कोण आहे ही अभिनेत्री?

ही अभिनेत्री आहे जन्नत जुबैर रहमानी.

बालकलाकार म्हणून सुरुवात

जन्नतने वयाच्या सातव्या वर्षी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. 2010 मध्ये तिने दिल मिल गये या टीव्ही मालिकेत बालकलाकार म्हणून काम केले होते.

सुपरहिट मालिकांमध्ये काम

जन्नतने ‘हार जीत’, ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’, ‘शक्ती – अस्तित्व के एहसास की’, ‘तू आशिकी’, ‘कोरा’, ‘फुलका’ आणि ‘काशी – अब ना रहे तेरा कागज कोरा’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

आलिशान आयुष्य जगते जन्नत

22 वर्षीय जन्नतकडे आलिशान घर, कार आहे आणि ती आलिशान जीवन जगते. जन्नत हे टीव्ही इंडस्ट्री आणि सोशल मीडियात चांगले नाव आहे.

इन्स्टाग्रामवर इतके फॉलोअर्स

जन्नत झुबेर रहमानीची इंस्टाग्रामवर खूप मोठ्याप्रमाणात फॅन फॉलोअर्स आहेत. जन्नतचे इंस्टाग्रामवर 47.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

फॉलोअर्सच्या बाबतीत बडे कलाकार मागे

जन्नतचे फॉलोअर्स शाहरुख खान (42.5 मिलियन फॉलोअर्स), अमिताभ बच्चन (37.5 मिलियन फॉलोअर्स), जान्हवी कपूर (22.1 मिलियन फॉलोअर्स) आणि सारा अली खान (43.3 मिलियन फॉलोअर्स) पेक्षा जास्त आहे.

एका इन्स्टा पोस्टसाठी घेते इतके लाख

जन्नत इंस्टाग्रामवर प्रमोशनल पोस्टसाठी सुमारे 2 लाख रुपये आकारते, तर तिची एकूण संपत्ती सुमारे 25 कोटी रुपये आहे.

आता काय करते जन्नत?

अनेक वर्षे टीव्ही शोमध्ये जन्नत दिसली होती. खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्ये ती शेवटची दिसली होती. अलीकडेच त्याने पंजाबी चित्रपटातही पदार्पण केले आहे.

VIEW ALL

Read Next Story