री पडली महागात

Mumbai Crime: आरोपीने महिलेकडून 70 हजार रुपये घेतले होते.  जेव्हा तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आणखी पैसे उकळण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलिसांनी आरोपीला विनयभंग आणि खंडणीच्या आरोपाखाली अटक केली.

Jul 31, 2023, 12:55 PM IST

'कपडे काढून गावभर फिर, तुझं कर्ज माफ करतो,' तरुणाने स्वीकारलं आव्हान, वाजत गाजत काढली मिरवणूक

Sangli Crime : सांगलीत भरदिवसा तरुण रस्त्याने अर्धनग्न अवस्थेत फिरत असल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Jul 30, 2023, 11:27 AM IST

Hemangi Kavi: मी तिच्या पोटात होते, माझ्या बालबुद्धीला पटेल अशी..., 'बाई, बुब्स आणि ब्रा'नंतर हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत!

Hemangi Kavi Do Gubbare Moment: हेमांगी कवीने रशिका आगाशे आणि कुशल ब्रदिके याला तुमच्या आयुष्यातील दु गुब्बारे मुव्मेंट सांगण्याचं चॅलेंज दिलं आहे.

Jul 29, 2023, 04:16 PM IST

Viral Video: आपल्या एरियातला 'अजय देवगण' दोन म्हशींवर स्वार झाला श्वान

कुत्तों का अजय देवगण असं कॅप्शन देत हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत कुत्रा दोन म्हशींवर स्वार झाला आहे.  

Jul 28, 2023, 05:17 PM IST

सारखं सारखं काय फिरायला? हृतिक-सबा व्हेकेशनसाठी गेलेत मेस्सीच्या देशात; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Saba Azad and Hritik Roshan Vacation: सबा आझाद आणि हृतिक रोशन हे एकमेकांना ़डेट करत आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. आता व्हेकेशनसाठी ते दोघं हे अर्जेनिटाला गेले आहेत. त्याचे फोटो पाहून मात्र नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवायची एकही संधी सोडलेली नाही. 

Jul 28, 2023, 04:49 PM IST

तो, ती आणि तिसरा! Abdu Rozik चा बेडरुम VIDEO VIRAL झाल्यानंतर नेटकरी संतापले

Abdu Rozik Viral Video : Abdu Rozik चा बेडरुम व्हिडीओने इंटरनेटवर खळबळ माजली आहे. तो, ती आणि तिसरा असे तिघांचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर तो व्हायरल झाला आहे. 

Jul 28, 2023, 09:53 AM IST

अपघातानंतर पोलिसांनी चालकाला त्याच ठिकाणी नेलं आणि धु-धू धुतलं; VIDEO व्हायरल

Viral Video: गुजरातमधील (Gujarat) अहमदाबाद (Ahmedabad) येथे एका कारचालकाला अपघात करणं चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी अपघात झालेल्या ठिकाणी चालकाला नेलं आणि चांगलीच धुलाई केली. याचं कारण कारचालक मद्यपान करुन कार चाललत होता. 

 

Jul 26, 2023, 01:56 PM IST

भयंकर! बाईकवरील स्टंटबाजीनं घेतला तरुणीचा जीव; क्षणात शीर धडावेगळे

Punjab News : भरधाव दुचाकीवर स्ंटट करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. स्टंट करताना तरुणीचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार पंजाबमध्ये घडला आहे. तर मागे बसलेल्या तरुणाला त्याचा पाय गमवावा लागला आहे.

Jul 24, 2023, 09:13 AM IST

जिममध्ये व्यायाम करताना फिटनेस इन्फ्ल्यूएंसरचा भयानक मृत्यू, 'त्या' एका चुकीने मानच मोडली

जिममध्ये व्यायाम करताना एका फिटनेस इन्फ्ल्यूएंसरला भीषण मृत्यूला सामोरं जावं लागलं. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. व्यायाम करताना एक चूक भोवली आणि यात त्याची मान मोडली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

Jul 22, 2023, 03:59 PM IST

मणिपूरमध्ये शीर कापून बांबूच्या कुंपणावर ठेवलं, महिलांची नग्न धिंड काढल्यानंतर आणखी एका व्हिडीओमुळे खळबळ

Manipur Viral Video: मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची घटना समोर आल्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओ कुकी (Kuki) समाजातील एका व्यक्तीचं शीर कापून ठेवण्यात आलं आहे. या व्हिडीओतून मणिपूरमधील हिंसाचार कोणत्या स्तराला पोहोचला आहे, याची कल्पना येत आहे. 

 

Jul 21, 2023, 02:04 PM IST

व्हिडिओ कॉलिंगमध्ये मुलीने काढले कपडे, आमदाराचा मुलगा अडकला हनी ट्रॅपमध्ये

Honey Trap: दोघांचे बोलणे झाले आणि प्रकरण हनीट्रॅपपर्यंत कधी पोहोचले, नूतन पटेलच्या लक्षातच आले नाही. जेव्हा लक्षात आले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. आता पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Jul 19, 2023, 05:49 PM IST

मस्कने ट्विटरची वाट लावली! प्लॅटफॉर्मला दरमहा तब्बल 1000 कोटींचा तोटा

Twitter : गेल्या ऑक्टोबरमध्ये 44 बिलियन डॉलरला खरेदी केलेल्या ट्विटरचे चांगलेच नुकसान झाले आहे. इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीने त्यांच्या जाहिरातींच्या उत्पन्नापैकी निम्मे गमावले आहे. मस्क यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

Jul 18, 2023, 04:05 PM IST