प्रत्येक वर्षाच्या सुरूवातीला तुम्हीही काही ना काही संकल्प करत असता. अशातच शुभमन गिलने एक चिठ्ठी शेअर केली आहे.
शुभमन गिलने शेअर केलेल्या चिठ्ठीमध्ये त्याने यंदाच्या वर्षात कोणकोणते संकल्प केले होते, त्याची माहिती आहे.
टीम इंडियाकडून यंदाच्या वर्षात सर्वाधिक शतक ठोकण्याची इच्छा शुभमनने चिठ्ठीत लिहिली होती.
माझ्या कुटूंबाला आनंदी ठेवण्याची इच्छा देखील शुभमनने चिठ्ठीत व्यक्त केली होती.
आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप पटकवावी, असंही शुभमनची अपेक्षा होती.
त्याचबरोबर टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकावा, असा संकल्प देखील शुभमनने मागील वर्षी केला होता.
मैदानात खेळताना बेस्ट द्यावं आणि कमी जखमी व्हावं, अशी इच्छा देखील शुभमनची होती.